खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 | Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 | Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023

खडकी छावणी मंडळ, पुणे (Kirkee Cantonment Board) मार्फत खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लिपिक या पदाच्या एकूण 07 जागांसाठीची अधिसूचना 7 जानेवारी 2023 रोजी www.kirkee.cantt.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे 07 जानेवारी 2023 ते 07 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 तपशील (Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023 Overview)

भरती मंडळखडकी लष्करी छावणी (Kirkee Cantonment Board)
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावकनिष्ट लिपिक
एकूण जागा07
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात07 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख07 फेब्रुवारी 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा/कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.kirkee.cantt.gov.in

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 अधिसूचना (Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023 Notification)

खडकी छावणी मंडळ, पुणे (Kirkee Cantonment Board) मार्फत खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लिपिक या पदाच्या एकूण 07 जागांसाठीची अधिसूचना 7 जानेवारी 2023 रोजी www.kirkee.cantt.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकता.

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 अधिसूचना (Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 ऑनलाईन अर्ज (Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023 Apply Online)

खडकी छावणी मंडळ, पुणे (Kirkee Cantonment Board) मार्फत कनिष्ठ लिपिक या पदाच्या एकूण 07 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे 07 जानेवारी 2023 ते 07 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 ऑनलाईन अर्ज (Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023 Apply Online) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात07 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख07 फेब्रुवारी 2023

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 रिक्त जागा (Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023 Vacancy)

पदाचे नावURSCSTOBCEWSएकूण
कनिष्ट लिपिक0401010107

खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 पात्रता निकषKirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिकi) पदवी
ii) कम्प्युटर टायपिंग :-
• इंग्रजी – 40 wpm
• हिंदी – 30 wpm

वयोमर्यादा (Agelimit)

• 7 फेब्रुवारी 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे:-

श्रेणीकिमान वयकमाल वय
ST21 वर्षे35 वर्षे
OBC21 वर्षे33 वर्षे
EWS/Gen21 वर्षे30 वर्षे

वेतन (Salary)

पदाचे नावग्रेडवेतन
कनिष्ठ लिपिकS-6₹19,900 – 63,200/-

नोकरीचे ठिकाण (Job Location)

• खडकी छावणी, पुणे (Kirkee Cantonment)

निवडप्रक्रिया (Selection Process)

• कनिष्ठ लिपिक या पदासाठी उमेदवारांची निवड लेके परीक्षा व कौशल्य चाचणी याद्वारे करण्यात येईल.

लेखी परीक्षा अभ्यासक्रम व स्वरुप (Written Test Syllabus & Pattern)

लेखी परीक्षेचे स्वरूप :-

प्रश्नपत्रिका 120 मिनिटांच्या कालावधीची 120 गुणांची असेल ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचे 120 प्रश्न असतील:-

• विषय :- 1) सामान्य बुद्धिमत्ता व तर्क (General Intelligence & Reasoning), 2) सामान्य ज्ञान (General Awareness), 3) परिमाणात्मक योग्यता (Quantitative Aptitude), 4) इंग्रजी आकलन (English Compression), 5) संगणक ज्ञान (Computer Knowledge)

⅓ (One Third) निगेटिव्ह मार्किंग

लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम :-

Reasoning :- Number Series, Classification, Venn Diagram, problem on Figure Pattern, Statements and Arguments, Statements and Assumption, Puzzles, Coding and Decoding, Alphabet Series, Paper Folding, Syllogism, Statements and Conclusion, Assertion and Reasoning, Seating Arrangements, Word building, Blood relation.

Quantitative Aptitude :- Simplification, Number Series, Percentage, Ration and Proportion, Time, Speed and Distance, Average, Geometry and Mensuration, Permutation and Combination, Bar Graph, Trigonometry Number System, Square Root, Surd and Indices, Profit and Loss, Simple and Cisterns. Boat and Stream, Probability, Pie Chart, Line Graph, Line Equation, Mixture and Allegation, Discount.

English Comprehensive :- Spot the Error, Fill in the Blanks, Synonyms, Antonyms, Spellings/ Detecting mis-spelt words, Idioms & Phrases, One word substitution, Improvement of Sentences, Active/ Passive voice of verbs Conversion into Direct/ Indirect narration, Shuffling of Sentence parts, Shuffling of Sentences in a passage, Cloze Passage, Comprehension Passage, Part of Speed, Tenses, Article, SubjectVerb Agreement.

General Awareness/Computer Knowledge :- The knowledge to work on Computer viz. in word, Excel Powerpoint , accounts software like Tally (for Actual Based Accounting System) and any other web based application. Internet and its use.

खडकी छावणी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply for Kirkee Cantonment recruitment 2023?)

• उमेदवार या लेखात दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात किंवा www.kirkee.cantt.gov.in या अधिकृत वेबसाईटद्वारे सुद्धा ऑनलाईन अर्ज करु शकतात.

i) www.kirkee.cantt.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

ii) पुढीलप्रमाणे लिंक वर क्लिक करा- Information > Recruitment > ONLINE APPLICATION FOR JR. CLERK RECRUITMENT

iii) https://www.parikshaworld.com/ या वेबसाईट वरती redirect करण्यात येईल.

iv) पुढीलप्रमाणे लिंक वर क्लिक करा > Sign In > Apply

v) दिलेला तपशील काळजीपूर्वक भरा.

vi) ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Fee) भरा.

vii) ऑनलाईन अर्ज सबमिट करुन, अर्जाची प्रिंट घ्या.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

UR/OBC₹600/-
SC/ST/PwBD/EWS/ExSM/महिला₹300/-
अधिकृत वेबसाईटwww.kirkee.cantt.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? What is the last date of online apply for Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023? 

उत्तर. खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.

प्रश्न 2. खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? What is the educational qualification for Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023? 

उत्तर. खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण व हिंदी व इंग्रजी टायपिंग आहे.

प्रश्न 3. खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 साठी वेतन काय आहे? What is the salary for Kirkee Cantonment Board Jr Clerk Bharti 2023? 

उत्तर. खडकी छावणी कनिष्ठ लिपिक भरती 2023 साठी वेतन ₹19,900 – 63,200/- आहे.

Leave a Comment