पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 | PMC Professor Recruitment 2023

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 | PMC Professor Recruitment 2023

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट मार्फत सुरू झालेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे अध्यापक वर्गाच्या एकूण 45 रिक्त पदे केवळ तात्पुरत्या स्वरुपात (11 महिने) भरण्यासाठी दिनांक 02/01/2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत Walk-in- Interview या पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

Table of Contents

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 संक्षिप्त तपशील (PMC Professor Recruitment 2023 Overview)

भरती मंडळपुणे महापालिका (PMC)
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावप्रोफेसर
एकूण जागा45
निवड पद्धतमुलाखत
मुलाखतीस सुरुवात2 जानेवारी 2023
मुलाखतीची शेवटची तारीखपदे भरली जाईपर्यंत
अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 अधिसूचना (PMC Professor Recruitment 2023 Notification)

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत प्राध्यापक या पदाच्या एकूण 45 रिक्त जागांसाठी अधिसूचना 2 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 अधिसूचना (PMC Professor Recruitment 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील (Vacancy Details)

अ. क्र.पदाचे नावरिक्त पदे
1.प्राध्यापक05
2.सहयोगी प्राध्यापक09
3.सहाय्यक प्राध्यापक18
4.“ट्यूटर” डेमॉनस्ट्रेटर सिनीअर रेसिडेंट (UR)13
एकूण45

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 पात्रता निकष (PMC Professor Recruitment 2023 Eligibility Criteria)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापकMD/MS/DNB
“ट्यूटर” डेमॉनस्ट्रेटर सिनीअर रेसिडेंट (UR)MD/MS/DNB उमेदवार उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (Teacher Eligibility Qualification) नियमावलीनुसार सिनीयर रेसिडेंट या पदावर नियुक्ती करण्यात येईल.

पुणे महापालिका प्राध्यापक भरती 2023 मुलाखतीचा पात्रता (PMC Professor Bharti Interview Address)

राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमांनुसार कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत) 02/01/2023 पासून वॉक इन मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रे व साक्षांकित प्रतिंसह (एक संच) खालील पत्त्यावर उपस्थित रहावे.

” भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे “

Leave a Comment