बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 | BMC Kasturba Hospital Bharti 2023

बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 | BMC Kasturba Hospital Bharti 2023

मुंबई महानगरपालिका मार्फत कस्तुरबा रूग्णालयात बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 (BMC Kasturba Hospital Bharti 2023) अंतर्गत हाऊसमॅन (वैद्यकशास्त्र) या पदाच्या एकूण 09 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 05 जानेवारी 2023 रोजी www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 25 जानेवारी 2023 पर्यंत वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11 येथे सबमिट करणे आवश्यक आहे.

Table of Contents

बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 संक्षिप्त तपशील (BMC Kasturba Hospital Bharti 2023 Overview)

भरती मंडळकस्तुरबा रुग्णालय, मुंबई
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावहाऊसमॅन (वैद्यकशास्त्र)
एकूण जागा09
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्जाची कार्यालयीन उपलब्धता5-13 जानेवारी 2023 पर्यंत 11 ते 4 वाजेपर्यंत
अर्ज कार्यालयात सबमिट करण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in

बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 अधिसूचना (BMC Kasturba Hospital Bharti 2023 Notification)

मुंबई महानगरपालिका मार्फत कस्तुरबा रूग्णालयात हाऊसमॅन (वैद्यकशास्त्र) या पदाच्या एकूण 09 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 05 जानेवारी 2023 रोजी www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 अधिसूचना (BMC Kasturba Hospital Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 रिक्त जागा (BMC Kasturba Hospital Bharti 2023 Vacancy)

पदाचे नावएकूण जागा
हाऊसमॅन (वैद्यकशास्त्र)09

Read also: मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स भरती 2022 | BMC Staff Nurse Bharti 2022

बीएमसी कस्तुरबा रुग्णालय भरती 2023 पात्रता निकष (BMC Kasturba Hospital Bharti 2023 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

पदाचे नावएकूण जागा
हाऊसमॅन (वैद्यकशास्त्र)M.B.B.S पदवी

Read Also : मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 | BMC Assistant Nurse Bharti 2023

वयोमर्यादा (Agelimit)

• उमेदवाराचे कमाल वय खालील प्रमाणे असावे.

खुला33 वर्षे
मागासवर्गिय38 वर्षे

वेतन (Salary)

Basic : Rs.6600/ +DP Rs.3300/+ DA as per rule + stipend – Rs. 27000/

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज उपलब्ध 05-13 जानेवारी 2023 पर्यंत 11-04 या वेळेत कार्यालयात उपलब्ध असेल.
अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2023
निवडयादी जाहीर27 जानेवारी 2023 (03.00 वाजता)

Read also : Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023: 56 वैद्यकीय अधिकारी जागांसाठी भरती

अर्ज सबमिट करण्याचा पत्ता

• अर्ज मिळवण्याचा व सबमिट करण्याचा पत्ता खालील प्रमाणे असेल :-

” वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11 ”

महत्वाचे (Important)

• निवडलेल्या उमेदवारांना समुपदेशनाच्या वेळी ठेवीद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नावे रु.10,000/- चा D.D भरावा लागेल त्याशिवाय नियुक्ती आदेश दिले जाणार नाहीत. ठेवीचा परतावा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याच्या अधीन आहे आणि नंतर ते ठेव परत करण्यासाठी पात्र असू शकतात.

अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा

Read also : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे औषधनिर्मिता भरती 2023 | NHM Pune Pharmacist Bharti 2023

Maharashtra Post Office Job 2023 : 2508 डाक सेवक नोकरी अधिसूचना प्रसिद्ध

Leave a Comment