एमपीएससी गट ब विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 निकाल | MPSC Group B Sales Tax Inspector Main Exam 2020 Result

एमपीएससी गट ब विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 निकाल| MPSC Group B Sales Tax Inspector Main Exam 2020 Result

(MPSC) एमपीएससी गट ब विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 18 नोव्हेंबर 2022 रोजी https://mpsc.gov.in/ या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने विक्री कर निरीक्षक (Sales Tax Inspector) या पदासाठी एकूण 89 उमेदवारांची तरतुदी निवड यादी (Provisional selection list) जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून निकाल/तात्पुरती निवड यादी PDF डाऊनलोड करु शकतात.

एमपीएससी गट ब विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 निकाल (तात्पुरती निवड यादी) | MPSC Group B Sales Tax Inspector Main Exam 2020 (Provisional Selection List) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment