Maharashtra Forest Service Main Exam Answer Key: MPSC किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अलीकडेच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ‘महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा 2022 च्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपुस्तिकेसाठी सर्व चार संचांची पेपर -1 व पेपर -2 ची पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे. या पदासाठीची परीक्षा प्राधिकरणाने 03 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित केली होती. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता आणि परीक्षेला उपस्थित झाले होते ते आता अधिकृत वेबसाइटवरून उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात, म्हणजेच @ https://mpsc.gov.in किंवा या लेखात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा संक्षिप्त तपशील
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा |
मुख्य परीक्षेची तारीख | 3 ऑक्टोबर 2022 |
उत्तर तालिका प्रसिद्ध | 21 ऑक्टोबर 2022 |
आक्षेप घेण्याची शेवटची तारीख | 26 ऑक्टोबर 2022 (11.59PM) |
अधिकृत वेबसाईट | www.mpsc.gov.in |
महत्वाच्या लिंक्स
MPSC Forest Services Main Exam Answer Key | येथे डाऊनलोड करा |
अधिसूचना (Notification) | येथे डाऊनलोड करा |
Maharashtra Forest Service Answer Key कशी डाउनलोड करावी?
• एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या म्हणजेच @ https://mpsc.gov.in/
• मुख्यपृष्ठावर, ‘Latest Updates’ या section मध्ये जा.
• Advt No 063/2022 Maharashtra Forest Services Main Examination 2021 – First Answer Key for Paper 1 and Paper 2 या लिंक वर क्लिक करा.
• प्रत्येक उत्तरासाठी योग्य पर्यायांसह उत्तरतालिका PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल.
• उत्तरतालिका (Answerkey) डाऊनलोड करा.
उत्तरतालिका आक्षेप (Objection)
उमेदवार 26 ऑक्टोबर 2022 (PM 11:59) पर्यंत विहित शुल्क भरून केवळ ऑनलाइन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकतात.
इतर जाहिराती
MPSC Recruitment 2022|महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 88 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध