विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 | Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 | Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत परेशन कंपनी मर्यादित मार्फत एच. व्ही. डी. सी. ग्र. कें. , चंद्रपूर येथे विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 ( Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023) अंतर्गत इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण 30 रिक्त जागांसाठी ची भरती अधिसूचना 06 जानेवारी 2023 रोजी www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Table of Contents

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 संक्षिप्त तपशील (Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023 Overview)

भरती मंडळमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/ITI Apprentice Job
पदाचे नावइलेक्ट्रिशियन प्रशिक्षणार्थी
एकूण जागा30
अप्रेंटिसशिप साठी नोंदणीची तारीख07 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2023
विहित नमुन्यातील अर्ज पाठवण्याची 07 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023
निवड पद्धत10 वी मधील प्राप्त गुण व ITI गुणांच्या टक्केवारीद्वारे
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 अधिसूचना (Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023 Notification)

महाराष्ट्र राज्य विद्युत परेशन कंपनी मर्यादित मार्फत एच. व्ही. डी. सी. ग्र ढग कें. , चंद्रपूर येथे विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 ( Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023) अंतर्गत इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस या पदाच्या एकूण 30 रिक्त जागांसाठी ची भरती अधिसूचना 06 जानेवारी 2023 रोजी www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचना व अर्जाचा नमुना PDF डाऊनलोड करू शकतात.

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 अधिसूचना (Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 अप्रेंटिसशिप नोंदणी (Apprenticeship Registration)

उमेदवार विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 ( Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023) अप्रेंटिसशिप नोंदणी (Apprenticeship Registration) 07 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2023 यादरम्यान खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे किंवा www.apprenticeshipindia.org या वेबसाईटद्वारे करु शकतात.

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 अप्रेंटिसशिप नोंदणी (Apprenticeship Registration) करण्यासाठी येथे क्लिक करा

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 रिक्त पदे Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023 Vacancy

कार्यालयाचे नावपदाचे नावएकूण जागा
एच. व्ही. डी. सी. ग्र. कें. , चंद्रपूरइलेक्ट्रिशन अप्रेंटिस30

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 पात्रता निकष Mahatransco Chandrapur Electretion Bharti 2023 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशन अप्रेंटिसi) 10 वी उत्तीर्ण
ii) इलेक्ट्रिशियन ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा (Agelimit)

• वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षांची सूट)

वेतन (Salary)

• विद्यावेतन प्रचलित नियमानुसार लागू राहील.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

• एच. व्ही. डी. सी. ग्र. कें. , चंद्रपूर, महाराष्ट्र

निवड प्रक्रिया (Selection Process)

अप्रेंटिस उमेदवारांची निवड ही एस. एस.सी. (10 वी) व आय. टी. आय. (I.T.I.) गुणांच्या टक्केवारीनुसार सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय केली जाईल.

विद्युत पारेषण चंद्रपूर इलेक्ट्रिशियन भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

i) पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org किंवा वरती या लेखामध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून अप्रेंटिसशिप उमेदवारी करिता दि. 07 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2023 23.59 वाजेपर्यंत E-09162700806 या आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.

ii) तसेच उमेदवारांनी संकेत स्थळावर दि. 07.01.2023 ते 14.01.2023 या दरम्यान Online Registration (http// www.apprenticeshipindia.org) ची नोंदणी केल्याची प्रत तसेच या जाहीर सुचनेसोबत जोडलेला अर्ज भरून त्या सोबत शैक्षणिक अर्हता धारण केल्याची गुणपत्रिका / प्रमाणपत्राची छायांकित प्रत व आधी सूचनेमध्ये नमूद केलेली कागदपत्रे अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय एच. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर – 442404 या पत्यावर दि. 25.01.2023 पर्यंत पोस्टाने / स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठविणे अनिवार्य आहे.

विहित नमुन्यातील अर्जासोबत सादर करण्याची कागदपत्रे

1) एस. एस. सी. (10 वी) व आय. टी. आय. (ITI) विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत . 2) शाळा सोडल्याचा दाखला 3) आधारकार्ड 4() मागसवर्गीय विद्याथ्यचि जात प्रमाणपत्र 5) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र 6) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) 7) आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावी व त्याचबरोबर विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडावी.

विहित नमुन्यातील अर्ज पाठविण्याचा पत्ता

अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय एच. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर – 442404

अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in
अधिसूचना व अर्जाचा नमुनायेथे डाऊनलोड करा
अप्रेंटिसशिप नोंदणी/ऑनलाईन अर्जयेथे नोंदणी करा/Apply Here

Leave a Comment