माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 | Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023

माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 | Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023

माझगाव डॉक शिपबिल्डिर्स लिमिटेड, मुंबई मार्फत ग्रॅज्यूएट अप्रेंटिस व डिप्लोमा अप्रेंटिस या पदांच्या एकूण 200 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 17 जानेवारी 2023 रोजी www.mazagondock.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 17 जानेवारी 2023 ते 06 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 संक्षिप्त तपशील (Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023 Overview)

भरती मंडळमाझगाव डॉक शिपबिल्डिर्स लिमिटेड, मुंबई
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Apprentice Job
पदाचे नावग्रॅज्यूएट/डिप्लोमा अप्रेंटिस/सामान्य ग्रॅज्यूएट अप्रेंटिस
एकूण जागा200
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात17 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख06 जानेवारी 2023
निवड पद्धतकागदपत्र तपासणी व मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.mazagon.in

माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना (Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023 Notification)

माझगाव डॉक शिपबिल्डिर्स लिमिटेड, मुंबई मार्फत ग्रॅज्यूएट अप्रेंटिस व डिप्लोमा अप्रेंटिस या पदांच्या एकूण 150 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 17 जानेवारी 2023 रोजी www.mazagondock.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना (Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

माझगाव डॉक अप्रेंटिस भरती 2023 ऑनलाईन अर्ज (Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023 Apply Online)

माझगाव डॉक शिपबिल्डिर्स लिमिटेड, मुंबई मार्फत ग्रॅज्यूएट अप्रेंटिस व डिप्लोमा अप्रेंटिस या पदांच्या एकूण 150 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 17 जानेवारी 2023 रोजी www.mazagondock.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारा 17 जानेवारी 2023 ते 06 फेब्रुवारी 2023 यादरम्यान खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

माझगाव डॉक अप्रेंटिस भरती 2023 ऑनलाईन अर्ज (Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023 Apply Online) करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात17 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख06 फेब्रुवारी 2023
अर्जांची वैध सूची07 फेब्रुवारी 2023
पात्र व अपात्र यादी13 फेब्रुवारी 2023
पात्र उमेदवारांची मुलाखत वेळापत्रक08 फेब्रुवारी 2023
मुलाखत13 फेब्रुवारी 2023

माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 रिक्त पदे (Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023 Vacancy)

अ. क्र.पाठ्यक्रमग्रॅज्यूएट अप्रेंटिसडिप्लोमा अप्रेंटिस
1कॉम्प्युटर अभियांत्रिकी0505
2सीविल अभियांत्रिकी0510
3इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी2510
4ईलेक्ट्रॉनिक व टेलीकम्युनिकेशन 1000
5मेकॅनिकल अभियांत्रिकी6010
6जहाज निर्माण टेक्नॉलॉजी1000
एकूण11535
पदाचे नावरिक्त पदे
सामान्य पदवी अप्रेंटिस50

माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 पात्रता निकष (Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

ग्रॅज्यूएट अप्रेंटिससंबंधित अभ्यासक्रमातील इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधील पदवी उत्तीर्ण
डिप्लोमा अप्रेंटिससंबंधित अभ्यासक्रमातील इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा उत्तीर्ण

• AICTE किंवा GOI द्वारे मान्यताप्राप्त वरील नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमध्ये पदवी / पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम पात्रता सत्र उत्तीर्ण केलेले उमेदवार 01 एप्रिल 2020 रोजी किंवा त्यानंतर अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा (Agelimit)

1 जानेवारी 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे.

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR18 वर्षे25 वर्षे
SC/ST18 वर्षे30 वर्षे
OBC18 वर्षे33 वर्षे
PwBD18 वर्षे35 वर्षे

माझगाव डॉक अप्रेंटिस वेतन (Mazagon Dock Apprentice Salary)

ग्रॅज्यूएट अप्रेंटिस/समान्य पदवी अप्रेंटिसरु. 9000/-
डिप्लोमा अप्रेंटिसरु. 8000/-

प्रशिक्षण कालावधी (Training Duration)

अप्रेंटिसशिप (सुधारणा) कायदा 1973 नुसार अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल.

निवडप्रक्रिया (Selection Process)

NATS पोर्टलवरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे, उमेदवारांना MDL येथे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल, पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार, उमेदवारांना जन्मतारीख, पात्रता आणि श्रेणी इत्यादींच्या पुराव्यासंबंधी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत (How to apply for Mazagon Dock Apprentice Bharti 2023?)

• MDL मध्ये पदवीधर / डिप्लोमा अप्रेंटिस प्रशिक्षणार्थीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. NATS पोर्टल http://portal.mhrdnats.gov.in किंवा वरती या लेखात दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

• एकदा उमेदवारांनी NATS पोर्टलवर स्वतःची नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी त्यांचा USER ID/Email ID आणि पासवर्ड वापरून NATS पोर्टलवर लॉग इन करावे.

• एकदा लॉग इन केल्यानंतर, मुख्यपृष्ठावर, उमेदवारांना “ESTABLISHMENT REQUESTS” वर क्लिक करावे लागेल आणि ड्रॉप डाउन मेनूमधून “Find Establishment” पर्याय निवडावा लागेल.

• एकदा उमेदवारांनी “Find Establishment” वर क्लिक केल्यानंतर, पृष्ठ दोन “Search Criterions” सह दिसते, म्हणजे 1) Preferences आणि 2) Establishment Name.

• शोध निकष पर्यायांपैकी स्थापनेचे नाव निवडा, उमेदवारांनी MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED टाईप करणे आवश्यक आहे आणि “Search” पर्यायावर क्लिक करा.

• उमेदवारांनी आस्थापना आयडी WMHMCS000044 सह “MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED” नावावर क्लिक करावे आणि “Apply Now” पर्याय निवडा.

• एकदा उमेदवारांनी “Apply Now” बटणावर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या “successfully applied for the training position” असा संदेश दिसेल.

• आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा व अर्ज सबमिट करा.

अर्जाचे शुल्क (Application Fee)

• अर्जाचे शुल्क (Application Fee) लागू नाही.

अधिकृत वेबसाईटwww.mazagaondock.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 एकूण किती जागांसाठी प्रसिद्ध केली आहे? (How many Vacancies declared under Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023?)

उत्तर. अभियांत्रिकी पदवी व डिप्लोमा अप्रेंटिस या पदाच्या एकूण 150 व सामान्य पदवी अप्रेंटिस या पदाच्या 50 जागा अशा एकूण 200 रिक्त जागांसाठी ही भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 2. माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online apply for Mazagon Dock Graduate Apprentice Bharti 2023?)

उत्तर. 31 जानेवारी 2023

प्रश्न 2. माझगाव डॉक ग्रज्यूएट अप्रेंटिस वेतन श्रेणी काय आहे? (What is the salary for Mazagon Dock Graduate Apprentice ?)

उत्तर. ग्रॅज्यूएट अप्रेंटिस/समान्य पदवी अप्रेंटिस या पदासाठी रु. 9000/- तर डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी रु. 8000/-

Leave a Comment