Mahagenco Security Officer Recruitment 2023 : महाजनको मध्ये 34 जागांसाठी भरती जाहीर

Mahagenco Security Officer Recruitment 2023 : महाजनको मध्ये 34 जागांसाठी भरती जाहीर

MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LTD. (MAHAGENCO) मार्फत Mahagenco Security Officer Recruitment 2023 अंतर्गत ज्यूनिअर ऑफिसर (सिक्युरिटी) या पदाच्या एकूण 34 रिक्त जागांसाठी www.mahagenco.in या अधिकृत वेबसाईटवर 17 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 18 जानेवारी 2023 ते 17 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

Mahagenco Security Officer Recruitment 2023 संक्षिप्त तपशील

भरती मंडळMAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LTD. (MAHAGENCO)
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Security Officer Job
पदाचे नावज्यूनिअर ऑफिसर (सिक्युरिटी)
एकूण जागा34
ऑनलाईन अर्ज18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2023
निवडपद्धतऑनलाइन परीक्षा / शारीरिक कार्यक्षमता (PET) चाचणी आणि सायकोमेट्रिक चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.mahagenco.in

महाजनको सिक्युरिटी ऑफिसर भरती 2023 अधिसूचना (Mahagenco Security Officer Bharti 2023 Notification)

MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LTD. (MAHAGENCO) मार्फत ज्यूनिअर ऑफिसर (सिक्युरिटी) या पदाच्या एकूण 34 रिक्त जागांसाठी www.mahagenco.in या अधिकृत वेबसाईटवर 17 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

महाजनको सिक्युरिटी ऑफिसर भरती 2023 अधिसूचना (Mahagenco Security Officer Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाजनको सिक्युरिटी ऑफिसर भरती 2023 अर्ज करा (Mahagenco Security Officer Bharti 2023 Apply Online)

MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LTD. (MAHAGENCO) मार्फत ज्यूनिअर ऑफिसर (सिक्युरिटी) या पदाच्या एकूण 34 रिक्त जागांसाठी www.mahagenco.in या अधिकृत वेबसाईटवर 17 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 18 जानेवारी 2023 ते 17 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

महाजनको सिक्युरिटी ऑफिसर भरती 2023 ऑनलाईन (Mahagenco Security Officer Bharti 2023 Apply Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना प्रसिद्ध17 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात18 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख17 फेब्रुवारी 2023

महाजनको सिक्युरिटी ऑफिसर भरती 2023 रिक्त पदे (Mahagenco Security Officer Bharti 2023 Vacancy)

पदाचे नावग्रेडSCSTVJ – ANT-CNT-DOBCEWSURएकूण
ज्यूनिअर सिक्युरिटी ऑफिसर (Jr. Security Officer)III020402020101031429
ज्यूनिअर सिक्युरिटी ऑफिसर [Jr. Officer (Security) Departmental “Watchman” Candidates (15%)]III010405
एकूण020502020101031834

महाजनको सिक्युरिटी ऑफिसर भरती 2023 पात्रता निकष (Mahagenco Security Officer Bharti 2023 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

i) पदवी (Degree)

ii) मराठी ज्ञान

शारिरीक पात्रता (Physical Eligibility)

उंचीछाती वजनदृष्टी
पुरुष 165 सेमीन फुगवता – 81 सेमी
फुगवून – 86 सेमी
50 किग्रॅ6/6
महिला157 सेमीलागू नाही45 किग्रॅ6/6

उच्च वयोमर्यादा (Agelimit)

UR38 वर्षे
Reserved43 वर्षे
ExSM45 वर्षे
Departmental57 वर्षे

महाजनको सिक्युरिटी ऑफिसर भरती 2023 वेतन(Mahagenco Security Officer Bharti 2023 Salary)

Rs. 37,340-1675-45,715-1740-63,115-1830-1,03,375.

निवडप्रक्रिया (Selection Process)

I) ऑनलाईन परीक्षा (Online Exam)

II) शारीरिक क्षमता चाचणी (Physical Efficiency Test) व सायकोमेट्रिक टेस्ट (Psychometric Test)

• शारीरिक क्षमता चाचणी (Physical Efficiency चे स्वरुप :-

i) ज्यूनिअर सिक्युरिटी ऑफिसर :-

चाचणीपुरुषमहिला
800 मी. धावणे• 03 मि. – 10 गुण
• 03 मि. 01 से. ते 03 मि 30 से. – 07 गुण
• 03 मि 31 से. पेक्षा जास्त – अपात्र
• 04 मि. – 10 गुण
• 04 मि. 01 से. ते 04 मि 30 से. – 07 गुण
• 04 मि 31 से. पेक्षा जास्त – अपात्र
60 मीटर अंतर खांद्यावरुन वजन वाहून नेणे60 मीटर अंतर 50 किलो वजन खांद्यावर वाहून नेणे :-
अ) उमेदवाराने 60 मीटर अंतर 50 किलो वजन खांद्यावर उचलून वाहून नेले पाहिजे :- 10 गुण
ब) उमेदवाराने 60 मीटर अंतर 50 किलो वजन खांद्यावर उचलून वाहून नेण्यात अपयशी ठरल्यास :- अपात्र
60 मीटर अंतर 40 किलो वजन खांद्यावर वाहून नेणे :-
अ) उमेदवाराने 60 मीटर अंतर 40 किलो वजन खांद्यावर उचलून वाहून नेले पाहिजे :- 10 गुण
ब) उमेदवाराने 60 मीटर अंतर 40 किलो वजन खांद्यावर उचलून वाहून नेण्यात अपयशी ठरल्यास :- अपात्र
विशिष्ट उंचीच्या दोरीवर फक्त हात वापरून चढणे आणि उतरणे (पाय न वापरता)15 मी. रोप चढते व उतरणे :-
अ) फक्त हात वापरून चढणे – 10 गुण
ब) फक्त हात व पाय वापरून चढणे – 07 गुण
13 मी. रोप चढते व उतरणे :-
अ) फक्त हात वापरून चढणे – 10 गुण
ब) फक्त हात व पाय वापरून चढणे – 07 गुण
सीटअप्स/फुलअप्स30 सीटअप्स/15 फुलअप्स :-
अ) 50 से. मध्ये 30 सीटअप्स/15 फुलअप्स – 10 गुण
ब) 51 से. मध्ये 30 सीटअप्स/07-09 फुलअप्स – 07 गुण
25 सीटअप्स/08 फुलअप्स :-
अ) 50 से. मध्ये 25 सीटअप्स/08 फुलअप्स – 10 गुण
ब) 51 से. मध्ये 25 सीटअप्स/05-07 फुलअप्स – 07 गुण

ii) Departmental “Security Guard/ Watchman” Physical efficiency Test

चाचणीपुरुष
800 मी. धावणे• 04 मि. 30 से. – 10 गुण
• 04 मि. 31 से. ते 05 मि – 07 गुण
• 03 मि 31 से. पेक्षा जास्त – अपात्र
60 मीटर अंतर खांद्यावरुन वजन वाहून नेणे60 मीटर अंतर 40 किलो वजन खांद्यावर वाहून नेणे :-
अ) उमेदवाराने 60 मीटर अंतर 40 किलो वजन खांद्यावर उचलून वाहून नेले पाहिजे :- 10 गुण
ब) उमेदवाराने 60 मीटर अंतर 40 किलो वजन खांद्यावर उचलून वाहून नेण्यात अपयशी ठरल्यास :- अपात्र
विशिष्ट उंचीच्या दोरीवर फक्त हात वापरून चढणे आणि उतरणे (पाय न वापरता)09 मी. रोप चढते व उतरणे :-
अ) फक्त हात वापरून चढणे – 10 गुण
ब) फक्त हात व पाय वापरून चढणे – 07 गुण
सीटअप्स/फुलअप्स20 सीटअप्स/04 फुलअप्स :-
अ) 50 से. मध्ये 20 सीटअप्स/04 फुलअप्स – 10 गुण
ब) 51 से. ते 60 से. मध्ये 20 सीटअप्स/03-04 फुलअप्स – 07 गुण

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to online apply? )

A. APPLICATION REGISTRATION

B. PAYMENT OF FEES

उमेदवार 18.01.2023 ते 17.02.2023 पर्यंतच ऑनलाइन अर्ज करू शकतात.

A. APPLICATION REGISTRATION

I) उमेदवारांनी “Career” अंतर्गत MSPGCL वेबसाइटवर जाण्यासाठी सूचना निवडा आणि “Click here for Online Application” वर क्लिक करा जे एक नवीन स्क्रीन उघडेल.

II) अर्ज नोंदणी करण्यासाठी, “Click here for New Registration” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल.

III) जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “Save and Next” टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “Save and Next” सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते योग्य असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी/ पडताळणी करून घ्यावी.

IV) प्रमाणपत्रे/गुणपत्रिका/ओळखफत्रानुसार उमेदवाराचे नाव किंवा त्याचे वडील/पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिले पाहिजे. कोणताही बदल/बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.

V) फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग करा व अपलोड करा.

VI) COMPLETE REGISTRATION या टॅबवर क्लिक करा.

VII) “Payment” या टॅबवर क्लिक करा.

VIII) ”Submit” या टॅबवर क्लिक करा.

ऑनलाईन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

खुला प्रवर्ग500 + GST
मागासवर्ग300 + GST
अधिकृत वेबसाईटwww.mahagenco.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. Mahagenco Security Officer Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर. 17 फेब्रुवारी 2023

प्रश्न 2. Mahagenco Security Officer Recruitment 2023 एकूण जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे?

उत्तर. ज्यूनिअर सिक्युरिटी ऑफिसर या पदाच्या एकूण 34 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 3. महाजनको ज्यूनिअर सिक्युरिटी ऑफिसर साठी पात्रता निकष काय आहेत?

उत्तर. शैक्षणिक पात्रता – पदवी उत्तीर्ण व उच्च वयोमर्यादा – 38 वर्षे आहे.

Leave a Comment