भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 | MPSC Bharti 2023

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 | MPSC Bharti 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सहसंचालक, गट-अ, उप अभियंता (यांत्रिकी), गट-अ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब, कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय या पदांच्या एकूण 144 रिक्त जागांसाठी अधिसूचना 19 डिसेंबर 2022 रोजी www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 21 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Table of Contents

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 संक्षिप्त तपशील (MPSC Bharti 2023 Overview)

भरती मंडळमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
नोकरीची श्रेणी (Job Category)MPSC
पदाचे नावसहसंचालक, गट-अ, उपअभियंता (यांत्रिकी), गट-अ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब, कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय
एकूण जागा144
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात21 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जानेवारी 2023
निवड पद्धतमुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 अधिसूचना (MPSC Bharti 2023 Notification)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सहसंचालक, गट-अ, उप अभियंता (यांत्रिकी), गट-अ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब, कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय या पदांच्या एकूण 144 रिक्त जागांसाठी अधिसूचना 19 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 अधिसूचना (MPSC Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज (MPSC Bharti 2023 Online Application)

सहसंचालक, गट-अ, उप अभियंता (यांत्रिकी), गट-अ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय या MPSC भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून 21 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 यादरम्यान सादर करु शकतात.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज (MPSC Bharti 2023 Online Application) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना प्रसिद्ध19 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात21 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जानेवारी 2023

पदांचा तपशील (Vacancy Details)

पदाचे नावरिक्त जागा
सहसंचालक, गट-अ01
उप अभियंता (यांत्रिकी), गट-अ26
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ12
सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब22
कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब83
एकूण144

पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
सहसंचालक, गट-अ(1) Possess a Master’s degree in Geology or Applied Geology OR hold a diploma in Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any qualification recognized by Government to be equivalent thereto;
आणि
खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
(1) Master of Science (M.Sc.) in Geology, (2) Master of Science (M.Sc.) in Applied Geology, (3) Master of Science (M.Sc.) in Pure Geology, (4) Master of Science (M.Sc.) in Earth Science (5) M.Sc. Tech. in Applied Geology (3 years course), (6) M.Tech. in Applied Geology (3 years course)
(a) Carrying out Systematic Hydrogeological Surveys in igneous Sedimentary and Metamorphic Terrains;

(b) Groundwater Exploration and Assessment by Drilling and Testing; AND

(c) Processing and interpretation of field data and in preparing and editing technical reports. for a period of not less than 12 years.
उप अभियंता (यांत्रिकी), गट-अमेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवीPossess an experience for a period of not less than 03 years in handling internal combustion, air compressors, light and heavy duty vehicles, drilling rigs or related machinery in a responsible position in Government Department or Industrial Organization or any Industrial undertaking or Local Authority or Corporation Board Established by Government.
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ(1) Possess a Master’s degree in Geology or Applied Geology OR hold a diploma in Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any qualification recognized by Government to be equivalent thereto;
आणि
खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
(1) Master of Science (M.Sc.) in Geology, (2) Master of Science (M.Sc.) in Applied Geology, (3) Master of Science (M.Sc.) in Pure Geology, (4) Master of Science (M.Sc.) in Earth Science (5) M.Sc. Tech. in Applied Geology (3 years course), (6) M.Tech. in Applied Geology (3 years course)
Have practical experience in hydrogeological work comprising of regional hydrogiological surveys in sedimentary. metamorphic and volcanic terrains, exploratory drilling and testing of aquifers and problems related to well hydraulics, for a period of 07 years (five years in the case of candidates with first class post graduate degree or diploma);
सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब/कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब(1) Possess a Master’s degree in Geology or Applied Geology OR hold a diploma in Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any qualification recognized by Government to be equivalent thereto;
आणि
खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
(1) Master of Science (M.Sc.) in Geology, (2) Master of Science (M.Sc.) in Applied Geology, (3) Master of Science (M.Sc.) in Pure Geology, (4) Master of Science (M.Sc.) in Earth Science (5) M.Sc. Tech. in Applied Geology (3 years course), (6) M.Tech. in Applied Geology (3 years course)

वयोमर्यादा (Agelimit)

• सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा 19 वर्षे असेल.

• सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा खालील प्रमाणे असेल.

पदाचे नावअराखीवमागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथमाजी सैनिकदिव्यांग
सहसंचालक, गट-अ45 वर्षे50 वर्षेसेवेतील कालावधी + 3 वर्षे45 वर्षे
उप अभियंता (यांत्रिकी), गट-अ40 वर्षे45 वर्षेसेवेतील कालावधी + 3 वर्षे45 वर्षे
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ45 वर्षे50 वर्षे सेवेतील कालावधी + 3 वर्षे45 वर्षे
सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब38 वर्षे43 वर्षेसेवेतील कालावधी + 3 वर्षे45 वर्षे
कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब38 वर्षे43 वर्षेसेवेतील कालावधी + 3 वर्षे45 वर्षे

वेतन (Salary)

पदाचे नाववेतन
सहसंचालक, गट-अस्तर एस-26- रु. 82,200/- ते 2,11,500/-
उप अभियंता (यांत्रिकी), गट-अस्तर एस-20- रु. 56,100/- ते 1,77,500/-
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अस्तर एस-22- रु. 60,000/- ते 1,90,800/-
सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-बस्तर एस-19- रु. 55,100/- ते 1,75,100/-
कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-बस्तर एस-16- रु. 44,900/- ते 1,42,400/-

निवडप्रक्रिया (Selection Process)

• उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to Apply Online?

• ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : www.mpsconline.gov.in

• आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करावे.

• खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.

• विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.

• परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Application Fee)

अराखीव (खुला)रु. 394/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांगरु. 294/-
अधिकृत वेबसाईटwww.mpsconline.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 अधिसूचना कोणकोणत्या पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे? (For which posts MPSC Bharti 2023 Notification released?

उत्तर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सहसंचालक, गट-अ, उप अभियंता (यांत्रिकी), गट-अ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब, कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय या पदांच्या एकूण 144 रिक्त जागांसाठी अधिसूचना 19 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

प्रश्न 2. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will start Online Application for MPSC Bharti 2023?

उत्तर. सहसंचालक, गट-अ, उप अभियंता (यांत्रिकी), गट-अ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय या MPSC भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज 21 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 यादरम्यान सादर करु शकतात.

Leave a Comment