Central Bank of India Manager Recruitment 2023 : मॅनेजर पदाच्या 250 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

Central Bank of India Manager Recruitment 2023 : मॅनेजर पदाच्या 250 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत Central Bank of India Manager Recruitment 2023 अंतर्गत चिफ मॅनेजर व सीनियर मॅनेजर या पदाच्या एकूण 250 रिक्त जागांसाठी अधिसूचना www.centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 27 जानेवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळCentra Bank of India
नोकरीची श्रेणीBank Job/Manager Jobs
पदाचे नावचिफ मॅनेजर व सिनियर मॅनेजर
एकूण जागा 250
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात27 जानेवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख11 फेब्रुवारी 2023
निवड पद्धतऑनलाइन चाचणी व मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.centralbankofindia.co.in

Central Bank of India Manager Recruitment 2023 Notification (अधिसूचना)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत Central Bank of India Manager Recruitment 2023 अंतर्गत चिफ मॅनेजर व सीनियर मॅनेजर या पदाच्या एकूण 250 रिक्त जागांसाठी अधिसूचना www.centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

भरतीचे नावअधिसूचना (Notification)
Central Bank of India Manager Recruitment 2023 Notificationयेथे डाऊनलोड करा

Central Bank of India Manager Recruitment 2023 Apply Online (ऑनलाइन अर्ज)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत Central Bank of India Manager Recruitment 2023 अंतर्गत चिफ मॅनेजर व सीनियर मॅनेजर या पदाच्या एकूण 250 रिक्त जागांसाठी अधिसूचना www.centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 27 जानेवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

भरतीचे नावऑनलाइन अर्ज
Central Bank of India Manager Recruitment 2023 Apply OnlineApply Here

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात27 जानेवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख11 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन चाचणीमार्च 2023
मुलाखतमार्च 2023

Central Bank of India Chief Manager Vacancy (रिक्त पदे)

पदाचे नावSCSTOBCEWSGENएकूण
चिफ मॅनेजर (स्केल IV)070313052250
सिनियर मॅनेजर (स्केल III)3015542081200
एकूण37186725103250

Central Bank of India Chief Manager Eligibility Criteria (पात्रता निकष)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चिफ मॅनेजर (स्केल IV)• पदवी उत्तीर्ण
• संबंधित क्षेत्रातील 07 वर्षांचा अनुभव
• CIBIL स्कोर 650 किंवा त्यापेक्षा जास्त असावा
सिनियर मॅनेजर (स्केल III)• पदवी उत्तीर्ण
• संबंधित क्षेत्रातील 05 वर्षांचा अनुभव
• CIBIL स्कोर 650 किंवा त्यापेक्षा जास्त असावा

वयोमर्यादा (Agelimit)

31 डिसेंबर 2022 रोजी उमेदवाराचे कमाल वय खालीलप्रमाणे असावे.

पदाचे नावGENSC/STOBC1984 दंगलग्रस्तPWD
चिफ मॅनेजर (स्केल IV)40 वर्षे45 वर्षे43 वर्षे45 वर्षे50 वर्षे
सिनियर मॅनेजर (स्केल III)35 वर्षे40 वर्षे38 वर्षे40 वर्षे45 वर्षे

Central Bank of India Chief Manager Salary (वेतन)

पदाचे नाववेतन
चिफ मॅनेजर (स्केल IV)76010-2220(4)-84890-2500(2)-89890
सिनियर मॅनेजर (स्केल III)63840-1990(5)-74790-2220(2)-78230

Central Bank of India Chief Manager Selection Process (निवडप्रक्रिया)

उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होईल.

I) ऑनलाइन लेखी परीक्षेचे स्वरूप : ऑनलाइन लेखी परीक्षा 100 गुणांची व 60 मिनिटे (1 तास) कालावधीची होईल.

चाचणीचे नावप्रश्न संख्यागुण
बॅंकिंग6060
कॉम्प्युटर ज्ञान2020
वर्तमान आर्थिक घडामोडी व सामान्य ज्ञान2020
एकूण100100

II) मुलाखत : मुलाखत 100 गुणांची होईल.

ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to apply?)

• इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 27 जानेवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

I) प्रथम www.centralbankofindia.ci.in या वेबसाईटला भेट द्या व ‘Click Here to Apply Online’ या टॅबवर क्लिक करा.

II) आवश्यक माहिती भरून अर्जाची नोंदणी करा. त्यानंतर तात्पुरता नोंदणी क्रमांक व पासवर्ड ई-मेल द्रव्ये व SMS द्वारे पाठवला जाईल.

III) फोटो व सही अपलोड करा.

IV) अर्जाचे शुल्क भरा.

V) ‘Save and Next’ या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर ‘Complete Registration’ या टॅबवर क्लिक करा.

ऑनलाइन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

श्रेणीशुल्क
SC/ST/PWD/महिलाNill
GEN/OBC/EWS₹750/- + GST
अधिकृत वेबसाईटwww.centralbankofindia.co.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. Central Bank of India Chief Manager Recruitment 2023 अंतर्गत कोणती पदे व एकूण किती जागा जाहीर झाल्या आहेत?

उत्तर. Central Bank of India Manager Recruitment 2023 अंतर्गत चिफ मॅनेजर व सीनियर मॅनेजर या पदाच्या एकूण 250 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.

प्रश्न 2. Central Bank of India Chief Manager साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर. पदवी उत्तीर्ण.

प्रश्न 3. Central Bank of India Chief Manager Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर. 11 फेब्रुवारी 2023.

Leave a Comment