JIPMER नर्सिंग ऑफिसर भरती 2022 | JIPMER Nursing Officer Bharti 2022

JIPMER नर्सिंग ऑफिसर भरती 2022 | JIPMER Nursing Officer Bharti 2022

जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) मार्फत नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या पदाच्या 433 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 7 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 ते 1 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. आम्ही या लेखात या भरती संबंधित सर्व तपशील नमूद केलेला आहे उमेदवारांनी तो तपासावा.

JIPMER नर्सिंग ऑफिसर भरती 2022 संक्षिप्त तपशील | JIPMER Nursing Officer Bharti 2022 Overview

भरती मंडळ जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER)
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs
पदाचे नावनर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
एकूण पदे 433
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात7 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख1 डिसेंबर 2022
निवड पद्धत1) लेखी परीक्षा
2) कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.jipmer.edu.in

www.jipmer.edu.in नर्सिंग ऑफिसर भरती 2022 अधिसूचना | www.jipmer.edu.in Nursing Officer Recruitment 2022 Notification

जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) ने www.jipmer.edu.in या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर www.jipmer.edu.in नर्सिंग ऑफिसर भरती 2022 अधिसूचना (www.jipmer.edu.in Nursing Officer Recruitment 2022 Notification) 7 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

www.jipmer.edu.in नर्सिंग ऑफिसर भरती 2022 अधिसूचना | www.jipmer.edu.in Nursing Officer Recruitment 2022 Notification डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

JIPMER भरती 2022 नर्सिंग ऑफिसर ऑनलाइन अर्ज | JIPMER Recruitment 2022 Nursing Officer Apply Online

JIPMER भरती 2022 नर्सिंग ऑफिसर ऑनलाइन अर्ज (JIPMER Recruitment 2022 Nursing Officer Apply Online) सादर करण्याची प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 ते 1 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

JIPMER भरती 2022 नर्सिंग ऑफिसर ऑनलाइन अर्ज (JIPMER Recruitment 2022 Nursing Officer Apply Online) सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

JIPMER भरती 2022 परीक्षेची तारीख | JIPMER Recruitment 2022 Exam Date

ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात7 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख1 डिसेंबर 2022
लेखी परीक्षा प्रवेशपत्र18 डिसेंबर 2022
JIPMER भरती 2022 परीक्षेची तारीख | JIPMER Recruitment 2022 Exam Date18 डिसेंबर 2022

JIPMER पुद्दुचेरी नर्सिंग ऑफिसर पदांचा तपशील | JIPMER Puducherry Nursing Officer Vacancies

पोस्ट कोडपदाचे नावUREWSOBCSCSTएकूण
312022नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)175431166633433
JIPMER नियामक मंडळाच्या निर्णयानुसार, नर्सिंग ऑफिसर्सची 80% पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता (Education Qualificarion)

1) (i) B.Sc.(Hons) Nursing / B.Sc Nursing. भारतीय नर्सिंग कौन्सिल / राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून नर्सिंग उत्तीर्ण

किंवा

B.Sc. (Post-certificate) / Post Basic B.Sc. Nursing from an Indian Nursing Council / State Nursing Council recognized Institute / University.

(ii) Nurse आणि Midwifery म्हणून राज्य/भारतीय नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावे.

किंवा

2) (i) भारतीय नर्सिंग कौन्सिल / राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त संस्था / बोर्ड किंवा कौन्सिल कडून जनरल नर्सिंग (General Nursing) आणि मिडवाइफरी (Midwifery) मध्ये डिप्लोमा.

(ii) Nurse आणि Midwifery म्हणून राज्य/भारतीय नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावे.

(iii) वर नमूद केलेली शैक्षणिक पात्रता संपादन केल्यानंतर किमान 50 खाटांच्या रुग्णालयात दोन वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा (Agelimit)

• 1 डिसेंबर 2022 रोजी उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे.

किमान वयोमर्यादा 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा35 वर्षे

• वयातील सूट

श्रेणीवयातील सूट
SC/ST05 वर्षे
OBC03 वर्षे
PWBD (UR/EWS)10 वर्षे
PWBD (OBC)13 वर्षे
PWBD (SC/ST)15 वर्षे

वेतन (Salary)

7th CPC च्या level 7 नुसार ₹ 44,900/-

ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT) व कौशल्य चाचणी (Skill Test) चे स्वरुप

I) ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT)
विषयएकूण प्रश्नएकूण गुणकालावधी
i) नर्सिंग संबंधित प्रश्न
ii) GK, सामान्य बुद्धीमत्ता, इंग्रजी, गणित
70
30
140
60
(प्रत्येक प्रश्नाला 4 गुण)
90 मिनिटे (1½ तास)
II) कौशल्य चाचणी (Skill Test) चे स्वरुप

• कौशल्य मूल्यमापन चाचणी ही पात्रता स्वरूपाची आहे.

• कौशल्य मूल्यमापन चाचणी ही पात्रता स्वरूपाची आहे. विविध प्रक्रिया/यंत्रांवर उमेदवाराच्या कौशल्य आधारित कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी 04 ते 08 मापदंड तयार केली जातील.

अधिकृत वेबसाईटhttps://jipmer.edu.in/
अधिसूचना (Notification)डाऊनलोड अधिसूचना PDF
ऑनलाइन अर्ज Apply Here

ऑनलाइन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

श्रेणीशुल्क
UR/EWS₹1500/- Transaction Charges
OBC₹1500/- Transaction Charges
SC/ST₹1200/- Transaction Charges
PwBDशुल्क नाही

ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा? (How to apply online)

• होम पेज https:://www.jipmer.edu.in वर लॉग इन करा.

• “Apply on-line to the post of Nursing Officer – November 2022” या लिंकवर क्लिक करा.

• मोबाईल नंबर व इमेल आयडी नोंद (Register) करा.

• नोंदणीकृत मोबाईल नंबर व इमेल आयडी वर पाठवलेल्या लॉग इन लिंकद्वारे लॉग इन करा.

• “Edit” या बटणावर क्लिक करा.

  1. उजव्या वरच्या कोपर्‍यात उपलब्ध असलेल्या “Edit” बटणावर क्लिक करा.
  2. सर्व तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.
  3. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा
  4. जातीचे प्रमाणपत्र अपलोड करा (लागू असल्यास)
  5. PWBD (बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती) प्रमाणपत्र अपलोड करा (लागू असल्यास)

• अर्जाचे शुल्क (Application Fee) भरा.

• अर्जाची प्रिंट घ्या.

FAQs

Q1. JIPMER नर्सिंग ऑफिसर 2022 कसे व्हावे? (How to I become a JIPMER Nursing Officer 2022?)

A. पात्र उमेदवार JIPMER च्या अधिकृत साइट jipmer.edu.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, JIPMER ने नर्सिंग ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत 09-नोव्हेंबर-2022.

Q2. JIPMER मधील नर्सिंग ऑफिसरचा पगार किती आहे? (What is the salary of Nursing Officer in JIPMER?)

A. 7th CPC च्या level 7 नुसार ₹ 44,900/-

Q3. नर्सिंग ऑफिसरसाठी प्रवेश पात्रता काय आहे? (What is the entry Qualificarion for Nursing Officer?)

A. 1) शैक्षणिक पात्रता :- B.Sc Nursing/ Nursing Diploma/02 वर्षांचा नर्सिंगचा अनुभव. 2) वयोमर्यादा :- 18 ते 35 वर्षे

Q.4. JIPMER रुग्णालय खाजगी आहे की सरकारी? (Is JIPMER hospital private or govt?)

A. JIPMER रुग्णालय हे केंद्र सरकारचे आहे.

WWW.MPSCRESULT.COM

Leave a Comment