भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 | BEL Engineer Recruitment 2022

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 | BEL Engineer Recruitment 2022

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I) व प्रकल्प अभियंता (Project Engineer – I) या पदांच्या एकूण 260 पदांसाठीची अधिसूचना (Notification) www.bel-india.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 29 नोव्हेंबर 2022 ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 संक्षिप्त तपशील (BEL Engineer Recruitment 2022 Overview)

भरती मंडळभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
नोकरीची श्रेणी (Job category)All India Govt Jobs
पदाचे नावप्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I) व प्रकल्प अभियंता (Project Engineer – I)
एकूण जागा260
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात29 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख14 डिसेंबर 2022
नीवड पद्धत1) लेखी परीक्षा, 2) मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.bel-india.in

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 अधिसूचना (BEL Engineer Recruitment 2022 Notification)

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I) व प्रकल्प अभियंता (Project Engineer – I) या पदांच्या एकूण 260 पदांसाठीची अधिसूचना (Notification) www.bel-india.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 29 नोव्हेंबर 2022 ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत सक्रिय राहिल. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करु शकतात.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 ऑनलाईन अर्ज (BEL Engineer Recruitment 2022 Online Application) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना प्रसिद्ध29 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात29 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख14 डिसेंबर 2022

पदांचा तपशील (Vacancy details)

(I) प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I)

शाखाUROBCSCSTEWSएकूण
मेकॅनिकल131006030335
इलेक्ट्रॉनिक्स4630160911112
कॉम्प्युटर सायन्स100704010325
सिव्हिल010101010004
इलेक्ट्रिकल020100000104
एकूण7249271418180

(II) प्रकल्प अभियंता (Project Engineer – I)

शाखाUROBCSCSTEWSएकूण
मेकॅनिकल110704020226
इलेक्ट्रॉनिक्स161005030438
कॉम्प्युटर सायन्स020101000105
सिव्हिल010101000003
इलेक्ट्रिकल030201010108
एकूण332112060880

कमाल वयोमर्यादा (Upper Agelimit)

• कमाल वयोमर्यादा (Upper Agelimit) :- 1 नोव्हेंबर 2022 रोजी कमाल वय

पदाचे नावGEN/EWSOBCSC/STPwBD
प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I) 28313338
प्रकल्प अभियंता (Project Engineer – I)32353742

वेतन (Salary)

(I) प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I)

वर्षवेतन (Salary)
1 ले वर्ष₹ 30,000/-
2 रे वर्ष₹ 35,000/-
3 रे वर्ष₹ 40,000/-

(II) प्रकल्प अभियंता (Project Engineer – I)

वर्षवेतन (Salary)
1 ले वर्ष₹ 40,000/-
2 रे वर्ष₹ 45,000/-
3 रे वर्ष₹ 55,000/-
4 थे वर्ष₹ 60,000/-

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I)मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिविल इंजिनीयरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल या शाखांमधील B.E./B.Tech/B.Sc इंजिनियर (4 वर्षांचा कोर्स) कोर्स पूर्ण केलेला असावा.संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा औद्योगिक अनुभव
प्रकल्प अभियंता (Project Engineer – I)मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिविल इंजिनीयरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल या शाखांमधील B.E./B.Tech/B.Sc इंजिनियर (4 वर्षांचा कोर्स) कोर्स पूर्ण केलेला असावा.संबंधित क्षेत्रातील 02 वर्षाचा औद्योगिक अनुभव

निवडप्रक्रिया (Selection Process)

i) उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.

ii) निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल आणि त्यानंतर मुलाखत होईल (लेखी परीक्षेत निवडलेल्यांची). लेखी परीक्षेसाठी 85% गुण आणि मुलाखतीसाठी 15% गुण दिले जातील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता, श्रेणी आणि इंजिनिअरिंग शाखेच्या क्रमाने 1:5 च्या प्रमाणात मुलाखतीसाठी निवडले जाईल.

iii) लेखी परीक्षा/मुलाखत आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नावे BEL च्या वेबसाइटवर सूचित केली जातील.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

पदाचे नावGEN/OBC/EWSSC/ST/PwBD
प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I)₹ 150 + 18% GST = ₹ 177/-Nill
प्रकल्प अभियंता (Project Engineer – I)₹ 400 + 18% GST = ₹ 472/-Nill
अधिकृत वेबसाईटwww.bei-india.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Hete
ऑनलाईन अर्जाचे शुल्कयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण (Job Location)

• वरील पोस्ट customer location साठी आहेत .

• पोस्टिंगची तात्पुरती साइट्स आहेत :- जम्मू आणि काश्मीर, लेह, विशाखापट्टणम, मुंबई, पोर्ट-ब्लेअर, ईशान्य राज्ये, कोलकाता, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश किंवा कोणतीही संपूर्ण भारतातील इतर स्थान. निवड झाल्यास, उमेदवारांनी बीईएलने ठरवल्याप्रमाणे कोणत्याही ठिकाणी काम करण्यास इच्छुक असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to online apply?)

Step 1 :- www.bel-india.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Step 2 :- Main menu मधील “Career” या टॅबमधील “Recruitment – Advertisement” या लिंकवर क्लिक करा

Step 3 :- “Link to apply online” या लिंकवर क्लिक करा.

Step 4 :- “click here to Apply for Project Engineer – I / Trainee Engineer I” या लिंकवर क्लिक करा.

Step 5 :- Registration करा व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भराव.

Step 6 :- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. (फोटो/जन्म दाखला/शैक्षणिक प्रमाणपत्र/अनुभव प्रमाणपत्र/NOC)

Step 7 :-” Link for online payment of Application Fee – Click Here)” या लिंकवर क्लिक करा व अर्जाचे शुल्क भरा.

FAQs

प्रश्न 1. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will start to apply online for BEL Engineer Recruitment 2022?)

उत्तर. 29 नोव्हेंबर 2022 पासून पुढे.

प्रश्न 2. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of apply online for BEL Engineer Recruitment 2022?)

उत्तर. 14 डिसेंबर 2022 पर्यंत.

प्रश्न 3. BEL अभियंता भरती 2022 एकूण किती जागांसाठी प्रसिद्ध केली आहे? (How many posts declared under BEL Engineer Bharti 2022?)

उत्तर. प्रशिक्षणार्थी अभियंता – I (Trainee Engineer – I ) व प्रकल्प अभियंता (Project Engineer – I) या पदांच्या एकूण 260 पदांसाठी ही भरती प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 4. BEL अभियंता भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट कोणती आहे? (What is the official website of online apply for BEL Engineer Bharti 2022?)

उत्तर. www.bel-india.in

Leave a Comment