पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 | Western Central Railway Apprentice Bharti 2022

पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 | Western Central Railway Bharti 2022 :- प्रशिक्षणार्थी (Apprentice) या पदाच्या एकूण 2521 रिक्त जागांसाठी अधिसूचना 17 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे.

पश्चिम मध्य रेल्वेने (WR) त्यांच्या www.wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रशिक्षणार्थी (Apprentice) या पदाच्या एकूण 2521 रिक्त जागांसाठी अधिसूचना 17 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास 18 नोव्हेंबर 2022 रोजी सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 संक्षिप्त तपशील | Western Central Railway Apprentice Bharti 2022 overview

भरती मंडळपश्चिम मध्य रेल्वे (WCR)
Job CategoryRRB Railway Job
इतर जाहिरातीhttps://mpscresult.com/
पदाचे नावप्रशिक्षणार्थी (Apprentice)
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात 18 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख17 डिसेंबर 2022
निवड पद्धत10 वी व संबंधित ITI ट्रेडमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे. निवड यादी तयार केली जाईल
अधिकृत वेबसाईटwww.wcr.indianrailways.gov.in

पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 अधिसूचना | Western Central Railway Apprentice Recruitment 2022 Notification

पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) 17 नोव्हेंबर 2022 रोजी अप्रेंटिस या पदाच्या एकूण 2521 पदांसाठी अधिसूचना (Notification) प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची (PDF) नाव डाउनलोड करू शकतील.

पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 अधिसूचना (Western Central Railway Apprentice Recruitment 2022 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पश्चिम मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2022 ऑनलाईन अर्ज (Western Central Railway Apprentice Recruitment 2022)

पश्चिम मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2022 चा ऑनलाइन अर्ज 18 नोव्हेंबर 2022 ते 17 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

पश्चिम मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2022 ऑनलाईन अर्ज (Western Central Railway Apprentice Recruitment 2022) सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना प्रसिद्ध 17 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात18 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख17 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.wcr.indianrailways.gov.in
अधिसूचना (notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 पदांचा तपशील (WCR Apprentice Recruitment 2022 Vacancy De

I) विभागानुसार पदांचा तपशील
विभाग (Division)URSCSTOBCEWSरिक्त पदे
JBP Division3541376324090884
BPL Division250914616661614
KOTA Division2761045218568685
WRC KOTA6424124416160
CRWS BPL9316063508158
HQ JBP090302040220
एकूण 10463751816742452521
II) ट्रेडनुसार पदांचा तपशील
ट्रेडइलेक्ट्रिशियनफिटर डिझेल मेकॅनिकवेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक)मशिनिस्टटर्नरवायरमॅनगंवडीसुतारपेंटरफ्लोरिस्ट व लॅंडस्केपिंगपंप ऑपरेटर कम मेकॅनिकहॉर्टिकल्चर असिस्टंटइलेक्ट्रॉनिक मेकॅनिकइन्फॉर्मेशन व कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्सकॉम्प्यूटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंटस्टेनोग्राफर (हिंदी)स्टेनोग्राफर (इंग्रजी)अप्रेंटिस फुड प्रोडक्शन (जनरल)अप्रेंटिस फुड प्रोडक्शन (व्हेजीटेरियन)अप्रेंटिस फुड प्रोडक्शन (कुकरी)डिजीटल फोटोग्राफरकॉम्प्यूटर नेटवर्किंग टेक्निशियनसेक्रेट्रीयल असिस्टंटहेल्थ सॅनिटरीयल इन्स्पेक्टरडेंटल लॅबोरेटरी टेक्निशियनमटेरियल हॅन्डलिंग इक्वीपमेंट मेकॅनिक कमी ऑपरेटरAC मेकॅनिकब्लॅकस्मिथ (फॉन्ड्रिमॅन)केबल जॉंटरड्रॉटमॅन (सिव्हिल)ड्रॉटमॅन (मेकॅनिकल)सर्वेअरप्लंबरसेविंग टेक्नॉलॉजी (कटिंग व टेलरिंग)/टेलर (जनरल)मकॅनिक (मोटर )मेकॅनिक (ट्रॅक्टर)ॲग्रिकल्चरल असिस्टंटएकूण
रिक्त पदे4586512423642205512013712410251014116141372102020501040205040507900615050184050504012521

वयोमर्यादा (Agelimit)

• 17 नोव्हेंबर 2022 रोजी वय.

किमान वयोमर्यादा15
कमाल वयोमर्यादा24

• वयातील सूट

OBC03 वर्षे
SC/ST05 वर्षे
PwBD10 वर्षे

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

50% सह 10 वी उत्तीर्ण व NCVT/SCVT ने प्रदान केलेले संबंधित ट्रेड मधील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (National Trade Certificate)

निवडप्रक्रिया (Selection Process)

• 10 वी व संबंधित ITI ट्रेड मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल.

• निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी (Document Verification) बोलाविण्यात येईल.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

UR/EWS₹100/-
SC/ST/PwBDशुल्क नाही

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply?)

• उमेदवारांनी www.wcr.indianrailways.gov. in (Path – About us->Recruitment->Railway Recruitment Cell->Engagement of Act Apprentices for 2022-23 नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार माहिती या लेखात उपलब्ध होईल.

• उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करणे आणि वैयक्तिक तपशील/बायो-डेटा इत्यादी काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

• उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख मॅट्रिक (10वी) किंवा समकक्ष प्रमाणपत्रात नोंदवल्याप्रमाणेच असल्याची खात्री करावी.

• उमेदवारांनी त्यांच्या आयटीआय ट्रेडच्या संदर्भात उपलब्ध प्रशिक्षण स्लॉटमधून जाणे आवश्यक आहे आणि संबंधित विभाग/युनिटचे विशिष्ट ट्रेड निवडणे आवश्यक आहे. त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचा विचार केला जाईल.

• उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जाचे प्रिंटआउट ठेवावे. पात्र झाल्यास, त्याला/तिला दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल आणि दस्तऐवज पडताळणीच्या वेळी ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट तयार करणे आवश्यक आहे.

• उमेदवाराच्या सोयीसाठी, DV चे ठिकाण (दस्तऐवज/प्रमाणपत्र पडताळणी) RRC/जबलपूर, जबलपूर विभाग, भोपाळ विभाग, कोटा विभाग, CRWS भोपाळ आणि WRS कोटा येथे आयोजित केले जाईल, तथापि दस्तऐवज पडताळणी केवळ लागू केलेल्या युनिटमध्येच केली जाईल.

FAQs

Q1. पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will start Online Application for Western Central Railway Apprentice Bharti 2022?)

A. 18 नोव्हेंबर 2022 पासून पुढे.

Q2. पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of Online Application for Western Central Railway Apprentice Bharti 2022?)

A. 17 डिसेंबर 2022 पर्यंत

Leave a Comment