सीआरपीएफ भरती 2023 | CRPF Recruitment 2023

सीआरपीएफ भरती 2023 | CRPF Recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मार्फत CRPF Recruitment 2023 सहाय्यक उपनिरीक्षक – स्टेनोग्राफर (ASI – STENO) व हेड कॉन्स्टेबल – मिनस्टेरियल (HC – Ministerial) या पदांच्या एकूण 1458 रिक्त जागांसाठी अधिसूचना 28 डिसेंबर 2022 रोजी www.crpf.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार या लेखात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 04 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

सीआरपीएफ भरती 2023 संक्षिप्त तपशील (CRPF Bharti 2023 overview)

भरती मंडळकेंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs
पदाचे नावसहाय्यक उपनिरीक्षक – स्टेनोग्राफर (ASI – STENO) व हेड कॉन्स्टेबल – मिनस्टेरियल (HC – Ministerial)
एकूण जागा1458
निवड पद्धत1) CBT
2) कौशल्य चाचणी
3) वैद्यकीय तपासणी
4) कागदपत्रे तपासणी
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात04 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट www.crpf.nic.in

सीआरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल भरती 2023 अधिसूचना (CRPF ASI & HC Recruitment 2023 Notification)

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मार्फत CRPF Recruitment 2023 सहाय्यक उपनिरीक्षक – स्टेनोग्राफर (ASI – STENO) व हेड कॉन्स्टेबल – मिनस्टेरियल (HC – Ministerial) या पदांच्या एकूण 1458 रिक्त जागांसाठी अधिसूचना 28 डिसेंबर 2022 रोजी www.crpf.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकता.

सीआरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल भरती 2023 अधिसूचना (CRPF ASI & HC Recruitment 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सीआरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल भरती 2023 ऑनलाईन अर्ज (CRPF ASI & HC Recruitment 2023 Apply Online)

CRPF ASI & HC Recruitment 2023 साठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवार या लेखात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 04 ते 31 जानेवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

सीआरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल भरती 2023 ऑनलाईन अर्ज (CRPF ASI & HC Recruitment 2023 Apply Online) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 4 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023
CBT प्रवेशपत्र जाहीर 15 फेब्रुवारी 2023
CBT Test (Tentative)22-28 फेब्रुवारी 2023

पदांचा तपशील (Vacancy Details)

पदाचे नावUREWSOBCSCSTएकूण
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) 5814392111143
हेड कॉन्स्टेबल (मिनीस्टेरियल)532132355197991315
एकूण5901463942181101458

पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

• शैक्षणिक पात्रता (अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार म्हणजे 25/01/2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)/हेड कॉन्स्टेबल (मिनीस्टेरियल)i) 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Agelimit)

• उमेदवाराचा जन्म 26/01/1998 ते 25/01/2005 यादरम्यान झालेला असावा.

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR18 वर्षे25 वर्षे
OBC18 वर्षे28 वर्षे
SC/ST18 वर्षे30 वर्षे
ESM18 वर्षेसेवेचा कालावधी + 3 वर्षे

वेतन (Salary)

पदाचे नाववेतन स्तरवेतन
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)05रु. 29200-92300/-
हेड कॉन्स्टेबल (मिनीस्टेरियल)04रु. 25500 – 81100/-

निवडप्रक्रिया (Selection Process)

• CRPF ASI & HC Recruitment 2023 साठी उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे 5 स्तरावर आधारित असेल :-

i) संगणक आधारित चाचणी (CBT)

ii) कौशल्य चाचणी (Skill Test)

iii) शारीरिक योग्यता चाचणी (Physical Standard Test)

iv) कागदपत्र पडताळणी (Document Verification)

v) वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

संगणक आधारित चाचणीचे स्वरुप (Pattern of CBT)

• संगणक आधारित चाचणीमध्ये 1½ तासाचा (9O मिनिटे) Object Type प्रश्‍नांसह एक पेपर असेल:

विषयप्रश्नसंख्यागुण
हिंदी किंवा इंग्रजी भाषा2525
सामान्य योग्यता (General Aptitude)2525
सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence)2525
परिमाणात्मक योग्यता (Quantitative Aptitude)2525
एकूण100100

• चुकीच्या उत्तरासाठी 0.25 निगेटिव्ह मार्किंग लागू असेल.

कौशल्य चाचणीचे स्वरूप [Pattern of Skill Test – Typing Test (HC/M)/Shorthand (ASI/Steno)]

कौशल्य चाचणी (On Computer)- सहाय्यक उपनिरीक्षक/स्टेनोi) शब्दलेखन (Dictation): 10 मिनिटे @ 80 शब्द प्रति मिनिट
ii) Transcription वेळ- संगणकावर इंग्रजीमध्ये 50 मिनिटे किंवा हिंदीमध्ये 65 मिनिटे.
कौशल्य चाचणी (On Computer)- हेड कॉन्स्टेबल/मिनीस्टेरियलसंगणकावर किमान 35 शब्द प्रति मिनिट वेगाने इंग्रजी टायपिंग.

किंवा

संगणकावर किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाने हिंदी टायपिंग.

शारीरिक योग्यता चाचणीचे स्वरुप (Pattern of Physical Standard Test)

अ. क्र.उमेदवारांची श्रेणीउंची (सेमी)छाती न फुगवता (सेमी)छाती फुगवता (सेमी)
iअ. क्र. (ii) आणि (iii) मध्ये सूचीबद्ध केलेले उमेदवार वगळता इतर सर्व पुरुष उमेदवार1657782
iiगरवाली, कुमाऊनी, गोरखा, डोग्रा, मराठा आणि सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, आसाम, हिमाचल प्रदेश, लद्दाख आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यशासित प्रदेशातील उमेदवार.162.57782
iiiST162.57681
ivअ. क्र. (v) आणि (vi) मध्ये सूचीबद्ध केलेले उमेदवार वगळता इतर सर्व महिला उमेदवार155लागू नाहीलागू नाही
vगरवाली, कुमाऊनी, गोरखा, डोग्रा, मराठा आणि सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, आसाम, हिमाचल प्रदेश, लद्दाख आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यशासित प्रदेशातील महिला उमेदवार.150लागू नाहीलागू नाही
viST (महिला उमेदवार)150लागू नाहीलागू नाही

सीआरपीएफ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply for CRPF Bharti 2023?)

• उमेदवार वरती या लेखात नमूद केलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज 2 Steps मध्ये सादर करु शकतात.

Step I :- नोंदणी (Registration)

• अटी व शर्ती मान्य करणारे उमेदवार खाली दिलेल्या ‘l Agree’ चेकबॉक्सवर क्लिक करून आणि ‘Start’ बटण दाबून अर्ज करू शकतात.

• उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती जसे की वैयक्तिक तपशील, संपर्क तपशील इत्यादी योग्यरित्या भरावी.

Step-l नोंदणी पूर्ण झाल्यावर, उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर त्याचा Login Id (Application Number) आणि Password सांगणारा एक संदेश नोंदणीकृत मोबाईल व ई-मेल वर प्राप्त होईल.

• अर्जातील इतर तपशील भरण्यासाठी उमेदवारांना Log- out आणि पुन्हा Log-in करावे लागेल (Step-II साठी).

Step :- II अर्ज भरणे (Completion of Application form)

• नोंदणीनंतर, उमेदवाराला लॉगिन करावे लागेल आणि अर्जातील इतर तपशील जसे की वैयक्तिक तपशील, पात्रता तपशील आणि घोषणा इ.

• फोटो व सही अपलोड करा

• अर्जाचे शुल्क भरा (Application Fee)

• भविष्यातील सर्व संदर्भांच्या उद्देशाने, उमेदवारांनी यशस्वीपणे सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

अर्जाचे शुल्क (Application Fee)

UR/EWS/OBCरु. 100/-
SC/ST/ESM/महिलाफी नाही
अधिकृत वेबसाईटwww.crpf.nic.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. सीआरपीएफ भरती 2023 अधिसूचना कोणत्या पदांसाठी प्रसिद्ध केली आहे? (Which posts declared under CRPF Recruitment 2023? )

उत्तर. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मार्फत CRPF Recruitment 2023 सहाय्यक उपनिरीक्षक – स्टेनोग्राफर (ASI – STENO) व हेड कॉन्स्टेबल – मिनस्टेरियल (HC – Ministerial) या पदांच्या एकूण 1458 रिक्त जागांसाठी अधिसूचना 28 डिसेंबर 2022 रोजी www.crpf.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 2. सीआरपीएफ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे? (When will start online application for CRPF Bharti 2023?)

उत्तर. सीआरपीएफ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 04 जानेवारी 2023 रोजी सुरुवात होईल.

प्रश्न 3. सीआरपीएफ एफएसआय व हेड कॉन्स्टेबल भरती 2023 साठी पात्रता काय आहे? (What is the qualification for CRPF ASI and HC Recruitment 2023? )

उत्तर. उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा. Skill Rest :- ASI (Steno) या पदासाठी शब्दलेखन (Dictation): 10 मिनिटे @ 80 शब्द प्रति मिनिट स्पीड असावे व HC (Ministerial) या पदासाठी संगणकावर किमान 35 शब्द प्रति मिनिट वेगाने इंग्रजी टायपिंग किंवा 30 शब्द प्रति मिनिट हिंदी टायपिंग स्पीड असावे.

Leave a Comment