एमपीएससी असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुख्य परीक्षा निकाल 2020-22 | MPSC ASO Main Exam Result 2020-22
(MPSC) एमपीएससी सेक्शन ऑफिसर मुख्य परीक्षा 2020 निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 18 नोव्हेंबर 2022 रोजी https://mpsc.gov.in/ या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या पदासाठी एकूण 68 उमेदवारांची तरतुदी निवड यादी (Provisional selection list) जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून निकाल/तात्पुरती निवड यादी PDF डाऊनलोड करु शकतात.