भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 | Airport Authority of India Bharti 2022
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने मॅनेजर, ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह, सीनियर असिस्टंट या पदांच्या एकूण 364 रिक्त जागांसाठी अधिसूचना 9 डिसेंबर 2022 रोजी www.aai.aero या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर 2022 ते 21 जानेवारी 2023 यादरम्यान सुरू राहील. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हा लेख संपूर्ण वाचावा.
Table of Contents
- भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 संक्षिप्त तपशील (Airport Authority of India Bharti 2022 Overview)
- भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिसूचना (Airport Authority of India Notification)
- भारतीय विमानतळ प्राधिकरण ऑनलाईन अर्ज (Airport Authority of India Online Application)
- महत्वाच्या तारखा (Important Dates)
- पदांचा तपशील (Vacancy Details)
- भारतीय विमानतळ प्राधिकरण पात्रता निकष (Airport Authority of India Eligibility)
- भारतीय विमानतळ प्राधिकरण वेतन (Airport Authority of India Salary)
- भारतीय विमानतळ प्राधिकरण निवडप्रक्रिया (Airport Authority of India Selection Process)
- ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply?)
- अर्जाचे शुल्क (Application Fee)
- नोकरीचे ठिकाण (Job Location)
- महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
- FAQs
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 संक्षिप्त तपशील (Airport Authority of India Bharti 2022 Overview)
भरती मंडळ | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) |
नोकरीची श्रेणी (Job Category) | All India Govt Jobs |
पदाचे नाव | मॅनेजर, ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह, सीनियर असिस्टंट |
एकूण पदे | 364 |
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात | 22 डिसेंबर 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 जानेवारी 2023 |
निवड पद्धत | लेखी परीक्षा |
अधिकृत वेबसाईट | www.aai.aero |
भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिसूचना (Airport Authority of India Notification)
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने मॅनेजर, ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह, सीनियर असिस्टंट या पदांच्या एकूण 364 रिक्त जागांसाठीची अधिसूचना 9 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार या लेखात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Airport Authority of India Notification PDF डाऊनलोड करु शकतात.
भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिसूचना (Airport Authority of India Notification)
भारतीय विमानतळ प्राधिकरण ऑनलाईन अर्ज (Airport Authority of India Online Application)
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती 2022 अंतर्गत मॅनेजर, ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह, सीनियर असिस्टंट या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर 2022 ते 21 जानेवारी 2023 यादरम्यान सुरू राहील. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.
भारतीय विमानतळ प्राधिकरण ऑनलाईन अर्ज (Airport Authority of India Online Application) करण्यासाठी येथे क्लिक करा (लिंक 22 डिसेंबर 2022 रोजी सक्रिय राहिल)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अधिसूचना प्रसिद्ध | 9 डिसेंबर 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 डिसेंबर 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 जानेवारी 2023 |
पदांचा तपशील (Vacancy Details)
पदाचे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | एकूण |
मॅनेजर (Official Language) | 02 | – | – | – | – | 02 |
जूनियर एक्झिक्यूटिव्ह (Air Traffic Control) | 145 | 35 | 96 | 53 | 27 | 356 |
जूनियर एक्झिक्यूटिव्ह (Official Language) | 03 | – | 01 | – | – | 04 |
सीनियर असिस्टंट (Official Language) | 02 | – | – | – | – | 02 |
एकूण | 152 | 35 | 97 | 53 | 27 | 364 |
भारतीय विमानतळ प्राधिकरण पात्रता निकष (Airport Authority of India Eligibility)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
मॅनेजर (Official Language) | इंग्रजी किंवा हिंदी या विषयासह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण | इंग्रजीतून हिंदीमध्ये व हिंदीतून इंग्रजी मध्ये भाषांतर |
जूनियर एक्झिक्यूटिव्ह (Air Traffic Control) | फिजिक्स मॅथेमॅटिक्स या विषयातील B.Sc. किंवा अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण • बारावी स्तरावरील इंग्रजी लिहिता व वाचता येणे आवश्यक. | Nill |
जूनियर एक्झिक्यूटिव्ह (Official Language) | इंग्रजी किंवा हिंदी या विषयासह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण | इंग्रजीतून हिंदीमध्ये व हिंदीतून इंग्रजी मध्ये भाषांतर करण्याचा 02 वर्षांचा अनुभव |
सीनियर असिस्टंट (Official Language) | इंग्रजी किंवा हिंदी या विषयासह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण | इंग्रजीतून हिंदीमध्ये व हिंदीतून इंग्रजी मध्ये भाषांतर करण्याचा 02 वर्षांचा अनुभव |
वयोमर्यादा (Agelimit)
• 21 जानेवारी 2023 रोजी उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे.
पदाचे नाव | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
सीनियर असिस्टंट | 18 वर्षे | 30 वर्षे |
जूनियर एक्झिक्यूटिव्ह | 18 वर्षे | 27 वर्षे |
मॅनेजर | 18 वर्षे | 32 वर्षे |
भारतीय विमानतळ प्राधिकरण वेतन (Airport Authority of India Salary)
पदाचे नाव | वेतन |
सीनियर असिस्टंट | रु. 36,000-3%-1,10,000 |
जूनियर एक्झिक्यूटिव्ह | रु. 40,000-3%-1,40,000 |
मॅनेजर | रु. 60,000-3%-1,80,000 |
भारतीय विमानतळ प्राधिकरण निवडप्रक्रिया (Airport Authority of India Selection Process)
• उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर निवडले जाईल आणि त्यांना कागदपत्र पडताळणी / व्हॉइस टेस्ट / सायकोएक्टिव्ह पदार्थ चाचणी / मुलाखतीसाठी बोलावले जाईल, जसे की पदासाठी लागू असेल त्याप्रमाणे.
• उमेदवारांनी केलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग दिले जाणार नाही.
• पुढील सायकोएक्टिव्ह पदार्थांच्या उपस्थितीची चाचणी केली जाईल: a) Amphetamine and Amphetamine type stimulants b) Opiates and metabolites c) Cannabis (Marijuana) as THC d) Cocaine e) Barbiturates f) Benzodiazepine
ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply?)
• उमेदवारांनी “CAREERS” टॅब अंतर्गत www.aai.aero वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
• फोटो व सही अपलोड करा.
• पात्रता निकषांशी संबंधित सर्व संबंधित कागदपत्रे/तपशील जसे की शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, माजी सैनिकांच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र, AAI कडून शिकाऊ प्रमाणपत्र इ.
• अर्जाचे शुल्क (Fee) फक्त ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
• अर्जाची प्रिंट घ्या.
अर्जाचे शुल्क (Application Fee)
GEN/OBC/EWS | रु. 1000/- |
SC/ST/PWD candidates/ Apprentices/महिला | Nill |
नोकरीचे ठिकाण (Job Location)
• संपूर्ण भारत.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाईट | www.aai.aero |
अधिसूचना (Notification) | येथे डाऊनलोड करा |
ऑनलाइन अर्ज | Apply Here (लिंक 22 डिसेंबर 2022 रोजी सक्रिय होईल) |
FAQs
प्रश्न 1. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ची अधिसूचना एकूण किती जागांसाठी प्रसिद्ध झाली आहे? (How many vacancies announced under Airport Authority of India Bharti 2022? )
उत्तर. मॅनेजर, ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह, सीनियर असिस्टंट या पदांच्या एकूण 364 रिक्त जागांसाठी अधिसूचना 9 डिसेंबर 2022 रोजी www.aai.aero या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.
प्रश्न 2. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will the start Online Application for Airport Authority of India Bharti 2022? )
उत्तर. 22 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होईल.
प्रश्न 3. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of Online Application for Airport Authority of India Bharti 2022? )
उत्तर. 21 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.