मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 | Central Railway Apprentice Bharti 2023

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 | Central Railway Apprentice Bharti 2023

मध्य रेल्वे (Central Railway) द्वारे मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 अंतर्गत विविध ITI ट्रेडच्या अप्रेंटिस या पदाच्या एकूण 2422 रिक्त जागांसाठी अधिसूचना 15 डिसेंबर 2022 रोजी www.rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 यादरम्यान सुरू राहील. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचावा.

Table of Contents

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 संक्षिप्त तपशील (Central Railway Apprentice Bharti 2023 overview)

भरती मंडळमध्य रेल्वे (Central Railway)
नोकरीची श्रेणी (Job Category)RRB Railway Job
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
एकूण जागा2422
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 15 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जानेवारी 2023
निवड पद्धत10 वी + संबंधित ITI ट्रेड मधील प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल.
अधिकृत वेबसाईटwww.rrccr.com

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना (Central Railway Apprentice Recruitment 2023 Notification)

मध्य रेल्वे (Central Railway) द्वारे मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 अंतर्गत विविध ITI ट्रेडच्या अप्रेंटिस या पदाच्या एकूण 2422 रिक्त जागांसाठी अधिसूचना 15 डिसेंबर 2022 रोजी www.rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना (Central Railway Apprentice Recruitment 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 ऑनलाईन अर्ज (Central Railway Apprentice Bharti 2023 online application)

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 यादरम्यान सुरू राहील. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना प्रसिद्ध15 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात15 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जानेवारी 2023

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 पदांचा तपशील (Central Railway Apprentice Bharti 2023 Vacancy Details)

विभागरिक्त जागा
मुंबई1659
भुसावळ418
पुणे152
नागपूर114
सोलापूर79
एकूण2422

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 पात्रता निकष (Central Railway Apprentice Bharti 2023 Eligibility Criteria)

शैशणिक पात्रता (Educational Qualification)

• उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह 10 वी किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण केलेली असावी

• नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेड मधील National Trade Certificate देखील असणे आवश्यक आहे किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT)/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे (SCVT) जारी केलेले Provisional Certificate असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Agelimit)

15 डिसेंबर 2022 रोजी उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे.

श्रेणी किमान वयकमाल वय
UR15 वर्षे24 वर्षे
SC/ST15 वर्षे29 वर्षे
OBC15 वर्षे27 वर्षे
PwBD15 वर्षे34 वर्षे

• उमेदवाराचा जन्म खालील तारखा दरम्यान झालेला असावा :-

श्रेणी उमेदवाराचा जन्म खालील तारखा दरम्यान झालेला असावा
UR15/12/1998 ते 15/12/2007
SC/ST15/12/1993 ते 15/12/2007
OBC15/12/1995 ते 15/12/2007

मानधन (Stipend)

तंत्रज्ञ (व्यावसायिक) शिकाऊ किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र धारक रु. 7000/- प्रति महिना

निवडप्रक्रिया (Selection Process)

अधिसूचनेनुसार अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील (10वी) गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल (किमान 50% एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्यामधील ITI गुण. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे पॅनेल असेल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online?)

• मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी अर्जाचा फॉर्म फक्त ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असेल (सुरुवात तारीख – 15/12/2022 ते शेवटची तारीख – 15/01/2023 )

• वरती या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Step – I) www.rrccr.com या वेबसाईटला भेट द्या.

Step – II) “Online application for Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961 for the Year 2022-23” या हेडिंग अंतर्गत, “Click here to apply online!!” या लिंक वर क्लिक करा.

Step – III) उमेदवारांनी नोंदणी (Registration) फॉर्ममध्ये विनंती केलेले तपशील देऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. यशस्वी नोंदणीवर, नोंदणी आयडी (Registration ID) आणि पासवर्ड (Password) उमेदवारास नोंदणीकृत ईमेलवर पाठवला जाईल.

Step – IV) उमेदवारांनी त्रुटींशिवाय अर्ज भरण्याचा सल्ला दिला आहे कारण ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर/सबमिट केल्यावर कोणतीही दुरुस्ती करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

• ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवाराने अपलोड करण्यासाठी खालील स्कॅन केलेली कागदपत्रे त्याच्याकडे तयार ठेवावीत.
i. स्कॅन केलेला फोटो – कमाल 60Kb (इमेज .jpg/.jpeg फॉरमॅट असावी)
ii) स्कॅन केलेली स्वाक्षरी – कमाल 60Kb (इमेज .jpg/.jpeg फॉरमॅट असावी)
iii) स्कॅन केलेली जन्मतारीख प्रमाणपत्र – कमाल 100Kb (दस्तऐवज PDF स्वरूपात असावे)
iv) NCVT द्वारे जारी केलेले स्कॅन केलेले National Trade Certificate किंवा Provisional National Trade Certificate- कमाल 100Kb (दस्तऐवज PDF स्वरूपात असावे)
v) स्कॅन केलेले जात प्रमाणपत्र, लागू असल्यास – कमाल 100Kb (दस्तऐवज PDF स्वरूपात असावे)
vi) स्कॅन केलेले अपंगत्व प्रमाणपत्र, लागू असल्यास – कमाल 100Kb (दस्तऐवज PDF स्वरूपात असावे)
vii) माजी सैनिक प्रमाणपत्र/सेवा प्रमाणपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती, लागू असल्यास – कमाल 100Kb (दस्तऐवज PDF स्वरूपात असावे)

Step V – ऑनलाईन अर्जाचे शुल्क भरा.

• अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या पेमेंट केल्यानंतर/सबमिट केल्यानंतर संगणकाद्वारे तयार केलेल्या पोचपावती स्लिपची एक प्रत आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षितपणे ठेवावी.

• ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदारांनी संगणकाद्वारे डाउनलोड केलेल्या अर्जाची एक प्रत देखील ठेवली पाहिजे.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

UR/OBCरु. 100/-
SC/ST/PwBD/महिलाNill
अधिकृत वेबसाईटwww.rrccr.com
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 एकूण किती जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे? (How many Vacancies declared under the Central Railway Apprentice Bharti 2023?)

उत्तर. मध्य रेल्वे (Central Railway) द्वारे मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 अंतर्गत विविध ITI ट्रेडच्या अप्रेंटिस या पदाच्या एकूण 2422 रिक्त जागांसाठी अधिसूचना 15 डिसेंबर 2022 रोजी www.rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रश्न 2. मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will start online application for the Central Railway Apprentice Bharti 2023?)

उत्तर. मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 15 डिसेंबर 2022 पासून होणार आहे.

प्रश्न 3. मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online application for the Central Railway Apprentice Bharti 2023?)

उत्तर. मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

प्रश्न 4. मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी वयोमर्यादा काय आहे? (What is the Agelimit for the Central Railway Apprentice Recruitment 2023?)

उत्तर. मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी 15 ते 40 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

Leave a Comment