महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 | Mahanadi Coalfield Limited Recruitment 2022
महानदी कोलफिल्ड लिमिटेड (MCL) ने MCL Recruitment 2022 Notification अंतर्गत ज्यूनिअर ओवरमॅन, मायनिंग सिरदार, सर्वेअर या पदांच्या एकूण 295 रिक्त जागांसाठी अधिसूचना 19 डिसेंबर 2022 रोजी www.mahanadicoal.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 (Mahanadi Coalfield Limited Recruitment 2022) साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 3 जानेवारी 2023 ते 23 जानेवारी 2023 यादरम्यान सक्रिय राहिल.
Table of Contents
- महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 संक्षिप्त तपशील (MCL Recruitment 2022 overview)
- महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 अधिसूचना (MCL Recruitment 2022 Notification)
- महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज (MCL Recruitment Odisha 2022 Online Application)
- महत्वाच्या तारखा (Important Dates)
- महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 पदांचा तपशील (MCL Recruitment 2022 Vacancy Details)
- पात्रता निकष (Eligibility Criteria )
- वयोमर्यादा (Agelimit)
- वेतन (Salary)
- नोकरीचे ठिकाण (Job Location)
- निवडप्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to Apply Online?
- ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)
- महत्वाच्या लिंक्स (Important Links)0
- FAQs
महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 संक्षिप्त तपशील (MCL Recruitment 2022 overview)
भरती मंडळ | महानदी कोलफिल्ड लिमिटेड (MCL) |
नोकरीची श्रेणी (Job Category) | All India Govt Jobs |
पदाचे नाव | ज्यूनिअर ओवरमॅन, मायनिंग सिरदार, सर्वेअर |
एकूण जागा | 295 |
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात | 3 जानेवारी 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 जानेवारी 2023 |
निवड पद्धत | संगणक आधारित चाचणी (CBT) |
अधिकृत वेबसाईट | www.mahanadicoal.in |
महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 अधिसूचना (MCL Recruitment 2022 Notification)
महानदी कोलफिल्ड लिमिटेड (MCL) ने MCL Recruitment 2022 Notification अंतर्गत ज्यूनिअर ओवरमॅन, मायनिंग सिरदार, सर्वेअर या पदांच्या एकूण 295 रिक्त जागांसाठी अधिसूचना 19 डिसेंबर 2022 रोजी www.mahanadicoal.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.
महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज (MCL Recruitment Odisha 2022 Online Application)
महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 (Mahanadi Coalfield Limited Recruitment 2022) साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 3 जानेवारी 2023 ते 23 जानेवारी 2023 यादरम्यान सक्रिय राहिल. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करु शकतात.
महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज (MCL Recruitment 2022 Online Application) करण्यासाठी येथे क्लिक करा (लिंक 03 जानेवारी 2023 रोजी सक्रिय होईल.)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अधिसूचना प्रसिद्ध | 19 डिसेंबर 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात | 03 जानेवारी 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 जानेवारी 2023 |
महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 पदांचा तपशील (MCL Recruitment 2022 Vacancy Details)
पदाचे नाव | UR | EWS | SC | ST | OBC | एकूण |
जूनियर ओवरमॅन | 43 | 08 | 14 | 07 | 10 | 82 |
मायनिंग सिरदार | 74 | 14 | 13 | 35 | 09 | 145 |
सर्वेअर | 27 | 06 | 12 | 14 | 09 | 68 |
एकूण | 144 | 28 | 39 | 56 | 28 | 295 |
पात्रता निकष (Eligibility Criteria )
शैक्षणिक पात्रता
• पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये नमूद केलेली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जूनियर ओवरमॅन | i) मायनिंग इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा किंवा पदवी ii) ओवरमॅन योग्यता प्रमाणपत्र iii) प्राथमिक उपचार (First Aid) प्रमाणपत्र iv) गॅस टेस्टिंग प्रमाणपत्र |
मायनिंग सिरदार | i) 12 वी किंवा मायनिंग इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा किंवा पदवी ii) मायनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र iii) प्राथमिक उपचार (First Aid) प्रमाणपत्र iv) गॅस टेस्टिंग प्रमाणपत्र |
सर्वेअर | i) 12वी किंवा मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी ii) सर्वेक्षण योग्यता प्रमाणपत्र |
वयोमर्यादा (Agelimit)
• 23 जानेवारी 2023 नुसार किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे असावी :-
श्रेणी | किमान वय | कमाल वय |
UR/EWS | 18 वर्षे | 30 वर्षे |
OBC | 18 वर्षे | 33 वर्षे |
SC/ST | 18 वर्षे | 35 वर्षे |
ExSM | 18 वर्षे | सेवेचा कालावधी + 3 वर्षे |
PwBD | 18 वर्षे | UR – 40 वर्षे OBC – 43 वर्षे SC/ST – 45 वर्षे |
वेतन (Salary)
पदाचे नाव | वेतन |
जूनियर ओवरमॅन | ₹ 31852.56 PM |
मायनिंग सिरदार | ₹ 31852.56 PM |
सर्वेअर | ₹ 34391.65 PM |
नोकरीचे ठिकाण (Job Location)
• ओडिशा (Odisha)
निवडप्रक्रिया (Selection Process)
I) निवड पद्धतीमध्ये केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) असेल.
II) CBT मध्ये बहुपर्यायी उत्तरांसह वस्तुनिष्ठ (MCQs) प्रकारचे प्रश्न असतील आणि चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक चिन्हांकित (Negative Marking) केले जाणार नाही. सूचना द्विभाषिक (इंग्रजी/हिंदी) असतील.
III) चाचणीचे स्वरुप :-
भाग | चाचणीचे नाव | प्रश्नसंख्या | गुण |
I | सामान्य जागरूकता (General Awareness) | 20 | 20 |
II | तांत्रिक ज्ञान (Technical Knowledge) | 80 | 80 |
ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to Apply Online?
• CAREERS >>>> Recruitment अंतर्गत उमेदवारांनी फक्त MCL वेबसाइट https://mahanadicoal.in वर उपलब्ध ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
• महत्त्वाच्या सूचना वाचा आणि (√) ‘I Sgree’ या बटणावर क्लिक करा.
• आवश्यक तपशील भरून नोंदणी करा (पोस्ट निवडलेले, नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा).
• तुमच्या मेल आणि मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला अर्ज क्रम क्रमांक, युझर आयडी आणि पासवर्ड तपासा.
• ई-मेलद्वारे मिळालेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुमच्या खात्यात पुन्हा लॉगिन करा.
• अर्जावर जाण्यासाठी पर्यायावर क्लिक करा आणि संबंधित फील्डमधील सर्व आवश्यक तपशील भरा आणि कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
• ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
• डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करा (लागू असेल).
• भविष्यातील रेकॉर्डसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.
ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)
श्रेणी | शुल्क (Fee) |
UR/EWS | रु. 1180/- |
OBC/SC/ST/PwBD/ESM/महिला | Nill |
महत्वाच्या लिंक्स (Important Links)0
अधिकृत वेबसाईट | www.mahanadicoal.in |
अधिसूचना (Notification) | येथे डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | Apply Here (लिंक 3 जानेवारी 2023 रोजी सक्रिय होईल) |
FAQs
प्रश्न 1. महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 अधिसूचना कोणत्या पदांसाठी जाहीर केली आहे? Which posts anounced under Mahanadi Coalfield Limited Recruitment 2022?
उत्तर. महानदी कोलफिल्ड लिमिटेड (MCL) ने MCL Recruitment 2022 Notification अंतर्गत ज्यूनिअर ओवरमॅन, मायनिंग सिरदार, सर्वेअर या पदांच्या एकूण 295 रिक्त जागांसाठी अधिसूचना 19 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे.
प्रश्न 2. महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? When will start online application for the Mahanadi Coalfield Limited Recruitment 2022?
उत्तर. महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 03 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
प्रश्न 3. महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? What is the last date of online application for the MCL Recruitment 2022?
उत्तर. महानदी कोलफिल्ड लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.