एलआयसी एएओ भरती 2023 | LIC AAO Bharti 2023

एलआयसी एएओ भरती 2023 | LIC AAO Bharti 2023

भारतीय जीवन विमा निगम लिमिटेड ने (LIC) मार्फत असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO) या पदाच्या एकूण 300 रिक्त जागांसाठी एलआयसी एएओ भरती 2023 (LIC AAO Bharti 2023) अधिसूचना 15 जानेवारी 2023 रोजी www.licindia.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार 15 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

एलआयसी एएओ भरती 2023 संक्षिप्त तपशील (LIC AAO Bharti 2023 Overview)

भरती मंडळLIC of India
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावअसिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO)
एकूण जागा 300
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात15 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जानेवारी 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा/मुलाखत/वैद्यकीय तपासणी
अधिकृत वेबसाईटwww.licindia.in

एलआयसी एएओ भरती 2023 अधिसूचना (LIC AAO Bharti 2023 Notification)

भारतीय जीवन विमा निगम लिमिटेड ने (LIC) मार्फत असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO) या पदाच्या एकूण 300 रिक्त जागांसाठी एलआयसी एएओ भरती 2023 (LIC AAO Bharti 2023) अधिसूचना 15 जानेवारी 2023 रोजी www.licindia.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

एलआयसी एएओ भरती 2023 अधिसूचना (LIC AAO Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

एलआयसी एएओ भरती 2023 ऑनलाईन अर्ज (LIC AAO Recruitment 2023 Apply Online)

भारतीय जीवन विमा निगम लिमिटेड ने (LIC) मार्फत असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO) या पदाच्या एकूण 300 रिक्त जागांसाठी अधिसूचना 15 जानेवारी 2023 रोजी www.licindia.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे 15 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एलआयसी एएओ भरती 2023 ऑनलाईन अर्ज (LIC AAO Recruitment 2023 Apply Online) करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात15 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जानेवारी 2023
पूर्व परीक्षा प्रवेशपत्रपरीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर
पूर्व परीक्षा17 ते 20 फेब्रुवारी 2023
मुख्य परीक्षा18 मार्च 2023

एलआयसी एएओ भरती 2023 रिक्त जागा (LIC AAO Recruitment 2023 Vacancy)

आरक्षणSCSTOBCEWSURएकूण
Current Year46227027112277
Backlog040514000023
एकूण50278427112300

एलआयसी एएओ भरती 2023 पात्रता निकष (LIC AAO Recruitment 2023 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

कोणतीही पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा (Agelimit)

श्रेणीकिमान वयकमाल वय
Gen21 वर्षे30 वर्षे
SC/ST21 वर्षे35 वर्षे
OBC21 वर्षे33 वर्षे
PwBD21 वर्षे40 वर्षे

एलआयसी एएओ भरती 2023 वेतन (LIC AAO Recruitment 2023 Salary)

• Basic pay of Rs. 53600/- per month in the scale of Rs. 53600- 2645(14) –90630– 2865(4) –102090

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत

एलआयसी एएओ भरती 2023 निवड प्रक्रिया (LIC AAO Recruitment 2023 Selection Process)

• असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरची निवड त्रिस्तरीय प्रक्रिया आणि त्यानंतरच्या भरतीपूर्व वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल.

Phase I :- पूर्व परीक्षा (ऑनलाईन)

Phase II :- मुख्य परीक्षा (ऑनलाईन)

Phase III :- मुलाखत

Phase I :- पूर्व परीक्षा (ऑनलाईन)

विभागचाचणीचे नावप्रश्नसंख्यागुणमाध्यमSC/ST/PwBD पात्रता गुणइतर श्रेणी पात्रता गुण कालावधी
1तर्कशक्ती 3535इंग्रजी व हिंदी161820 min
2परिमाणात्मक योग्यता 3535इंग्रजी व हिंदी161820 min
3इंग्रजी3030 (Qualifying Nature not counting for ranking)इंग्रजी091020 min
एकूण100701 तास

Phase II :- मुख्य परीक्षा (ऑनलाईन)

विभागचाचणीचे नावप्रश्नसंख्यागुणमाध्यमSC/ST/PwBD पात्रता गुणइतर श्रेणी पात्रता गुण कालावधी
1तर्कशक्ती 3090इंग्रजी व हिंदी404540 min
2सामान्य ज्ञान, चालू घडामोडी3060इंग्रजी व हिंदी273020 min
3डाटा अनॅलिसीस व इन्टरप्रिटेशन3090 इंग्रजी व हिंदी404540 min
4इन्सुरन्स व फायनान्सियल मार्केट ज्ञान3060इंग्रजी व हिंदी273020 min
एकूण1203002 तास
5इंग्रजी भाषा (पत्र व निबंध)225 (Qualifying Nature not counting for ranking)इंग्रजी091060 min

Phase III :- मुलाखत (60 गुण)

मुलाखतीचे कमाल गुण 60 आहेत आणि EWS, अनारक्षित, OBC साठी पात्रता गुण 30 आहेत. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी पात्रता गुण 27 आहेत. ज्या उमेदवारांना LIC ने ठरविल्यानुसार किमान पात्रता गुण प्राप्त केले नाहीत त्यांना पुढील निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल. या संदर्भात LIC चा निर्णय अंतिम असेल आणि उमेदवारांना बंधनकारक असेल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

एलआयसी एएओ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply for LIC AAO Recruitment 2023?)

• उमेदवार 15 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करु शकतात.

i) 01.01.2023 रोजी पात्रतेच्या अटींची पूर्तता करणार्‍या उमेदवारांनी LIC च्या www.licindia.in वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे आणि “Recruitment of AAO (Generalist) 2023” ही लिंक उघडण्यासाठी ‘Careers’ वर क्लिक करणे आवश्यक आहे.

ii) अर्ज नोंदणी करण्यासाठी, “Click Here for New Registration” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल.

iii) माहिती व्हॅलिडेट व सेव्ह करण्यासाठी ‘Validate your details’ and ‘Save & Next’ वर क्लिक करा.

iv) फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.

v) “Final Submit” या बटणावर क्लिक करा.

vi) Payment या बटणावर क्लिक करून ऑनलाइन अर्जाचे शुल्क भरा.

vii) “submit” या बटणावर क्लिक करा.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

SC/ST/ PwBDIntimation Charges of Rs. 85/- +Transaction Charges + GST
For all other candidatesApplication Fee-cum-Intimation Charges of Rs. 700/- + Transaction Charges + GST
अधिकृत वेबसाईटwww.licindia.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. एलआयसी एएओ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online apply for LIC AAO Bharti 2023?)

उत्तर. 31 जानेवारी 2023

प्रश्न 2. एलआयसी एएओ भरती 2023 अधिसूचना एकूण किती जागांसाठी प्रसिद्ध केल आहे? (How many vacancies declared underLIC AAO Bharti 2023?)

उत्तर. AAO या पदाच्या एकूण 300 रिक्त जागांसाठी ही भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 3. एलआयसी एएओ भरती 2023 पात्रता निकष काय आहेत? (What is the eligibility criteria for LIC AAO Bharti 2023?)

उत्तर. एलआयसी एएओ भरती 2023 पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत :- कोणतीही पदवी व 21 ते 30 वर्षे वयोमर्यादा.

प्रश्न 4. एलआयसी एएओ साठी वेतन किती आहे? (What is the salary for LIC AAO?)

उत्तर. Basic pay of Rs. 53600/- per month in the scale of Rs. 53600- 2645(14) –90630– 2865(4) –102090

प्रश्न 5. एलआयसी एएओ भरती 2023 साठी निवडप्रक्रिया काय आहे? (What is the selection process LIC AAO Bharti 2023?)

उत्तर. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरची निवड त्रिस्तरीय प्रक्रिया आणि त्यानंतरच्या भरतीपूर्व वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल :- पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत.

प्रश्न 6. एलआयसी एएओ ची पूर्व परीक्षेची तारीख कोणती आहे? (What is the date of preliminary examination of LIC AAO?)

उत्तर. 17 ते 20 फेब्रुवारी 2023.

Leave a Comment