केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 अधिसूचना | KVS Recruitment 2022 Notification PDF

केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 अधिसूचना | KVS Recruitment 2022 Notification PDF

केंद्रिय विद्यालय संघटन (KVS) ने KVS Recruitment 2022 अंतर्गत प्राथमिक शिक्षक या पदाच्या एकूण 6414 रिक्त जागांसाठी अधिसूचना 2 डिसेंबर 2022 रोजी www.kvsangathan.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज 05 डिसेंबर 2022 ते 02 जानेवारी 2023 यादरम्यान सादर करणे आवश्यक आहे.

Table of Contents

केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 संक्षिप्त तपशील (KVS Recruitment 2022 overview)

भरती मंडळकेंद्रिय विद्यालय संघटन (KVS)
नोकरीची श्रेणी (Job category)All India Govt Jobs
पदाचे नाव प्राथमिक शिक्षक
एकूण जागा6414
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात5 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जानेवारी 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा व डेमो क्लास/मुलाखत/कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.kvsangathan.nic.in

केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 अधिसूचना (KVS Recruitment 2022 Notification PDF)

केंद्रिय विद्यालय संघटन (KVS) ने KVS Recruitment 2022 भरती अंतर्गत प्राथमिक शिक्षक या पदाच्या 6414 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. KVS Recruitment 2022 Notification PDF डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात.

केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 अधिसूचना (KVS Recruitment 2022 Notification PDF) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रिय विद्यालय संघटन पदभरती 2022 ऑनलाईन अर्ज (KVS Vacancy 2022 Apply Online)

केंद्रिय विद्यालय संघटन पदभरती 2022 अंतर्गत प्राथमिक शिक्षक या पदाची पदभरती जाहीर केली आहे. केंद्रिय विद्यालय संघटन पदभरती 2022 ऑनलाईन अर्ज (KVS Vacancy 2022 Apply Online) करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 5 डिसेंबर 2022 ते 02 जानेवारी 2023 पर्यंत सक्रिय राहिल.

केंद्रिय विद्यालय संघटन पदभरती 2022 ऑनलाईन अर्ज (KVS Vacancy 2022 Apply Online) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना (Notification)2 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात5 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जानेवारी 2023

केंद्रिय विद्यालय संघटन पदांचा तपशील (KVS Vacancy Details)

पदाचे नावUROBCSCSTEWSएकूण
प्राथमिक शिक्षक259917319624816416414

केंद्रिय विद्यालय संघटन पात्रता निकष (KVS Recruitment 2022 Eligibility Criteria)

केंद्रिय विद्यालय संघटन पात्रता निकष (KVS Recruitment 2022 Eligibility Criteria) खाली नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी तो तपासावा.

शैक्षणिक पात्रता
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षकI) 50% गुणांसह सह 12 वी उत्तीर्ण व D.Ed
किंवा
50% गुणांसह सह 12 वी उत्तीर्ण व B.Ed
किंवा
50% गुणांसह सह 12 वी उत्तीर्ण व D.Ed (Special Education)
किंवा
50% गुणांसह पदवी उत्तीर्ण व B.Ed.

• ज्याने कोणत्याही NCTE मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली आहे, तो इयत्ता I-V मधील शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी विचारात घेतला जाईल. बशर्ते शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीने NOTE द्वारे मान्यताप्राप्त प्राथमिक शिक्षणातील सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स अनिवार्यपणे प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीची दोन वर्षांच्या आत पूर्ण करावा.

II) उमेदवार भारत सरकारने घेतलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (CTET)(पेपर-I) पात्र असावा.

III) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांतून शिकवता येणे आवश्यक.

IV) कॉम्प्युटर ज्ञान
• वयोमर्यादा (Agelimit) (26 डिसेंबर 2022 रोजी कमाल वयोमर्यादा)
UROBCSC/STमहिलाKVS कर्मचारी
30333540वयाची कोणतीही मर्यादा नाही

वेतन (Salary)

PAY MATRIX LEVEL — 6: Rs. 35400-112400/-

निवडप्रक्रिया (Selection Process)

• KVS Recruitment 2022 अंतर्गत प्राथमिक शिक्षण या पदासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा (CBT) व डेमो क्लास/ मुलाखत/कौशल्य चाचणी या टप्प्यांद्वारे केली जाईल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply?)

• www.kvsangathan.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

• ऑनलाइन अर्जामध्ये संपूर्ण तपशील काळजीपूर्वक भरावा. ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या सूचनांनुसार योग्य ठिकाणी अलीकडील छायाचित्र, स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे स्कॅन करा आणि अपलोड करा आणि ते ऑनलाइन सबमिट करा.

• अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यावर लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. भविष्यातील वापरासाठी उमेदवारांना त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवावा.

• अर्जाचे शुल्क (Application Fee) भरा.

• ऑनलाईन अर्जाची प्रिंट घ्या.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

UR/OBC/EWS₹ 1500/-
SC/ST/PwBD/ESMशुल्क नाही
अधिकृत वेबसाईटwww.kvsangathan.nic.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 एकूण किती जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे? (How many Vacancies declared under the KVS Recruitment 2022?

उत्तर. प्राथमिक शिक्षक या पदाच्या एकूण 6414 रिक्त जागांसाठी ही भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 2. केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे? (When will start online application for KVS Recruitment 2022?

उत्तर. 5 नोव्हेंबर 2022 रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सक्रिय होईल.

प्रश्न 3. केंद्रिय विद्यालय संघटन भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online application for KVS Recruitment 2022?

उत्तर. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.

Leave a Comment