गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 | GAIL Senior Engineer Recruitment 2023

गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 | GAIL Senior Engineer Recruitment 2023

गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) मार्फत गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 (GAIL Senior Engineer Recruitment 2023) अंतर्गत चीफ मॅनेजर, सीनियर इंजिनियर, सीनियर ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर या पदांच्या एकूण 277 रिक्त जागांसाठीची अधिसूचना 4 जानेवारी 2023 रोजी www.gailonline.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 4 जानेवारी 2023 ते 2 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Table of Contents

गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 संक्षिप्त तपशील ( GAIL Senior Engineer Recruitment 2023 overview)

भरती मंडळगॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL)
नोकरीचे श्रेणीAll India Govt Jobs
पदाचे नावचीफ मॅनेजर/सीनियर इंजिनिअर/सीनियर ऑफिसर/सिक्युरिटी ऑफिसर
एकूण जागा277
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात04 जानेवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख02 फेब्रुवारी 2023
निवड पद्धतगटचर्चा (GD)/मुलाखत/PET
अधिकृत वेबसाईटwww.gailonline.com

गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 अधिसूचना (GAIL Senior Engineer Recruitment 2023 Notification)

गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) मार्फत गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 (GAIL Senior Engineer Recruitment 2023) अंतर्गत चीफ मॅनेजर, सीनियर इंजिनियर, सीनियर ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर या पदांच्या एकूण 277 रिक्त जागांसाठीची अधिसूचना 4 जानेवारी 2023 रोजी www.gailonline.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 अधिसूचना (GAIL Senior Engineer Recruitment 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 ऑनलाईन अर्ज (GAIL Senior Engineer Recruitment 2023 Apply Online)

गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 (GAIL Senior Engineer Recruitment 2023) साठी ऑनलाईन अर्ज 04 जानेवारी 2023 ते 02 फेब्रुवारी 2023 यादरम्यान सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 ऑनलाईन अर्ज (GAIL Senior Engineer Recruitment 2023 Apply Online)

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना प्रसिद्ध04 जानेवारी 2023
ऑनलाईन‌ अर्ज करण्यास सुरुवात04 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख02 फेब्रुवारी 2023

गेल इंडिया पदांचा तपशील 2023 (GAIL India Job Vacancy 2023)

पदाचे नावरिक्त जागा
चीफ मॅनेजर05
सीनियर इंजिनियर131
सीनियर ऑफिसर127
सिक्युरिटी ऑफिसर14
एकूण277

• श्रेणीनुसार पदांचा तपशील :-

पदाचे नावग्रेडUREWSOBCSCSTएकूण
चीफ मॅनेजर (रेन्यूवेबल एनर्जी)E-50201010105
सीनियर इंजिनियर (रेन्यूवेबल एनर्जी)E-2080103020115
सीनियर इंजिनियर (केमिकल)E-2040203030113
सीनियर इंजिनियर (मेकॅनिकल)E-2230513090353
सीनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)E-2150206040128
सीनियर इंजिनियर (इन्स्ट्रुमेंटेशन)E-20701020414
सीनियर इंजिनियर (GAILTEL (TC/TM))E-2020103
सीनियर इंजिनियर (Metallurgy)E-2040105
सीनियर ऑफिसर (फायर अँड सेफ्टी)E-2110207040125
सीनियर ऑफिसर (C&P)E-2140308050232
सीनियर ऑफिसर (मार्केटिंग)E-2110205030223
सीनियर ऑफिसर (फायनान्स अँड अकाउंट)E-2100206030223
सीनिअर ऑफिसर (ह्यूमॅन रिसोर्सेस)E-2120206030124
ऑफिसर (सिक्युरिटी)E-1070103020114
एकूण13024644316277

गेल इंडिया भरती 2023 पात्रता निकष (GAIL India Recruitment 2023 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
चीफ मॅनेजर (रेन्यूवेबल एनर्जी)65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंशन/इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/केमिकल/इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन)संबंधित क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव
सीनियर इंजिनियर (रेन्यूवेबल एनर्जी)65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंशन/इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/केमिकल/इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन)संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर इंजिनियर (केमिकल)65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (केमिकल/पेट्रोकेमिकल/पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल टेक्नॉलॉजी अँड पॉलिमर सायन्स/केमिकल टेक्नॉलॉजी अँड प्लास्टिक टेक्नॉलॉजी)संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर इंजिनियर (मेकॅनिकल)65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल)संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर इंजिनियर (इन्स्ट्रुमेंटेशन)65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर इंजिनियर (GAILTEL (TC/TM))65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रिक ॲंड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल टेली कम्युनिकेशन)संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर इंजिनियर (Metallurgy)65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (Metallurgy/Metallurgy & Materials)संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर ऑफिसर (फायर अँड सेफ्टी)• 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (फायर/फायर अँड सेफ्टी)
• इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा धारकांना प्राधान्य
संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर ऑफिसर (C&P)• 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/Metallurgy/सिव्हिल/टेलिकम्युनिकेशन)
• प्राधान्य :- MBA (मटेरियल मॅनेजमेंट)
संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर ऑफिसर (मार्केटिंग)i) 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
ii) 65 टक्के गुणांसह MBA उत्तीर्ण (मार्केटिंग/ऑइल अँड गॅस/पेट्रोलियम अँड एनर्जी/एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर/इंटरनॅशनल बिजनेस)
संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनियर ऑफिसर (फायनान्स अँड अकाउंट)CA/CMA (ICWA)
किंवा
B.Com (60%) व MBA (Finance) 65%
किंवा
B.A. Honour (Economics) 60%
किंवा
B.A/B.sc. Honour (Statistics) 60% व MBA (Finance) 65%
किंवा
B.A/B.sc. Honour (Maths) 60% व MBA (Finance) 65%
किंवा
B.E./B.Tech. 60% व MBA (Finance) 65%
• प्राधान्य :- MBA (Finance) + B.com.
• CA CMA पात्रता असलेल्या उमेदवारांकडे ICAI/ICMAI चे सहयोगी सदस्यत्व असावे.
संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
सीनिअर ऑफिसर (ह्यूमॅन रिसोर्सेस)पदवी 60% व MBA/MSW 65% (पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स/ह्यूमॅन रेसोर्सेस मॅनेजमेंट)
किंवा
पदवी 60% व पदव्युत्तर पदवी 65% (पर्सनल मॅनेजमेंट/पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स)
प्राधान्य :- कायदा पदवी (प्रोफेशनल)


संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव
ऑफिसर (सिक्युरिटी)पदवी 60%
प्राधान्य :- इंडस्ट्रियल सिक्युरिटी डिप्लोमा
संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा (Age limit)

• 02 फेब्रुवारी 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय खालील प्रमाणे असावे.

पदाचे नावकमाल वय
चीफ मॅनेजर (रेन्यूवेबल एनर्जी)40 वर्षे
सीनियर इंजिनियर/सीनिअर ऑफिसर28 वर्षे
सिक्युरिटी ऑफिसर45 वर्षे

• उच्च वयोमर्यादेतील सूट :-

श्रेणीउच्च वयोमर्यादेतील सूट
SC/ST5 वर्षे
OBC3 वर्षे
PwBD10 वर्षे

वेतन (Salary)

ग्रेडPay ScaleBasic Pay
E-5₹90,000 – 2,40,000/-₹90,000/-
E-2₹60,000 – 1,80,000/-₹60,000/-
E-1₹50,000 – 1,60,000/-₹60,000/-

निवडप्रक्रिया (Selection Process)

GAIL Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी नमूद केलेल्या तपशीलाद्वारे उमेदवारांचे शॉर्टलिस्टिंग केले जाईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे विविध टप्प्यांवर केले जाईल :-

i) गट चर्चा (Group Discussion)/ मुलाखत

ii) सीनियर ऑफिसर (फायर अँड सेफ्टी)/सिक्युरिटी ऑफिसर : शारीरिक सहनशक्ती चाचणी (PET)/मुलाखत

नोकरीचे ठिकाण (Job Location)

• संपूर्ण भारत.

गेल इंडिया भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply for GAIL India Recruitment 2023?)

GAIL Recruitment 2023 साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पायऱ्या खाली नमूद केल्या आहेत.

• उमेदवार GAIL India Limited च्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच https://gailonline.com. किंवा वरती या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

• वैध ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि उमेदवाराच्या अलीकडील पासपोर्ट-आकाराच्या रंगीत छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा (3.5 X 4.5 सेमी). फाईलचा आकार फक्त ‘.JPG’, ‘.PNG’ किंवा ‘.JPEG’ फॉरमॅटमध्ये 250 KB पर्यंत असावा.

• नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करा.

• नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून लॉगिन करा.

• त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या जाहिरातीचा क्रमांक निवडा.

• वैयक्तिक तपशील, पात्रता आणि अनुभव तपशील प्रविष्ट करून अर्ज पूर्ण करा.

• ऑनलाइन पेमेंट करा (लागू असल्यास)

• उपलब्ध “Final Preview” पर्याय वापरून तुमचे प्रविष्ट केलेले तपशील तपासा.

• सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

UR/OBC/EWS₹200/-
SC/ST/PwBDशुल्क (Fee) नाही
अधिकृत वेबसाईटwww.gailonline.com
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online apply for the GAIL Senior Engineer Recruitment 2023?)

उत्तर. गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

प्रश्न 2. गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 साठी निवड प्रक्रिया काय आहे? (What is the selection process for the GAIL Senior Engineer Recruitment 2023?)

उत्तर. गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 साठी उमेदवारांची निवड मुलाखत व शारीरिक सहनशक्ती चाचणी (PET) द्वारे केली जाईल.

प्रश्न 3. गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 ची भरती अधिसूचना कोणत्या पदांसाठी जाहीर केली आहे? (Which posts declared under Notification of GAIL Senior Engineer Recruitment 2023?)

उत्तर. गेल इंडिया वरिष्ठ अभियंता भरती 2023 अंतर्गत चीफ मॅनेजर, सीनियर इंजिनियर, सीनियर ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर ही पदे जाहीर केली आहेत.

Leave a Comment