एमपीएससी गट क राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा 2021 निकाल | MPSC Group C Excise SI Main Exam 2021 Result
MPSC गट C राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2021निकाल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 18 नोव्हेंबर 2022 रोजी https://mpsc.gov.in/ या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक या पदासाठी एकूण 114 उमेदवारांची तरतुदी निवड यादी जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून निकाल/तात्पुरती निवड यादी PDF डाऊनलोड करु शकतात.