MAHA TET Result 2021: MAHA TET 2021 चा निकाल 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) जाहीर केला आहे. हा निकाल झोननिहाय पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे. महा टीईटी निकाल 2021 पीडीएफ पात्र उमेदवारांचे रोल नंबर आणि आसन क्रमांक प्रदर्शित करते. महा टीईटी 2021 चा निकाल पाहण्यासाठी थेट लिंक या लेखामध्ये प्रदान केली आहे. नोंदणी आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करून स्कोअरकार्ड डाउनलोड करु शकता. स्कोअरकार्डमध्ये उमेदवारांना परीक्षेत मिळालेल्या गुणांचा समावेश असतो.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2021 परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली. MSCE द्वारे 22 जून 2022 रोजी MAHA TET अंतिम उत्तरतालिका 2021 प्रसिद्ध करण्यात आली.
MAHA TET Exam 2021 संक्षिप्त तपशील
एजन्सिचे नाव | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) |
परीक्षेची तारीख | 21 नोव्हेंबर, 2021 |
निकालाची तारीख | 21 ऑक्टोबर, 2022 |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
अधिकृत वेबसाईट | www.mahatet.in |
MAHA TET Exam 2021 महत्त्वाच्या तारखा
MAHA TET परीक्षेची तारीख | 21 नोव्हेंबर, 2021 |
उत्तरतालिका | 2 डिसेंबर, 2021 |
आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख | 8 डिसेंबर, 2021 |
अंतिम उत्तरतालिका | 22 जून, 2022 |
अंतिम निकाल | 21 ऑक्टोबर, 2022 |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता निकाल 2021डाऊनलोड लिंक
MAHA TET परीक्षा 2021 चा अंतिम निकाल महाराष्ट्र शिक्षक परिषदेने 21 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या www.mahatet.in या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केलेला आहे. ज्या उमेदवारांनी 21 नोव्हेंबर, 2021 रोजी MAHA TET परीक्षा दिलेली होती, ते उमेदवार खाली या लेखामध्ये दिलेल्या MAHA TET परीक्षा 2021 च्या निकालांच्या डाउनलोड लिंक वरती क्लिक करून निकाल डाऊनलोड करू शकतात.
महाराष्ट् शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (MAHA TET Result) चा निकाल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHA TET Exam 2021 चा निकाल कसा पहावा?
• www.mahatet.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या./या लेखामध्ये वरती दिलेल्या निकालाच्या डाऊनलोड लिंक वरती क्लिक करून निकाल पाहू शकता.
• “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) अंतरिम निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक” ह्या लिंक वरती क्लिक करून व निकाल डाऊनलोड करू शकता.
OBC, SC, ST, PwD, Gen साठी MAHA TET पात्रता गुण 2021
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना MAHA TET पात्रता गुण 2021 प्राप्त करणे आवश्यक आहे. MAHA TET उत्तीर्ण गुण सामान्य श्रेणीसाठी 60 टक्के आणि अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST)/ इतर मागासवर्गीय (OBC)/ अपंग व्यक्ती (PwD) साठी 55 टक्के आहेत.
श्रेणी | MAHA TET पात्रता टक्केवारी | MAHA TET पात्रता गुण |
Gen | 60% | 90 |
SC/ST/OBC PwD | 55% | 83 |
MAHA TET निकालानंतर पुढे काय?
MAHA TET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना MSCE द्वारे पात्रता प्रमाणपत्र जारी केले जाते. MAHA TET प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे ज्याद्वारे उमेदवार महाराष्ट्र राज्यात अध्यापकाच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की केवळ MAHA TET प्रमाणपत्र प्राप्त केल्याने उमेदवारांना शिकवण्याच्या नोकऱ्यांची हमी मिळत नाही.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) अंतरिम निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 )अंतरिम निकाला बाबतचे प्रसिद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
महा टीईटी(MAHA TET) प्रमाणपत्र 2021: वैधता
उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील.
शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येईल.
शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण होणा-या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही.
FAQs
Q1. Is Maha TET result 2021 out?/MAHA TET चा निकाल 2021 लागला आहे का?
Ans. महा टीईटी 2021 चा निकाल 21 ऑक्टोबर, 2022 रोजी जाहीर झाला आहे. वेगवेगळ्या झोनसाठी पात्र उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह PDF स्वरूपात निकाल जाहीर करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना MAHA TET पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल.
Q2. How can I check my MAHA TET result 2021?/मी माझा MAHA TET निकाल 2021 कसा तपासू शकतो?
Ans. I) mahatet.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
II) MAHA TET 2021 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
III) TET नोंदणी क्रमांक आणि Password प्रविष्ट करा
MAHATET निकाल आणि स्कोअरकार्ड तपासा आणि डाउनलोड करा
Q3. What’s next after qualifying the MAHA TET exam?/MAHA TET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय?
Ans. जे उमेदवार MAHA TET परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांना MAHA TET प्रमाणपत्र दिले जाते, जे त्यांना राज्यात शिकवण्याच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र बनवते.