आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 | ITBP Constable Tradesmen Bharti 2022

आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 | ITBP Constable Tradesmen Bharti 2022 : एकूण 287 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस ITBP ने अलीकडेच कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या 287 पदांसाठी अर्ज मागवण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी महिला आणि पुरुष भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो. या लेखात, आम्ही तुम्हाला ITBP कॉन्स्टेबल भरती 2022 शी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, परीक्षेचे तपशील, महत्त्वाच्या तारखा इ.चा तपशील खाली या लेखात नमूद करण्यात आला आहे.

Table of Contents

आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 अधिसूचना (ITBP Constable Tradesmen Bharti 2022 Notification)

आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन (ITBP) ने www.recruitmentitbpolice.nic.in या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या पदाच्या एकूण 287 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 अधिसूचना (ITBP Constable Tradesmen Bharti 2022 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 संक्षिप्त तपशील (ITBP Constable Tradesmen Bharti 2022 Overview)

एजन्सीचे नावइंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्स (ITBP)
पदाचे नावकॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन)
एकूण पदे287
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात23 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख22 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.recruitmentitbpolice.nic.in

आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 ऑनलाईन अर्ज (ITBP Constable Tradesmen Bharti 2022 Online Application)

आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 (ITBP Constable Tradesmen Recruitment 2022) चा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2022 ऑनलाईन अर्ज (ITBP Constable Tradesmen Recruitment 2022 Online Application)

आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2022 पदांचा तपशील (ITBP Constable Tradesmen Recruitment 2022 Vacancy Details)

पदाचे नाव रिक्त पदे
कॉन्स्टेबल (टेलर)18
कॉन्स्टेबल (माळी)16
कॉन्स्टेबल (मोची / चांभार)31
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)78
कॉन्स्टेबल (धोबी)89
कॉन्स्टेबल (न्हावी)55
एकूण 287

पुरुष व महिला पदांचे वर्गीकरण

पदाचे नाव पुरुषमहिला
कॉन्स्टेबल (टेलर)1602
कॉन्स्टेबल (माळी)1402
कॉन्स्टेबल (मोची / चांभार)2605
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)6711
कॉन्स्टेबल (धोबी)7613
कॉन्स्टेबल (न्हावी)4708
एकूण 24641

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (टेलर, माळी व चांभार)1) 10 वी उत्तीर्ण
2) संबंधित ट्रेड मधील 02 वर्षांचा अनुभव
किंवा
संबंधित ट्रेड मधील एक वर्षाचा ITI उत्तीर्ण तसेच एक वर्षाचा अनुभव.
किंवा
संबंधित ट्रेड मधील दोन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी, धोबी व न्हावी)10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Agelimit)

पदाचे नाववयोमर्यादा
कॉन्स्टेबल (टेलर, माळी व चांभार)18 ते 23 वर्षे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी, धोबी व न्हावी)18 ते 25 वर्षे

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Application Fee)

GEN/OBC₹ 100/-
SC/ST/Ex-servicemen/महिलाशुल्क (Fee) नाही

निवडप्रक्रिया (Selection Process)

तुम्ही इच्छुक उमेदवार असल्यास, तुम्हाला भरतीच्या निवड प्रक्रियेची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत जे तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादीत येण्यासाठी पूर्ण करणे आवश्यक आहे :-

• Physical Efficiency Test (PET),

• Physical Standard Test (PST),

• Written Examination,

• Trade Test and Detailed Medical Examination (DME)/Review Medical Examination (RME)

वेतन (Salary)

• वेतन स्तर – 3 – Rs. 21700-69100/-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात23 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख22 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.itbpolice.nic.in
अधिसूचना (Notification)येथे PDF डाउनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

Q1. आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2022 एकूण किती जागांसाठी भरती जाहीर केली आहे? (How many vacancies declared under ITBP Constable Tradesmen Recruitment 2022?)

A. एकूण 287 रिक्त पदे.

Q2. आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (What is the date of start online application for ITBP Constable Tradesmen Recruitment 2022?)

A. 23 नोव्हेंबर 2022 पासून पुढे.

Q3. आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणतीआहे? (What is the last date of online application for ITBP Constable Tradesmen Recruitment 2022?

A. 22 नोव्हेंबर 2022

WWW.MPSCRESULT.COM

Leave a Comment