DRDO Technician A Admit Card (प्रवेशपत्र) 2022 download link

DRDO Technician A Admit Card (प्रवेशपत्र) 2022 download link

2022
CEPTAM 10 Technician – A CBT 1 परीक्षेसाठी DRDO प्रवेशपत्र 2022 06 ते 11 जानेवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या Technician A CBT परीक्षेसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मंडळाने 23 डिसेंबर 2022 रोजी जारी केले आहे. नोंदणीकृत उमेदवार त्यांचे DRDO Ceptam 10 Recruitment 2022 प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून किंवा या लेखात उपलब्ध असलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात जे हॉल तिकीट आता अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यामुळे सक्रिय झाले आहे.

DRDO Technician A Admit Card (प्रवेशपत्र) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

FAQs

प्रश्न 1. DRDO प्रवेशपत्र 2022 कसे डाउनलोड करावे? (How to download DRDO Admit Card 2022?)

उत्तर. वरती यि लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करा व आवश्यक ठिकाणी Application Number व Password/DOB (DD/MM/YYYY) प्रविष्ट करा व प्रवेशपत्र डाऊनलोड करा

प्रश्न 2. मला अर्ज क्रमांक कोठे मिळेल? (Where do get the application Number?)

उत्तर. ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सबमिट करताना अर्ज क्रमांक (Application Number) तयार करण्यात आलेला आहे. Application Number उमेदवाराच्या ईमेल पत्त्यावर आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर देखील पाठविण्यात आलेला आहे.

Leave a Comment