SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 | SIDBI Assistant Manager Bharti 2022

SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 | SIDBI Assistant Manager Bharti 2022

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ने असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘ए’ (Assistant Manager Grade ‘A’) या पदाच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी अधिसूचना 13 डिसेंबर 2022 रोजी www.sidbi.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज 14 डिसेंबर 2022 ते 3 जानेवारी 2023 या तारखांदरम्यान भरणे आवश्यक आहे. SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 संबंधित सर्व तपशील जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचावा.

Table of Contents

SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 संक्षिप्त तपशील (SIDBI Assistant Manager Bharti 2022 Overview)

भरती मंडळस्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI)
नोकरीची श्रेणी (Job Category)All India Govt Jobs
पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘ए’
एकूण जागा100
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात14 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2023
निवड पद्धतऑनलाईन लेखी परीक्षा/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.sidbi.in

SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 अधिसूचना (SIDBI Assistant Manager Bharti 2022 Notification)

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ने Assistant Manager Grade ‘A’ या पदाच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी अधिसूचना 13 डिसेंबर 2022 रोजी www.sidbi.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 अधिसूचना (SIDBI Assistant Manager Bharti 2022 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 ऑनलाईन अर्ज (SIDBI Assistant Manager Bharti 2022 Online Apply)

SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 14 डिसेंबर 2022 ते 3 जानेवारी 2022 यादरम्यान सक्रिय राहिल. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 ऑनलाईन अर्ज (SIDBI Assistant Manager Bharti 2022 Online Apply)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात14 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख03 जानेवारी 2023
लेखी परीक्षाजानेवारी/फेब्रुवारी – 2023
मुलाखतफेब्रुवारी – 2023

SIDBI ग्रेड ‘ए’ भरती 2022 पदांचा तपशील (SIDBI Grade ‘A’ Recruitment 2022 Vacancy Details )

पदाचे नावSCSTOBCEWSURएकूण
असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘ए’1209281041100

SIDBI ग्रेड ‘ए’ भरती 2022 पात्रता निकष (SIDBI Grade ‘A’ Recruitment 2022 Eligibility Criteria )

SIDBI असिस्टंट मॅनेजर ग्रेड’ए’ या पदासाठी आवश्यक पात्रता निकष खाली या लेखात नमूद करण्यात आला आहे.

शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘ए’कोणतीही पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण
किंवा
कायदा पदवी/अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)
किंवा
CA/CS/CWA/CFA/CMA किंवा Ph.D

वयोमर्यादा (Agelimit)

14 डिसेंबर 2022 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे (उमेदवाराचे जन्म 14 डिसेंबर 1994 ते 15 डिसेंबर 2001 यादरम्यान झालेला असावा):

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR21 वर्षे28 वर्षे
OBC21 वर्षे31 वर्षे
SC/ST21 वर्षे33 वर्षे
PwBD21 वर्षे38 वर्षे
EMS21 वर्षे33 वर्षे
Person affected by 1984 riots21 वर्षे33 वर्षे

वेतन (Salary)

Assistant Manager Grade ‘A’ – General Stream : 28150 – 1550(4) – 34350 – 1750(7) – 46600 -EB – 1750(4) – 53600 – 2000(1) – 55600 (17 years) – 70,000/ – approx.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

• संपूर्ण भारत

निवडप्रक्रिया (Selection Process)

या पदासाठी निवड प्रक्रिया वस्तुनिष्ठ चाचणी (Objective Test) तसेच वर्णनात्मक चाचणी (Descriptive Test) आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत (Interview) अशा ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. SIDBI ने निश्चित केलेल्या किमान कट-ऑफ गुणांच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेचा नमुना खालीलप्रमाणे असेल.

चाचणीचे नावचाचणीचा प्रकारप्रश्नांची संख्याकमाल गुणवेळ
इंग्रजी भाषावस्तुनिष्ठ303020 मिनिटे
सामान्य ज्ञान (बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र आणि आर्थिक आणि सामाजिक समस्यांच्या विशेष संदर्भासह)वस्तुनिष्ठ505030 मिनिटे
रिजनिंग ॲप्टिट्यूड (Reasoning Aptitude)वस्तुनिष्ठ406040 मिनिटे
परिमाणात्मक योग्यता (Quantitative Aptitude)वस्तुनिष्ठ406030 मिनिटे
भारतातील आर्थिक/बँकिंग/आर्थिक आणि सामाजिक समस्यांवरील दोन निबंध (प्रत्येकी 20 गुण) आणि एक व्यवसाय पत्र लेखन (10 गुण)
5 अंजीर
टीप: तिन्ही प्रश्नांचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. (उमेदवारांना संगणकावर टाइप करून उत्तर देणे आवश्यक आहे.)
वर्णनात्मक35060 मिनिटे
एकूण163250180 मिनिटे (3 तास)

• चुकीच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जातील.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply?)

• उमेदवारांनी SIDBI वेबसाइट www.sidbi.in वर जावे – “Apply Online” पर्यायावर क्लिक करा जे नवीन स्क्रीन उघडेल

• अर्ज नोंदणी करण्यासाठी, “click here for new Registration” हा टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे एक तात्पुरती नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड (Password) तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठवला जाईल.

• आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरावा.

• फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

“complete registration” या टॅबवर क्लिक करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे “preview and verify” करण्यासाठी preview टॅबवर क्लिक करा.

• अर्जाचे शुल्क (Application Fee) भरा.

• “Submit” या बटणावर क्लिक करा.

• अर्जाची प्रिंट घ्या.

अर्जाचे शुल्क (Application Fee)

प्रवर्गॲप्लिकेशन फीइन्टिमेशन चार्जेसएकूण
SC/ST/PwBDNill175/-175/-
UR/EWS/OBC925/-275/-1000/-
Staff CandidatesNillNillNill
अधिकृत वेबसाईटwww.sidbi.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 ची अधिसूचना एकूण किती जागांसाठी प्रसिद्ध झाली आहे? (How many Vacancies declared under SIDBI Assistant Manager Bharti 2022?)

उत्तर. SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 ची अधिसूचना असिस्टंट मॅनेजर या पदाच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

प्रश्न 2. SIDBI असिस्टंट मॅनेजर भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will start online application for the SIDBI Assistant Manager Bharti 2022?)

उत्तर. 14 डिसेंबर 2022 पासून पुढे.

प्रश्न 2. SIDBI ग्रेड’ए’ भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online apply for the SIDBI Assistant Manager Manager Bharti 2022?)

उत्तर. 3 जानेवारी 2023 पर्यंत.

Leave a Comment