अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 | CB Ahmednagar Recruitment 2022

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 | CB Ahmednagar Recruitment 2022

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाने (Ahmednagar Cantonment Board) विविध पदांच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी 29 नोव्हेंबर 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने पोस्टाद्वारे Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra) या पत्त्यावर 3 जानेवारी 2022 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा.

Table of Contents

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 संक्षिप्त तपशील |(CB Ahmednagar Recruitment 2022 overview)

भरती मंडळअहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड (CB)
नोकरीची श्रेणी (job category)State Govt Jobs
पदाचे नावविविध पदे
एकूण पदे40
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख03 जानेवारी 2022
निवड पद्धतलेखी परीक्षा/मुलाखत/कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.ahmadnsgar.cantt.gov.in

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 अधिसूचना (CB Ahmednagar Recruitment 2022 Notification)

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाने (Ahmednagar Cantonment Board) विविध पदांच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी 29 नोव्हेंबर 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 अधिसूचना (CB Ahmednagar Recruitment 2022 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 अर्जाचा नमूना (CB Ahmednagar Recruitment 2022 Application From)

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 चा अर्ज विहित नमून्यात (ऑफलाईन अर्ज) सादर करायचा आहे. विहित नमून्यातील अर्ज 3 जानेवारी 2023 पर्यंत Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra) या पत्त्यावर पोस्टाने पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा. उमेदवार अर्जाचा नमूना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात. उमेदवारांनी अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावा.

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 अर्जाचा नमूना (CB Ahmednagar Recruitment 2022 Application From) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील (Vacancy Details)

पदाचे नावURSCSTOBCEWSएकूण
निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ100001
महिला वैद्यकीय अधिकारी100001
नर्स (GNM)100001
सहाय्यक शिक्षक100001
कनिष्ट लिपिक010001
मेसन 000101
प्लंबर100001
माळी 200103
शिपाई100001
चौकिदार000101
वॉर्ड बॉय100001
मजदूर201014
सफाई कर्मचारी12026323
एकूण23139440

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञi) निवासी प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातील डिप्लोमा सह MBBS
ii) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची नोंदणी
महिला वैद्यकीय अधिकारीi) MBBS
ii) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची नोंदणी
नर्स (GNM)इंडियन नर्सिंग कौन्सिलद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी ट्रेनिंगमधील डिप्लोमा
किंवा
B.Sc. (नर्सिंग) मान्यताप्राप्त संस्थेतून (खुल्या विद्यापीठातील P B B. Sc (नर्सिंग) वगळून).
सहाय्यक शिक्षकi) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण व D.Ed
किंवा
50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण व B.Ed
किंवा
50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण व B.Ed (Special Education) Rehabilitation Council of India (RCI)
किंवा
45% गुणांसह 12 वी उत्तीर्ण व टेक्निकल एज्युकेशन मधील डिप्लोमा
किंवा
50% गुणांसह पदवी व D.Ed.

ii) CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) / TET (शिक्षक पात्रता परीक्षा)
iii) MSCIT
iv) DEd (विशेष शिक्षण) किंवा BEd असलेल्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत NCTE द्वारे मान्यताप्राप्त प्राथमिक शिक्षणातील सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स अनिवार्यपणे पार पाडावा लागेल.
कनिष्ट लिपिकi) पदवी
ii) सरकारी व्यवसायिक प्रमानपत्र
किंवा
टायपिंग सर्टिफिकेट (इंग्रजी – 40 w.p.m किंवा मराठी/हिंदी – 30 w.p.m.)
iii) MSCIT
मेसन 10 वी उत्तीर्ण व ITI (मेसन)
प्लंबर10 वी उत्तीर्ण व ITI (प्लंबर)
माळी 10 वी उत्तीर्ण व 1, वर्षाचा माळी सर्टिफिकेट कोर्स
शिपाई10 वी उत्तीर्ण
चौकिदार10 वी उत्तीर्ण
वॉर्ड बॉय10 वी उत्तीर्ण
मजदूर7 वी उत्तीर्ण
सफाई कर्मचारी7 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Agelimit)

पदाचे नावकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी2335
नर्स (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, मेसन, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, मजदूर, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी2130

वेतन (Salary)

पदाचे नाववेतन
निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारीS-20 : रु. 56100 – 177500/-
नर्स (GNM)S-13 : रु. 35400-112400/-
सहाय्यक शिक्षकS-10 : रु 29200-92300/-
कनिष्ठ लिपिक, मेसन, प्लंबरS-6 : रु. 19900-63200/-
माळीS-5 : रु. 18000-56900/-
शिपाई, चौकीदार, मजदूर, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारीS-1 : रु 15000-47600/-

अर्जाचे शुल्क (Application Fee)

• अर्जाचे शुल्क मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड (Chief Executive Officer, Ahmednagar Cantonment Board),यांच्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे भरली जाईल, अहमदनगर येथे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतून देय आहे.

प्रवर्गशुल्क (Fee)
UR/OBC/EWS700/-
Ex- Service Men / Departmental Candidates (UR/OBC)/Female/SC/ST/PH/Transgender350/-

अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे

•अर्जासोबत क्रमश: खालील कागदपत्रांच्या/प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित छायांकितप्रती जोडावी लागतील :-

i) आवश्यक शैक्षणिक पात्रता निकषांची मार्कशीट / प्रमाणपत्रे

ii) मॅट्रिक/माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्मतारीख पुराव्यासाठी समकक्ष प्रमाणपत्र

iii) 5″ x 11″ आकाराचे दोन स्वत:चा-पत्ता असलेले लिफाफे रीतसर चिकटवलेले रु. 10/- पोस्टल स्टॅम्पसह

iv) अर्जावर दिलेल्या जागेत एक रंगीत पासपोर्ट साईझ फोटो चाकटवावा आहे आणि दोन रंगीत पासपोर्ट साईझ फोटो अर्जाच्या फॉर्मच्या समोरच्या बाजूला स्टेपल करावेत.

v) जात प्रमाणपत्र, लागू असल्यास.

vi) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड (Chief Executive Officer, Ahmednagar Cantonment Board) यांच्या नावे लागू असलेला डिमांड ड्राफ्ट, अहमदनगर येथे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतून देय आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याचा पत्ता

“Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra)”

निवड प्रक्रिया (Selection Process)

पदाचे नावनिवडप्रक्रिया
निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारीमुलाखत
नर्स (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिकलेखी परीक्षा :-
I) 100 गुण (वस्तुनिष्ठ प्रश्न) व परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे
II) परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदी
मेसन, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, मजदूर, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारीलेखी परीक्षा :-
I) 100 गुण (वस्तुनिष्ठ प्रश्न) व परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे
II) कौशल्य चाचणी

टीप :- I) कौशल्य चाचणी पात्रता स्वरूपाची असेल आणि कौशल्य चाचणीत मिळालेले गुण अंतिम मानांकन/निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. केवळ लेखी परीक्षेत मिळालेले गुण अंतिम मानांकन/निवडीसाठी ग्राह्य धरले जातील.

ii) ⅓ निगेटिव्ह मार्किंग. (चुकीच्या उत्तरासाठी 0.33 वजा केले जातील.)

लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम

पदाचे नावअभ्यासक्रम
नर्स (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिकi) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
ii) सामान्य ज्ञान
iii) गणित
iv) इंग्रजी आकलन
v) सामान्य नर्सिंग/कॉम्प्युटर ज्ञान
मेसन, प्लंबर, माळीi) संबंधित ITI/Diploma मधील ज्ञान (मेसन/प्लंबर/गार्डनिंग)
ii) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
iii) सामान्य ज्ञान
v) गणित
शिपाई, चौकीदारi) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
ii) सामान्य ज्ञान
iii) गणित
iv) इंग्रजी आकलन
वॉर्ड बॉयi) स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अभ्यासक्रम
ii) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
iii) सामान्य ज्ञान
iv) गणित
v) इंग्रजी आकलन
मजदूरi) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
ii) सामान्य ज्ञान
iii) गणित
सफाई कर्मचारीi) स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अभ्यासक्रम
ii) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
iii) सामान्य ज्ञान
iv) गणित
अधिकृत वेबसाईटwww.ahmadnsgar.cantt.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
अर्जाचा नमूनायेथे डाऊनलोड करा

FAQs

प्रश्न 1. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 एकूण किती जागांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे? (How many vacancies announced under CB Ahmednagar Recruitment 2022?

उत्तर – विविध पदांच्या एकूण 60 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.

प्रश्न 1. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2022 चा विहित नमुन्यातील अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of send offline application CB Ahmednagar Recruitment 2022?

उत्तर – 3 जानेवारी 2023 पर्यंत.

Leave a Comment