VNIT नागपूर भरती 2022 | VNIT Nagpur Recruitment 2022

VNIT नागपूर भरती 2022 | VNIT Nagpur Recruitment 2022

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर ने विविध पदांच्या एकूण 124 रिक्त जागांची अधिसूचना 28 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 28 नोव्हेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करायचा आहे तर ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पत्त्यावर 2 जानेवारी 2023 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.

Table of Contents

VNIT नागपूर भरती 2022 संक्षिप्त तपशील (VNIT Nagpur Recruitment 2022 Overview)

भरती मंडळविश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर
नोकरीची श्रेणी (Job category)State Govt Jobs
पदाचे नावNon – Teaching Cader (Grade B&C) पदे
एकूण पदे124
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने
निवड पद्धत1) लेखी परीक्षा
2) कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.vnit.ac.in

VNIT नागपूर भरती 2022 अधिसूचना (VNIT Nagpur Recruitment 2022 Notification)

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर ने विविध पदांच्या एकूण 124 रिक्त जागांची अधिसूचना 28 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

VNIT नागपूर भरती 2022 अधिसूचना (VNIT Nagpur Recruitment 2022 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

VNIT नागपूर भरती 2022 ऑनलाईन अर्ज (VNIT Bharti 2022 Apply Online)

VNIT नागपूर भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज 28 नोव्हेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करायचा आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

VNIT नागपूर भरती 2022 ऑनलाईन अर्ज (VNIT Bharti 2022 Apply Online) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात28 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख27 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख2 जानेवारी 2023

पदांचा तपशील (Vacancy Details)

(I) Non – Teaching Cader (Grade B)

पदाचे नावरिक्त पदे
सुप्रिटेंडेंट06
पर्सनल असिस्टंट02
टेक्निकल असिस्टंट 20
कनिष्ठ अभियंता (सिविल)02
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)02
लायब्ररी व इन्फॉर्मेशन असिस्टंट04
SAS असिस्टंट01
एकूण37

(II) Non – Teaching Cader (Grade C)

पदाचे नावरिक्त पदे
ऑफिस अटेंडंट/लॅब अटेंडंट20
जूनियर असिस्टंट13
सीनियर असिस्टंट 05
स्टेनोग्राफर03
सीनियर स्टेनोग्राफर01
टेक्निशियन30
सीनियर टेक्निशियन15
एकूण87

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

(I) Non – Teaching Cader (Grade B)

पदाचे नावरिक्त पदे
सुप्रिटेंडेंट1) पदवी उत्तीर्ण (प्रथम श्रेणीसह)
किंवा
50% गुणांसह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण
2) कम्प्युटर ज्ञान
पर्सनल असिस्टंट1) पदवी उत्तीर्ण
2) स्टेनोग्राफी (100 w.p.m.)
टेक्निकल असिस्टंट प्रथम श्रेणीसह B.E./B.Tech/MCA
किंवा
प्रथम श्रेणीसह संबंधित क्षेत्रातील मधील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण
किंवा
प्रथम श्रेणीसह B.Sc उत्तीर्ण
किंवा
50% गुणांसह M.Sc उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (सिविल)प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech (Civil) उत्तीर्ण
किंवा
प्रथम श्रेणीसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech (Civil) उत्तीर्ण
किंवा
प्रथम श्रेणीसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण
लायब्ररी व इन्फॉर्मेशन असिस्टंटप्रथम श्रेणीच्या कला /वाणिज्य /विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण व लायब्ररी व इन्फॉर्मेशन सायन्स मधील पदवी उत्तीर्ण
लायब्ररी ऑटोमेशन व नेटवर्किंग, PGDCA पदवी डिप्लोमा उत्तीर्ण
SAS असिस्टंटप्रथम श्रेणीसह शारीरिक शिक्षणामधील (Physical Education) पदवी उत्तीर्ण

(II) Non – Teaching Cader (Grade C)

पदाचे नावरिक्त पदे
ऑफिस अटेंडंट/लॅब अटेंडंटI) ऑफिस अटेंडंट :- 12 वी उत्तीर्ण
II) लॅब अटेंडंट :- विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण
जूनियर असिस्टंटI) 12 वी उत्तीर्ण
II) 35 w.p.m टायपिंग स्पीड
III) कॉम्प्युटर ज्ञान
• प्राधान्य :- कम्प्युटर ज्ञान, स्टेनोग्राफी
सीनियर असिस्टंट I) 12 वी उत्तीर्ण
II) 35 w.p.m टायपिंग स्पीड
III) कॉम्प्युटर ज्ञान
• प्राधान्य :- कम्प्युटर ज्ञान, पदवी,
स्टेनोग्राफरI) 12 वी उत्तीर्ण
II) स्टेनोग्राफीमध्ये 80 w.p.m. शॉर्ट हॅंड
सीनियर स्टेनोग्राफरI) 12 वी उत्तीर्ण
II) स्टेनोग्राफीमध्ये 100 w.p.m. शॉर्ट हॅंड
टेक्निशियन60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Science)
किंवा
50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमधील 4 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा ITI उत्तीर्ण
किंवा
60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमधील 2 वर्षांचा ITI उत्तीर्ण
किंवा
संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण
सीनियर टेक्निशियन60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Science)
किंवा
50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमधील 4 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा ITI उत्तीर्ण
किंवा
60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमधील 2 वर्षांचा ITI उत्तीर्ण
किंवा
संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण

वयोमर्यादा (Agelimit)

पदाचे नावकमाल वयोमर्यादा
सुप्रिटेंडेंट, पर्सनल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लायब्ररी व इन्फॉर्मेशन असिस्टंट, SAS असिस्टंट30 वर्षे
ऑफिस अटेंडंट/लॅब अटेंडंट, जूनियर असिस्टंट, स्टेनोग्राफर, टेक्निशियन27 वर्षे
सीनियर असिस्टंट, सीनियर स्टेनोग्राफर, सीनियर टेक्निशियन33 वर्षे

वेतन (Salary)

पदाचे नाववेतनश्रेणी
सुप्रिटेंडेंट, पर्सनल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लायब्ररी व इन्फॉर्मेशन असिस्टंट, SAS असिस्टंटPB:2 (₹29,300-₹34,800/-)
with Grade Pay of ₹4200 Or Pay Level-6
ऑफिस अटेंडंट/लॅब अटेंडंटPay Band: PB-1 (₹5200-₹20200) with Grade Pay of ₹1800 Pay Level-1
जूनियर असिस्टंट, टेक्निशियनPay Band:
PB-1 (₹5200-₹20200) with Grade Pay of ₹2000 Pay Level-3
सीनियर असिस्टंट, स्टेनोग्राफर, सीनियर टेक्निशियनPay Band:
PB-1 (₹5200-₹20200) with Grade Pay of ₹2400
Pay Level-4
सीनियर स्टेनोग्राफरPay Band:
PB-1 (₹5200-₹20200) with Grade Pay of ₹2800
Pay Level-5

निवडप्रक्रिया (Selection Process)

अ) अर्ज तपशील आणि छाननी मानदंडांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी तयार केलेला वैयक्तिक ओळखपत्र (ऑनलाइन: फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान) जपून ठेवावा.

ब) निवडलेल्या उमेदवारांना (संस्थेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केलेल्या यादीनुसार) लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी दोन्हीसाठी नियोजित तारखेला आणि वेळेला हजर राहावे लागेल. दोनपैकी कोणत्याही परीक्षेत अनुपस्थिती ही निवड प्रक्रियेत अनुपस्थिती मानली जाईल, लेखी परीक्षा दोन तास कालावधीची असेल (एकाधिक निवड प्रश्न) आणि कौशल्य चाचणी एक तास कालावधीची असेल. लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीत बसण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही

क) कौशल्य चाचणी पात्रता स्वरूपाची असेल. कौशल्य चाचणीसाठी पात्रता निकष 50 टक्के आहे.

ड) तात्पुरती निवड यादी केवळ लेखी चाचणी कामगिरीवर आधारित असेल.

अर्जाचे शुल्क (Application Fee)

UR/OBC₹400/-
SC/ ST/ PwBD/ EWSशुल्क नाही
अधिकृत वेबसाईटwww.vnit.ac.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

अर्ज कसा सादर करावा? (How to Apply?)

• सर्व बाबतीत योग्यरित्या पूर्ण केलेला ऑनलाइन विहित अर्ज वैयक्तिक पदासाठी खालील तीन चरणांमध्ये सबमिट केला जाऊ शकतो :-

पायरी 1:- लागू असल्यास अर्ज फी भरणे

पायरी 2 :- सर्व संबंधित तपशिलांसह ऑनलाइन विहित अर्जाची नोंदणी आणि अंतिम सबमिशनची लिंक VNIT वेबसाइटवर 27 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध असेल.

चरण 3:- प्रत्येक पोस्टसाठी ऑनलाइन सबमिट केलेल्या विहित अर्जाच्या हार्ड कॉपीसह योग्यरित्या भरलेल्या सर्व प्रशस्तिपत्रे/कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित झेरॉक्स प्रती आणि भरलेल्या अर्जाच्या शुल्काची पावती (असल्यास) 24 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 05.00 वा त्यापूर्वी रजिस्ट्रार, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाजार रोड, नागपूर 440010 यांच्याकडे स्वत: / पोस्टाने पोहोचली पाहिजे.

चरण :- अर्ज पाठविण्याचा पत्ता

The Registrar,Visvesvaraya National Institute of Technology. South Ambazari Road, Nagpur 440 010.

FAQs

Q1. VNIT नागपूर भरती 2022 चा ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will start online application for VNIT Nagpur Recruitment 2022?)

A. 28 नोव्हेंबर 2022 पासून पुढे.

Q2. VNIT नागपूर भरती 2022 चा ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online application for VNIT Nagpur Recruitment 2022?)

A. 27 डिसेंबर 2022 पर्यंत

Q3. VNIT नागपूर भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख कोणती आहे? (What is the address and last date of sending online application print VNIT Nagpur Recruitment 2022?)

A. ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठवण्याचा पत्ता :-

The Registrar,Visvesvaraya National Institute of Technology. South Ambazari Road, Nagpur 440 010.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- 2 जानेवारी 2023

Leave a Comment