राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 | NHM Pune Pharmacist Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 | NHM Pune Pharmacist Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्माता भरती 2023 अंतर्गत औषधनिर्माता (Pharmacist) या पदाच्या एकूण 01 जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 5 जानेवारी 2023 ते 13 जानेवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2023 संक्षिप्त तपशील (NHM Pune Bharti 2023 Overview)

भरती मंडळउपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ
नोकरीचे श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावऔषधनिर्माता
रिक्त जागा01
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात05 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जानेवारी 2023
निवडपद्धतमुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.ddhspune.com

Read Also : BMC Paricharika Bharti 2023 : परिचारिका पदाच्या 652 रिक्त जागांसाठी अर्ज सुरु (Last Date – 21 मार्च 2023)

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 अधिसूचना (NHM Pune Pharmacist Bharti 2023 Notification)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औषधनिर्माता (Pharmacist) या पदाच्या एकूण 01 जागेसाठी अधिसूचना 05 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 अधिसूचना (NHM Pune Pharmacist Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 ऑनलाईन अर्ज (NHM Pune Pharmacist Bharti 2023 Apply Online)

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औषधनिर्माता या पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 05 जानेवारी 2023 ते 13 जानेवारी 2023 यादरम्यान खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करु शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 ऑनलाईन अर्ज (NHM Pune Pharmacist Bharti 2023 Apply Online) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

आधिसूचना प्रसिद्ध05 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात05 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जानेवारी 2023

Read also : MPSC Bharti 2023: 673 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा mpsc.gov.in (Last Date – 22 मार्च 2023)

पदांचा तपशील (Vacancy Details)

पदाचे नावURएकूण
औषधनिर्माता (Pharmacist)0101

पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

• D. Pharm/B. Pharm, MSCIT आवश्यक, NHM/शासकीय अनुभवास प्राधान्य

वयोमर्यादा (Agelimit)

• 18 ते 38 वर्षे

वेतन (Salary)

• वेतन – रु. 17,000/-

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply for NHM Pune Bharti 2023?)

i) इच्छुक उमेदवारांनी दि.05/01/2023 ते 13/01/2023 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा.

ii) 1) वयाचा पुरावा 2) पदवी / पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे) 3) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका 4) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( as applicable) 5) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ६6) निवासी पुरावा 7) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह सोबत जोडलेल्या ऑनलाईन लिंक http://ddhspune.com/ वर जाऊन अर्ज सादर करावा.

परीक्षा शुल्क (Application Fee)

अर्जासोबत उमेदवारांनी परिक्षा शुल्क रक्कम रु.300/- रुपयांचा डिमांड ड्राफट Deputy Director Health Services Pune यांच्या नावे पोस्टाने, कुरियरने अथवा व्यक्तिशः मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, एनएचएम विभाग, कौन्सिल हॉल समोर, पुणे 1 येथे विहित मुदतीत सादर करावा. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशी सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत ) तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफटचा फोटो, बॅकेचे नाव व डिमांड ड्राफटच्या मागच्या बाजूला पदाचे नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराचे संपुर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक लिहावे.

अधिकृत वेबसाईटwww.ddhspune.com
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 अंतर्गत किती जागा जाहीर करण्यात आल्या आहेत? (How many vacancies declared under NHM Pune Pharmacist Bharti 2023?)
उत्तर. राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे द्वारे औषधनिर्मिता या पदाची 01 रिक्त जागा जाहीर केली आहे.

प्रश्न 2. राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of aplly for NHM Pune Pharmacist Bharti 2023?)
उत्तर.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

प्रश्न 3. राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता या पदासाठी वेतन काय आहे? What is the salary for NHM Pune Pharmacist?
उत्तर. प्रति महिना रु. 17,000/- रुपये एवढे वेतन दिले जाईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 अंतर्गत किती जागा जाहीर करण्यात आल्या आहेत? (How many vacancies declared under NHM Pune Pharmacist Bharti 2023?)

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे द्वारे औषधनिर्मिता या पदाची 01 रिक्त जागा जाहीर केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of aplly for NHM Pune Pharmacist Bharti 2023?)

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता या पदासाठी वेतन काय आहे? What is the salary for NHM Pune Pharmacist?

प्रति महिना रु. 17,000/- रुपये एवढे वेतन दिले जाईल.

Leave a Comment