पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 | POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022

पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 | POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) या पदाच्या एकूण 211 रिक्त जागांसाठी अधिसूचना www.powergrid.in या अधिकृत वेबसाईटवर 9 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 9 डिसेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Table of Contents

पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 संक्षिप्त तपशील (POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022 overview)

भरती मंडळपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL)
नोकरीची श्रेणी (Job Category)All India Govt Jobs
पदाचे नावडिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee)
एकूण जागा211
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात9 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2022
निवड पद्धतसंगणक आधारित चाचणी (CBT)
अधिकृत वेबसाईटwww.powergrid.in

पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 अधिसूचना (POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022 Notification PDF)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट www.powergrid.in वर 9 डिसेंबर 2022 रोजी डिप्लोमा ट्रेनी या पदाच्या एकूण 211 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 अधिसूचना (POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022 Notification PDF) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 ऑनलाईन अर्ज (POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022 Online Application)

पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 9 डिसेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत सक्रिय राहिल. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 ऑनलाईन अर्ज (POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022 Online Application)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात9 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2022
लेखी परीक्षाफेब्रूवरी 2023

डिप्लोमा ट्रेनी पदांचा तपशील (Diploma Trainee Vacancy Details)

• Northern Region – I

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल230191009030445
सिव्हिल229030205
इलेक्ट्रॉनिक्स228020103
एकूण241012030453

• Northern Region – II

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल2270302010107
सिव्हिल22601010103
इलेक्ट्रॉनिक्स225010102
एकूण050303000112

• Northern Region – III

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल224080103020115
सिव्हिल2230201010105
इलेक्ट्रॉनिक्स222010102
एकूण110204030222

Estern Region – I

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल2210702020112
सिव्हिल2200303
एकूण100200020115

Estern Region – II

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल2190403020110
एकूण040300020110

• Southern Region – I

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल21806010108
सिव्हिल2170202
एकूण080001000110

• Southern Region – II

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल2161207040225
सिव्हिल215030205
एकूण150904000230

• Western Region – II

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल214230808110555
एकूण230808110555

• Corporate Centre

शाखापोस्ट IDUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रॉनिक्स2130404
एकूण040000000004

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

कमीतकमी 70% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम्स इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन इंजी./सिव्हिल इंजी. या अभियांत्रिकी शाखेतील 03 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.

पॉवरग्रिड डिप्लोमा ट्रेनी वयोमर्यादा (POWERGRID Diploma Trainee Agelimit)

• उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2022 रोजी खालीलप्रमाणे असावे. (उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 1996 रोजी किंवा त्यानंतर व 31 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यापूर्वी झालेला असावा).

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR18 वर्षे27 वर्षे
OBC18 वर्षे30 वर्षे
SC/ST18 वर्षे32 वर्षे
PwBD18 वर्षे37 वर्षे

PGCIL डिप्लोमा ट्रेनी वेतन (PGCIL Diploma Trainee Salary )

• निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंड म्हणून रु. 27,500/- प्रति महिना देण्यात येईल.

• प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर, उमेदवारांना कनिष्ठ अभियंता Gr-IV (S1) म्हणून पर्यवेक्षी श्रेणीमध्ये रु. 25,000 –3%- 1,17,500 (IDA) वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल.

निवडप्रक्रिया (Selection Process)

• निवड प्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा (संगणक आधारित चाचणी/CBT) असेल.

• लेखी परीक्षेचे स्वरूप :-

• लेखी परीक्षा 02 तासांच्या दोन भागांचा समावेश असलेली वस्तुनिष्ठ प्रकारची असेल –

भागचाचणी (Test)प्रश्नसंख्यागुण
ITechnical Knowledge Test (TKT)120120
IISupervisory Aptitude Test (SAT) vocabulary, verbal comprehension, quantitative aptitude, reasoning ability, data sufficiency and interpretation, numerical ability etc.5050

• चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षेतील पात्रता निकष (संबंधित श्रेणीसाठी राखीव असलेल्या पदांनुसार):

रिक्त जागा आरक्षणलेखी परीक्षा पात्रता निकष
UR/EWS रिक्त जागाMinimum 30% in each: Part-I & Part-II separately and Minimum 40% marks in aggregate.
इतर आरक्षित रिक्त जागाMinimum 25% in each: Part-I & Part-II separately and Minimum 30% marks in aggregate.

पॉवरग्रिड डिप्लोमा ट्रेनी चा ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online POWERGRID Diploma Trainee?)

(1) आणि पात्र उमेदवारांनी POWERGRID च्या ऑन-लाइन नोंदणी प्रणालीद्वारेच अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी log in करा http://www.powergrid.in → Careers Section → Job Opportunities → Openings and then “Recruitment of Diploma Trainee (Electrical/Civil/Electronics) for Regions and Corporate Centre”.

(2) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

(3) ऑनलाईन अर्जाचे शुल्क (फी) भरा.

(4) अर्जाची प्रिंट घ्या.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

UR/OBC₹ 300/-
SC/ST/PwBD/ESMNill

सेवा करार बाँड (Service Agreement Bond)

• प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी महामंडळ. प्रशिक्षणासाठी निवडलेल्या उमेदवारांना UR आणि OBC (NCL)/EWS उमेदवारांसाठी रु.2,50,000/- चे सेवा करार बाँड आणि SC/ST/PwBD उमेदवारांसाठी रु.1,25,000/- चे सेवा करार करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटwww.powergrid.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 एकूण किती जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे? How many vacancies announced under POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022?

उत्तर. पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी या पदाच्या एकूण 211 पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.

प्रश्न 2. पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? When will start apply to POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022?

उत्तर. 9 डिसेंबर 2022 पासून पुढे.

प्रश्न 3. पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? What is the last date of apply for POWERGRID Diploma Trainee Recruitment 2022?

उत्तर. पॉवर ग्रिड डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

Leave a Comment