उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023|RRC NWR Apprentice Bharti 2023

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023|RRC NWR Apprentice Bharti 2023

उत्तर पश्चिम रेल्वेच्या (North Western Railway) रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) RRC NWR Apprentice Bharti 2023 अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) या पदाच्या एकूण 2026 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 30 डिसेंबर 2022 रोजी www.rrcjaiur.in अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 10 जानेवारी 2023 ते 10 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 संक्षिप्त तपशील (RRC NWR Apprentice Bharti 2023 overview

भरती मंडळउत्तर पश्चिम रेल्वे (North Western Railway)
नोकरीची श्रेणीNorth Western Railway Job
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
एकूण जागा2026
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 10 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2023
निवड पद्धत10 वी व ITI मधील सरासरी गुण
अधिकृत वेबसाईटwww.rrcjaipur.in

रेल्वे रिक्रुटमेंट सेल जयपूर अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना (RRC Jaipur Apprentice Recruitment 2023 Notification)

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, जयपूर मार्फत RRC Jaipur Apprentice Recruitment 2023 अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या एकूण 2026 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 30 डिसेंबर 2022 रोजी www.rrcjaipur.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात

रेल्वे रिक्रुटमेंट सेल जयपूर अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना (RRC Jaipur Apprentice Recruitment 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 ऑनलाईन अर्ज (North Western Railway Apprentice Recruitment 2023 Apply Online)

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 10 जानेवारी 2023 ते 10 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 ऑनलाईन अर्ज (North Western Railway Apprentice Recruitment 2023 Apply Online) येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना प्रसिद्ध30 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात10 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2023

पदांचा तपशील (Vacancy Details)

युनिटरिक्त जागा
I) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (अजमेर)413
II) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (बीकानेर)423
III) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (जयपूर)494
IV) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (जोधपूर)404
V) B. T. C. कॅरेज, अजमेर 98
VI) B. T. C. लोको, अजमेर28
VII) कॅरेज वर्कशॉप, बीकानेर 31
IX) कॅरेज वर्कशॉप, जोधपूर70
एकूण2026

I) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (अजमेर) :-

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल (कोचिंग)130804020330
इलेक्ट्रिकल (पॉवर)130804020330
इलेक्ट्रिकल (TRD)161106030440
सुतार (Engg.)100704020225
पेंटर (Engg.)080503020220
गवंडी (Engg.)130804020330
पाईप फिटर (Engg.)080503020220
फिटर (C&W)201308040550
सुतार (Mech.)100704021224
डिझेल मेकॅनिक 5938211114143
एकूण170110613240413

II) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (बीकानेर) :-

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिशियन7751291419190
फिटर7751291419190
वेल्डर (Gas & Electric)181206030443
एकूण172114643142423

III) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (जयपूर) :-

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
मेकॅनिकल (Fitter Mechanical)12577432128284
S & T (Technican Signal)352313060885
इलेक्ट्रिकल (Gen) (Electrician Power)352413070988
इलेक्ट्रिकल (TRD) (Electrician Traction)151005030437
एकूण200134743749494

IV) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (जोधपूर) :-

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
डिझेल मेकॅनिकल 4529170811110
डिझेल इलेक्ट्रिकल241609050660
पिटर (Mechanical C & W)4932180912120
इलेक्ट्रिकल/पॉवर191408040550
इलेक्ट्रिकल/AC/TL261710050664
एकूण163108623140404

V) बी. टी. सी. कॅरेज (अजमेर)

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
फिटर191408040550
वेल्डर030302010110
पेंटर151006030438
एकूण372716081098

इलेक्ट्रिक विभाग (Electric Department)

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिशियन110804020328
एकूण110804020328

VI) बी. टी. सी. लोको (अजमेर)

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
DSL मेकॅनिक060402010215
फिटर120804020430
वेल्डर080503020220
एकूण261709050865

VII) कॅरेज वर्कशॉप (बिकानेर)

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
फिटर080503010219
वेल्डर040201000108
इलेक्ट्रिशियन020101000004
एकूण140805010331

VIII) कॅरेज वर्कशॉप (जोधपूर)

ट्रेडUROBCSCSTEWSएकूण
फिटर140805020130
सुतार070402010115
वेल्डर (G&E)040201010008
पेंटर (Gen)040201010109
मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स030101000005
मशिनिष्ट020100000003
एकूण341810050370

पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

• 10 वी 50% सह उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मधील ITI

वयोमर्यादा (Agelimit)

• 10 फेब्रुवारी 2023 नुसार.

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR15 वर्षे24 वर्षे
OBC15 वर्षे27 वर्षे
SC/ST15 वर्षे29 वर्षे
PwBD15 वर्षे34 वर्षे

निवडप्रक्रिया (Selection Process)

10 वी मधील गुणांची टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्यामधील ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती अप्रेंटिस 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा? (How to apply for North Western Railway Apprentice Recruitment 2023)

i) RRC/जयपूर वेबसाइट www.rrejaipur.in वर लॉग इन करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि वैयक्तिक तपशील/BIO DATA इत्यादी भरण्यासाठी प्रदान केले आहे

टीप-I: उमेदवारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्या वेळी

ii) उमेदवारांना कोणत्याही एका युनिटसाठी अर्ज करावा लागेल.

iii) नाव/वडिलांचे नाव/कम्यूनिटी/फोटो(चेहरा)/शैक्षणिक आणि/किंवा तांत्रिक पात्रता इत्यादी किंवा भिन्न ईमेल आयडी/मोबाइल नंबरसह एकापेक्षा जास्त अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करणार्‍या उमेदवारांना सूचित केले जाते की असे सर्व अर्ज नाकारले केले जातील.

iv) ऑनलाईन अर्जाचे शुल्क भरा.

v) उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जाचे प्रिंटआउट ठेवावे. पात्र ठरल्यास, त्याला/तिला दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल आणि दस्तऐवज पडताळणीच्या वेळी ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट तयार असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

UR/OBC/EWS₹100/-
SC/ST/PwBD/ESM/महिलाफी नाही
अधिकृत वेबसाईटwww.scr.indianrailways.gov.in
अधिसूचनायेथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. रेल्वेमध्ये अप्रेंटिस हे पद काय आहे? (What is the apprentice post in railway?)

उत्तर. अप्रेंटिस म्हणजे सरकारी सेवेत नोकरीच्या उद्देशाने ट्रेड किंवा व्यवसायिक प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेली व्यक्ती, जी अशा प्रशिक्षणादरम्यान सरकारकडून मासिक स्टायपेंड घेते परंतु विभागाच्या संवर्गातील रिक्त पदावर निवड करत नाही.

(An Apprentice means a person deputed for training in a trade or business with a view to employment in Government service, who draws a stipend at monthly rates from government during such training but is not employed in or against a substantive vacancy in the cadre of a department (Rule 103 (4) RI). 1903.)

प्रश्न 2. मी रेल्वे अप्रेंटिसशिपमध्ये कसे सामील होऊ शकतो? (How can I join railway apprenticeship?)

उत्तर. पात्र उमेदवार RRC च्या अधिकृत साइटद्वारे या पदासाठी अर्ज करू शकतात. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण झालेले आणि ITI प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवार. उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. गुणवत्तेच्या आधारावर शिकाऊ पदांसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.

Eligible candidates can apply for the post through the official site of RRCs. Candidates who have passed class 10th with 50% Marks and hold ITI certificate. The candidate must be between 15 and 24 years of age. Shortlisting of candidates for apprentice posts will be done on the basis of Merit.

प्रश्न 3. उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online apply for North Western Railway Apprentice Recruitment 2023?)

उत्तर. 10 फेब्रुवारी 2023 (10 February 2023).

प्रश्न 4. उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 ची अधिसूचना ‌‌‌‌‌एकूण किती जागांसाठी प्रसिद्ध केली आहे? (How many vacancies declared under North Western Railway Apprentice Recruitment 2023?)

उत्तर. अप्रेंटिस या पदाच्या एकूण 2026 रिक्त पदे जाहीर केली आहेत. (Total 2026 apprentice posts has been declared.)

Leave a Comment