एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा निकाल 2020-22 | MPSC PSI Main Exam 2020-22

एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा निकाल 2020-22 | MPSC PSI Main Exam Result 2020-22

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चा निकाल www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 17 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकूण 2216 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. श्रेणी नुसार Cut Off प्रसिद्ध करण्यात आला आहे.

निवड यादी येथे डाऊनलोड करा
Cut Offयेथे डाऊनलोड करा

Leave a Comment