Bank of Maharashtra SO Recruitment 2023 : 225 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

Bank of Maharashtra SO Recruitment 2023 : 225 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

बॅंक ऑफ महाराष्ट्र (BoM) मार्फत Bank of Maharashtra SO Recruitment 2023 या भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या पदाच्या एकूण 225 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटवर 23 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 23 जानेवारी 2023 ते 06 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळबॅंक ऑफ महाराष्ट्र (BoM)
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs/Specialist Officer Job 2023
पदाचे नावस्पेशालिस्ट ऑफिसर (SO)
एकूण जागा225
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात23 जानेवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख06 फेब्रुवारी 2023
निवड पद्धतऑनलाईन परीक्षा/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.bankofmaharashtra.in

Bank of Maharashtra SO Recruitment 2023 Notification (अधिसूचना)

बॅंक ऑफ महाराष्ट्र (BoM) मार्फत Bank of Maharashtra SO Recruitment 2023 या भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या पदाच्या एकूण 225 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटवर 23 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

भरतीचे नावअधिसूचना (Notification)
Bank of Maharashtra SO Recruitment 2023येथे डाऊनलोड करा

Bank of Maharashtra SO Recruitment 2023 Apply Online (ऑनलाइन अर्ज)

बॅंक ऑफ महाराष्ट्र (BoM) मार्फत Bank of Maharashtra SO Recruitment 2023 या भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या पदाच्या एकूण 225 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 23 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 23 जानेवारी 2023 ते 06 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

भरतीचे नावऑनलाइन अर्ज
Bank of Maharashtra SO Recruitment 2023Apply Here

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात23 जानेवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख06 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन चाचणी
मुलाखत

Bank of Maharashtra SO Vacancy (पदांचा तपशील)

अ. क्र.पदाचे नावस्केलSCSTOBCEWSURएकूण
1इकॉनॉमिस्टIII000000000202
2सिक्युरिटी ऑफिसरIII010002010610
3सिव्हिल इंजिनियरIII000000000101
4लॉ ऑफिसरIII000000000303
5बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर (BDO)II070313052250
6सिव्हिल इंजिनियरII000000000202
7इलेक्ट्रिकल इंजिनियरII000000000202
8लॉ ऑफिसरII010001000507
9राज्यभाषा ऑफिसरII020104010715
10HR/पर्सनल ऑफिसरII010002010610
11API मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरIII000000000303
12डिजिटल बँकिंग, सीनियर मॅनेजरIII000001000304
13डाटा ऍनालिटिक्सII000001000405
14API मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरII000000000303
15डिजिटल बँकिंग, मॅनेजरII010002000508
16IT सिक्युरिटीII000001000405
17मोबाईल ॲप डेव्हलपरII010002010610
18डॉट नेट डेव्हलपरII010002010610
19JAVA डेव्हलपरII010002010610
20क्वालिटी ॲशुरन्स इंजिनियरII010002010610
21डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरII000001000405
22Unix/Linux ऍडमिनिस्ट्रेटरII000001000405
23नेटवर्क अँड सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेटरII030105020920
24विंडोज ऍडमिनिस्ट्रेटरII000002000506
25VMWARE/व्हर्च्यूलायझेशन ॲडमिनिस्ट्रेटरII000001000304
26मेल ऍडमिनिस्ट्रेटरII000000000101
27प्रोडक्शन सपोर्ट ऍडमिनीस्ट्रेटर फॉर UPI स्विचII000001000304
28विंडोज डेस्कटॉप ऍडमिनिस्ट्रेटरII010002000508
29प्रोडक्शन सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेटर फॉर EFT स्विचII000000000202
एकूण21054714138225

Bank of Maharashtra SO Eligibility Criteria (पात्रता निकष)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

अ. क्र.पदाचे नावस्केलशैक्षणिक पात्रता
1इकॉनॉमिस्टIII• 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र)
संबंधित क्षेत्रातील 05 वर्षांचा अनुभव
2सिक्युरिटी ऑफिसरIII• पदवी उत्तीर्ण
सैन्य दलातील अधिकारी म्हणून 10 वर्षे अनुभव
3सिव्हिल इंजिनियरIII• 60 टक्के गुणांसह सिविल अभयांत्रिकी पदवी उत्तीर्ण • संबंधित क्षेत्रातील 05 वर्षे अनुभव
4लॉ ऑफिसरIII• 60 टक्के गुणांसह कायदा पदवी उत्तीर्ण • संबंधित क्षेत्रातील 07 वर्षे अनुभव
5बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर (BDO)II• MBA/PGDBM (60%)
• 03 वर्षांचा अनुभव
6सिव्हिल इंजिनियरII• 60 टक्के गुणांसह सिविल अभयांत्रिकी पदवी उत्तीर्ण • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
7इलेक्ट्रिकल इंजिनियरII• 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी उत्तीर्ण • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
8लॉ ऑफिसरII• 60 टक्के गुणांसह कायदा पदवी उत्तीर्ण • संबंधित क्षेत्रातील 05 वर्षे अनुभव
9राज्यभाषा ऑफिसरII• 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (हिंदी) उत्तीर्ण • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
10HR/पर्सनल ऑफिसरII• पदवी व 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण (Personal Management/Industrial Relations/HR/HRD/Social Work/Labour Law) • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
11API मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरIII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 05 वर्षे अनुभव
12डिजिटल बँकिंग, सीनियर मॅनेजरIII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 05 वर्षे अनुभव
13डाटा ऍनालिटिक्सII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
14API मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
15डिजिटल बँकिंग, मॅनेजरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
16IT सिक्युरिटीII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
17मोबाईल ॲप डेव्हलपरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
18डॉट नेट डेव्हलपरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
19JAVA डेव्हलपरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
20क्वालिटी ॲशुरन्स इंजिनियरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
21डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
22Unix/Linux ऍडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
23नेटवर्क अँड सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
24विंडोज ऍडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
25VMWARE/व्हर्च्यूलायझेशन ॲडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
26मेल ऍडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
27प्रोडक्शन सपोर्ट ऍडमिनीस्ट्रेटर फॉर UPI स्विचII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
28विंडोज डेस्कटॉप ऍडमिनिस्ट्रेटरII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
29प्रोडक्शन सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेटर फॉर EFT स्विचII• 55% गुणांसह B.Tech/BE • • संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा (Agelimit)

31 ऑक्टोबर 2022 नुसार उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे.

स्केल किमान वयकमाल वय
II25 वर्षे35 वर्षे
III25 वर्षे38 वर्षे

कमाल वयोमर्यादेतील सूट

श्रेणीकमाल वयोमर्यादेतील सूट
SC/ST5 वर्षे
OBC3 वर्षे
PwBD(SC/ST) 15 वर्षे/OBC (13 वर्षे)/Gen/EWS (10 वर्षे)
EXSM5 वर्षे
1984 दंगलग्रस्त5 वर्षे

Bank of Maharashtra SO Salary (वेतन)

Scale of Pay: Scale llIRs. 63840 1990/5-73790-2220/2-78230
Scale of Pay: Scale lIRs. 48170-1740/1-49910-1990/10-69810

Bank of Maharashtra SO Selection Process (निवडप्रक्रिया)

• उमेदवारांची निवड दोन स्तरावरती केली जाईल.

i) ऑनलाइन चाचणी (CBT) (100 गुण)

• ऑनलाइन चाचणीचे स्वरूप (CBT )

चाचणीचे नावप्रश्न संख्यागुणकालावधी
प्रोफेशनल नॉलेज5010060 मि.

ii) मुलाखत (100 गुण)

Bank of Maharashtra SO Probation Period & Bond (प्रोबेशन कालावधी व बॉंड)

स्केलप्रोबेशन कालावधीबॉंडची रक्कमकमीत कमी सेवेचा कालावधी
III06 महिनेरु. 2 लाख2 वर्षे
II06 महिनेरु. 2 लाख2 वर्षे

अर्ज कसा करावा? (How to apply?)

• उमेदवारांनी बँकेच्या www.bankofmaharashtra.in वेबसाइटवर जावे आणि ‘Careers Recruitment Process → Current Openings > “Online application for recruitment of “Recruitment of Specialist Officers in II & III Project 2023-24” या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा ज्यामुळे नवीन स्क्रीन उघडेल.

• अर्ज नोंदणी करण्यासाठी, “Click here for new Registration” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल.

• तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचे तपशील सत्यापित करा’ आणि ‘Proceed’ बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.

• उमेदवार फोटो अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात. फोटो, स्वाक्षरी स्कॅनिंग, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा स्कॅनिंग आणि अपलोड करा स्वाक्षरी

23.01.2023 ते 06.02.2023 दरम्यान ऑनलाइन अर्ज करावा.

• अर्जाचे शुल्क भरा (Application Fee).

• अर्जाची प्रिंट घ्या.

अर्जाचे शुल्क (Application Fee)

श्रेणीअर्जाचे शुल्कGSTएकूण
UR/OBC/EWS10001801180
SC/ST/PWBD10018118
आधिकृत वेबसाईटwww.bankofmaharashtra.in
अधिसूचना (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज Apply Here

FAQs

प्रश्न 1. बॅंक ऑफ महाराष्ट्र स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of apply online for Bank of Maharashtra Specialist Officer Recruitment 2023?)

उत्तर. 06 फेब्रुवारी 2023

प्रश्न 2. बॅंक ऑफ महाराष्ट्र स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2023 एकूण किती जागांसाठी प्रसिद्ध केली आहे? (How many vacancies announced under Bank of Maharashtra Specialist Officer Recruitment 2023?)

उत्तर. स्पेशालिस्ट ऑफिसर या पदाच्या एकूण 225 रिक्त जागांसाठी ही भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 3. बॅंक ऑफ महाराष्ट्र स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2023 साठी निवडप्रक्रिया काय आहे? (What is the selection process for Bank of Maharashtra Specialist Officer Recruitment 2023?)

उत्तर. स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी (100 गुण) व मुलाखतीद्वारे (100 गुण) होईल.

Leave a Comment