एसएससी कॉन्स्टेबल जीडी प्रवेशपत्र 2023 | SSC Constable GD Admitcard 2023

एसएससी कॉन्स्टेबल जीडी प्रवेशपत्र 2023 | SSC Constable GD Admitcard 2023

कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) SSC Constable GD Recruitment 2022 अंतर्गत कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल या पदाच्या एकूण 45284 रिक्त जागांसाठीची अधिसूचना 27 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. SSC Constable GD Paper I 10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. SSC ने त्यांच्या www.ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर SSC Constable GD Paper I Admit Card 27 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी SSC Constable GD Recruitment 2022 साठी ऑनलाईन अर्ज सादर केला आहे ते उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून SSC Constable GD Admitcard डाऊनलोड करू शकतात.

एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2022 संक्षिप्त तपशील (SSC Constable GD Recruitment 2022 Overview)

आयोगाचे नावStaff Selection Commission (SSC)
श्रेणीप्रवेशपत्र
दल (Force)Border Security Force (BSF), Central Industrial Security Force (CISF), Central Reserve Police Force (CRPF), Indo Tibetan Border Police (ITBP), Sashastra Seema Bal (SSB), Secretariat Security Force (SSF), Rifleman (General Duty) in Assam Rifles (AR) and Sepoy in NCB (Narcotics Control Bureau
परीक्षेचे नावSSC Constable (GD)
एकूण पदे 45,284
अर्ज सादर करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सादर करण्यास सुरुवात27 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2022
Paper I10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023
निवडप्रक्रियाComputer Based Test (CBT), PET, PST, Medical Test
अधिकृत वेबसाईटwww.ssc.co.in

एसएससी कॉन्स्टेबल जीडी पेपर I प्रवेशपत्र डाऊनलोड लिंक (SSC Constable GD Paper I Admit Card Download Link)

करमचारी निवड आयोगाने 10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 यादरम्यान होणाऱ्या SSC Constable GD Paper I चे प्रवेशपत्र www.ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे ते उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा अर्जाचे स्टेटस (Application Status) व Paper I चे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.

एसएससी कॉन्स्टेबल जीडी पेपर I प्रवेशपत्र डाऊनलोड लिंक (SSC Constable GD Paper I Admit Card Download Link) – येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates )

ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात27 ऑक्टोबर 2022
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022
Computer Based Test (CBT)10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईटwww.ssc.nic.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here
SSC GD Constable Paper I Admit Card Download Linkप्रवेशपत्र डाऊनलोड करा

एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2022 चे प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे? (How to Download SSC Constable GD Recruitment 2022 Admit Card)

• Stape I :- वरती नमूद केलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.

• Step II :- Registration Number/Roll Number, जन्मतारीख (DOB), परीक्षा केंद्राचे शहर (Exam Centre City), Verify Human मध्ये दिलेली संख्या इ. तपशील भरा व प्रवेशपत्र डाऊनलोड करा.

Roll Number माहिती नसल्यास :- तुमचे नाव (Your Name), वडीलांचे नवं (Father Name), जन्मतारीख () DOB, परीक्षा केंद्राचे शहर Exam Centre City, Verify Human मध्ये दिलेली संख्या इ. तपशील भरा व प्रवेशपत्र डाऊनलोड करा.

Leave a Comment