NHM Thane Bharti 2022: 280 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

NHM Thane Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या पदभरतीसाठी एकूण 280 रिक्त पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने मानधन तत्वावर भरणेसाठी पात्र उमेदवारांकडुन विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2022 करिता विहित नमुन्यातच कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दिनांक 21 नोव्हेंबर, 2022 रोजीपर्यंत सायं. 5.00 वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 4 था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे येथे इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषद्वारे केले आहे.

NHM Thane Bharti 2022 संक्षिप्त तपशील

जिल्हा परिषद ठाणे द्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या 280 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. या भरती संबंधित संक्षिप्त तपशील या लेखांमध्ये खालील तक्त्यामध्ये नमूद केलेला आहे उमेदवारांनी तो तपासावा.

एजन्सिचे नाव जिल्हा परिषद, ठाणे
पदाचे नावविविध पदे
एकूण जागा280
अर्ज करण्याची पद्धतविविध नमुन्यात अर्ज करणे आवश्यक
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 नोव्हेंबर, 2022 (सायं. 5.00 पर्यत)
अर्ज सादर करण्याचे ठिकाणजिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 4 था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे
नोकरीचे ठिकाणठाणे
अधिकृत वेबसाईट@arogya.maharashtra.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2022 डाऊनलोड जाहिरात

ठाणे जिल्हा परिषदेने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण 280 रिक्त जागांसाठी ची अधिसूचना 21 ऑक्टोबर, 2022 रोजी प्रसिद्ध केलेली आहे. या आधिसूचनेची पीडीएफ डाउनलोड लिंक या लेखांमध्ये खाली उपलब्ध करून दिलेली आहे. उमेदवार या लिंक वर क्लिक करून अधिसूचना डाउनलोड करू शकतील.

NHM Thane Bharti 2022 अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता

” जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 4 था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे “

पदांचा तपशील

पदाचे नावरिक्त पदे
Cardiologist (Super Specialist)01
Nephrologists (Super
Specialist)
01
Gynecologist
(Specialist)
09
Pediatrician (Specialist)13
Surgeon (Specialist)06
Radiologist (Specialist)01
Anesthetists
(Specialist)
11
Physician (Specialist)08
Orthopedic (Specialist)01
Ophthalmologist01
Dentist06
Medical Officer29
Clinical Psychologist (NMHP)01
Medical Officer AYUSH (UG)02
Medical Officer (Male) RBSK06
Medical Officer (Female) RBSK07
Psychiatrist Social Worker01
Audiologist01
Facility Manager E-Sushrut03
Dietitian02
Counselor16
Instructor For Hearing Impaired Children01
Psychiatric Nurse01
Physiotherapist01
Statistical Investigator02
Programme Assistant DEO04
Accountant02
Para Medical Worker02
MTS (Malaria Technical Supervisor)01
Dental Technician01
Dialysis Technician11
Cold Chain Technician03
Dental Hygienist02
CT scan Technician02
BSU Technician06
Lab Technician10
STS (Senior Treatment Supervisor)06
STIS (Senior Tuberculosis laboratory Supervisor)06
Staff Nurse (Female)83
Staff Nurse (Male)16

शैक्षणिक अर्हता व अनुभव

पदाचे नावरिक्त पदेअनुभव
Cardiologist (Super Specialist)DM Cardiology
Nephrologists (Super
Specialist)
DM Nephrology
Gynecologist
(Specialist)
MD/MS-Gyn/ DGO/DNB
Pediatrician (Specialist)MD Paed/ DCH/DNB
Surgeon (Specialist)MS General Surgery /DNB—-
Radiologist (Specialist)MD Radiology /DMRD
Anesthetists
(Specialist)
MD Anesthesia/DA/DNB
Physician (Specialist)MD Medicine/DNB
Orthopedic (Specialist)MD Ortho
OphthalmologistMS Ophthalmologist /DOMS
DentistMDS/BDSFor BDS-2 Years
Experience of Minimum 10 Chair Hospital
Medical OfficerMBBS
Clinical Psychologist (NMHP)MA-Psychology with RCI Registration3 Year
Experience
Medical Officer AYUSH (UG)1 Post For BHMS 1 Post For BUMS
Medical Officer (Male) RBSKHAMS
Medical Officer (Female) RBSKHAMS
Psychiatrist Social WorkerMA Psychology (a post graduate
degree in social work and a master of philosophy in psychiatric social work obtained after completion of a fall time course of two
years which includes supervised clinical training from any recognized university
2 Year Experience
AudiologistDegree in Audiology2 Year Experience
Facility Manager E-SushrutMCA/B.Tech or Equivalent1-3 years Experience
DietitianBSC Nutrition, Home Sci & Nutrition1 Year Experience
CounselorMSW1 Year Experience
Instructor For Hearing Impaired Children1 year Diploma in Audiology
2 Year Experience
Psychiatric NurseGNM/B.Sc With Certification in Psychiatry from reputed institute Or OPN OR MSC Nursing (Psy)
PhysiotherapistGraduate Degree in Physiotherapy1 Year Experience
Statistical InvestigatorGraduation in Statistics or Mathematics MSCIT
Programme Assistant DEOAny Graduate with Typing Skill Marathi 30 words per minute English 40 Words per minute With MS-CIT1 Year Experience
AccountantB.Com With Tally Certification
Para Medical Worker12th + PMW Certificate
MTS (Malaria Technical Supervisor)Graduate with Biological Stream1 Year Experience
Dental Technician12th Science and Diploma in Dental Technician Course Registration with State Dental Council2 year Experience
Dialysis Technician12th Science and Diploma or Certificate Course in Dialysis Technology1 Year Experience
Cold Chain Technician10 th pass with ITI in Mechanic Refrigeration & Air Conditioning with NCTVT certificate MS-CIT Permanent Four wheeler driving license & should be able to
drive
1 Year Experience
Dental Hygienist1.10-2 science from recognized board 2.Diploma in Dental Hygienist course from a Govt. Recognized Institute 3. Registration with State Dentist Council
CT scan Technician1.Matriculation/ HSC (10+2) with Science from are recognized
institution/Board 2.Degree in CT Technology OR Diploma in CT Technology
Experience as CT Technician in CT Department
BSU TechnicianDMLT1 Year Experience
Lab TechnicianDMLT1 Year Experience
STS (Senior Treatment Supervisor)1) Bachelor’s Degree OR Recognized sanitary inspector’s course
2) Certificate course in computer operations
3) Permanent two wheeler driving license & should be able to drive
आरोग्य खात्यात 1 वर्षाचा काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
STIS (Senior Tuberculosis laboratory Supervisor)1) Graduate or Diploma in medical laboratory technology or equivalent from a government recognized institution
2) Permanent two wheeler driving license & should be able to drive
3) Certificate commarve in computer operations
Minimum 1 Year Experience in RNTCP
Staff Nurse (Female)GNM / B.Sc. Nursing
Staff Nurse (Male)GNM.Sc Nursing

एकत्रित मानधन

पदाचे नावNon TSP BlocksTSP Blocks
Cardiologist (Super Specialist)रु. 1, 25, 000/-
Nephrologists (Super
Specialist)
On call BasisOn call Basis
Gynecologist
(Specialist)
रु. 60,000/- + Incentiveरु. 70,000/- + Incentive
Pediatrician (Specialist)रु. 85,000/- + Incentiveरु. 1,00,000/- + Incentive
Surgeon (Specialist)रु. 60,000/- + Incentiveरु. 90,000/- + Incentive
Radiologist (Specialist)On call BasisOn call Basis
Anesthetists
(Specialist)
रु. 75,000/- + Incentiveरु. 1,00,000/- + Incentive
Physician (Specialist)रु. 60,000/- + Incentiveरु. 95,000/- + Incentive
Orthopedic (Specialist)रु. 60,000/- + Incentiveरु. 90,000/- + Incentive
OphthalmologistOn Call BasisOn Call Basis
Dentistरु. 30,000 प्रति महिना
Medical Officerरु. 60,000 प्रति महिना
Clinical Psychologist (NMHP)रु. 30,000 प्रति महिना
Medical Officer AYUSH (UG)रु. 28,000 प्रति महिना
Medical Officer (Male) RBSKरु. 28,000 प्रति महिना
Medical Officer (Female) RBSKरु. 28,000 प्रति महिना
Psychiatrist Social Workerरु. 28,000 प्रति महिना
Audiologistरु. 25,000 प्रति महिना
Facility Manager E-Sushrutरु. 25,000 प्रति महिना
Dietitianरु. 20,000 प्रति महिना
Counselorरु. 20,000 प्रति महिना
Instructor For Hearing Impaired Childrenरु. 25,000 प्रति महिना
Psychiatric Nurseरु. 25,000 प्रति महिना
Physiotherapistरु. 20,000 प्रति महिना
Statistical Investigatorरु. 18,000 प्रति महिना
Programme Assistant DEOरु. 18,000 प्रति महिना
Accountantरु. 18,000 प्रति महिना
Para Medical Workerरु. 17,000 प्रति महिना
MTS (Malaria Technical Supervisor)रु. 15,500 प्रति महिना
Dental Technicianरु. 17,000 प्रति महिना
Dialysis Technicianरु. 17,000 प्रति महिना
Cold Chain Technicianरु. 17,000 प्रति महिना
Dental Hygienistरु. 17,000 प्रति महिना
CT scan Technicianरु. 17,000 प्रति महिना
BSU Technicianरु. 17,000 प्रति महिना
Lab Technicianरु. 17,000 प्रति महिना
STS (Senior Treatment Supervisor)रु. 20,000 प्रति महिना
STIS (Senior Tuberculosis laboratory Supervisor)रु. 20,000 प्रति महिना
Staff Nurse (Female)रु. 20,000 प्रति महिना
Staff Nurse (Male)रु. 20,000 प्रति महिना

वयोमर्यादा

• उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असावे.

• कमाल वयोमर्यादा :-

खुला प्रवर्ग38 वर्षे
मागास प्रवर्ग43 वर्षे
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्र अधिकारी (MBBS) विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ व अभियानाअंतर्गत इतर रूग्ण सेवेशी संबंधित इतर पदांची (परिचारीक, अधिपरिचारीका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता इ)65 वर्षे
एमबीबीएस व स्पेशालिस्ट70 वर्षे

• 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडुन प्राप्त केलेले शारीरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.

नोकरीचे स्वरूप

• वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असून, त्यांचा कालावधी 11 महिन्यासाठी भरण्यात येणार आहेत. तथापी त्याआधी कार्याची मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील

• वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम व अटी याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. तसेच पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु रहाणार नाही.

अर्जाचे शुल्क

• खुला प्रवर्ग :- रु. 300/-

• मागास प्रवर्ग :- रु. 200/-

वरती नमूद केलेले शुल्क डिमांड ड्राफ्ट DIST INT HEALTH & FW. SOCEITY THANE या नावाने जमा करण्यात यावे.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटwww.nrhm.maharashtra.gov.in
जाहिरात PDFयेथे डाऊनलोड करा

निवडप्रक्रिया

• कागदपत्र छाननी, लेखी परीक्षा/ मुलाखतीद्वारे होईल.

• केवळ शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल, खाजगी, स्वयंसेवी संस्था, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत पदावर कामाचा अनुभवाचा विचार करणेत येणार नाही. समकक्ष समाचा अनुभव ग्राहय धरणेत येईल. तसेच अनुभव प्रमाणपत्र सादर करताना संस्थेचे लेटर हेड, जावक क्र व अनुभव कालावधीचा स्वयंस्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे, नसल्यास अनुभव प्रमाणपत्र ग्राहय धरणेत येणार नाही, फक्त नियुक्तीच्या आदेशाच्या आधारे गुण दिले जाणार नाहीत.

• नियुक्ती आदेश देण्यापूर्वी सर्व मूळ आवश्यक प्रमाणपत्रे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे इतर आवश्यक कागदपत्रे याची तपासणी व खात्री करण्यात येईल कागदाची पूर्तता न केलेस कोणत्याही उमेदवाराचा अर्ज कोणत्याही स्तरावर बाद करणेत येईल व गुणांकनामध्ये ही बदल करणेत येईल.

• निवड झालेल्या उमेदवारांना करारपवातील अटी मान्य असल्याबाबत रु.100/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रंजू होताना सादर करावा लागेल.

• पात्र उमेदवारांना पुढील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत.

विवरणतपशीलअधिकतम गुण
पदासाठी आवश्यक
(Qualifying Exam) मचौल गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या
आधारे)
मिळालेल्या एकूण गुणाच्या टक्केवारीचे 70 प्रमाणे प्रमोशन काढावे (उदा. 70 टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे प्रमाणे Propotion = 70*70/100=4970 गुण
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक
अर्हता असल्यास संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक
अर्हता असल्यास विचारात घ्यावी
अधिकतम 10 गुण दयावेत उदा एमबीबीएस पदासाठी MD/MS उमेदवाराने अर्ज केला असत्सास यास 10 गुण दिले जातील)10 गुण
शासकीय व निमशासकीय अनुभव असल्यास किमान अनुभव 6 महिने)प्रत्येक 1 वर्षांसाठी 4 गुण दयावेत 6 महिन्यांसाठी 02 गुण फक्त शासकीय संस्था विभाग शासन अंगीकृत संस्था यांचाच अनुभव ग्राहय धरणेत येईल.20 गुण

NHM Thane Bharti 2022 चा अर्ज कसा करावा?

• इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज 1) वयाचा पुरावा २) पदवी/पदविकाप्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र) 3) गुणपत्रिका 4) कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (Is Applicable) 5) शासकीय /निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र 6) जात वैधता प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह दिनांक 21/11/2012 रोजी सायं 5.00 वाजेपर्यंत 4 था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे येथे (शासकीय सुटीचे दिवस वगळून) कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष (By Hand) सादर करण्यात यावेत. पोस्टाने किंवा टपालाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

• उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमूद प्रवर्ग ( जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा. जर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

• स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, टेक्निशियन इत्यादी पदाकरीता तत्सम वैध नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील अन्यथा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. कौन्सिल कडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधीतील असावी. तथापी प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

• अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर पत्ता व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा, तसेच भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.

• उमेदवारास एक पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास वेगवेगळे अर्ज सादर करावे लागतील तसेच वेगवेगळे डिमांड ड्राफट सादर करणे अनिवार्य राहील.

• सोबत अर्जाचा नमुना हा www.aarogya.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

WWW.MPSCRESULT.COM

Leave a Comment