Maharashtra Post Office Job 2023 : 2508 डाक सेवक नोकरी अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra Post Office Job 2023 : 2508 डाक सेवक नोकरी अधिसूचना प्रसिद्ध

भारतीय डाक विभागामार्फत (Indian Post) Maharashtra Post Office Job 2023 ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रॅंच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रॅंच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांच्या एकूण 2508 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 27 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 27 जानेवारी 2023 ते 16 फेब्रुवारी 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळभारतीय डाक विभाग (Indian Post)
नोकरीची श्रेणीPost office job Maharashtra/State Govt Job
पदाचे नावग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रॅंच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रॅंच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण जागा2508
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात27 जानेवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2023
निवड पद्धत10 वी मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल
अधिकृत वेबसाईटwww.indiapostgdsonline.gov.in

Maharashtra Post Office Job 2023 Notification PDF | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस नोकरी 2023 अधिसूचना

भारतीय डाक विभागामार्फत (Indian Post) Maharashtra Post Office Job 2023 ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रॅंच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रॅंच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांच्या एकूण 2508 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 27 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक द्वारे Maharashtra Post Office Bharti 2023 Notification PDF डाऊनलोड करू शकतात.

भरतीचे नावअधिसूचना
Maharashtra Post Office Job 2023 Notification PDFयेथे डाऊनलोड करा

Maharashtra Post Office Recruitment 2023 Apply Online | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 ऑनलाइन अर्ज

भारतीय डाक विभागामार्फत (Indian Post) Maharashtra Post Office Job 2023 ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रॅंच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रॅंच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांच्या एकूण 2508 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 27 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक द्वारे 27 जानेवारी 2023 ते 16 फेब्रुवारी 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

भरतीचे नावऑनलाइन अर्ज
Maharashtra Post Office Recruitment 2023 Apply OnlineApply Here

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाइन अर्ज27 जानेवारी 2023 ते 16 फेब्रुवारी 2023
अर्जामध्ये दुरुस्ती17 फेब्रुवारी 2023 ते 19 फेब्रुवारी 2023

Maharashtra Post Office GDS Vacancy | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक रिक्त पदे

पदाचे नावरिक्त जागा
ग्रामीण डाक सेवक (GDS)166
ब्रॅंच पोस्ट मास्टर (BPM)1132
असिस्टंट ब्रॅंच पोस्ट मास्टर (ABPM)1210
एकूण2508

Maharashtra Post Office Job 2023 Eligibility Criteria | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस नोकरी 2023 पात्रता निकष

I) शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

10 वी उत्तीर्ण (10 th pass)

II) इतर पात्रता

अ) कम्प्युटर ज्ञान

ब) सायकलिंग चे ज्ञान

क) मराठी भाषेचे ज्ञान

III) वयोमर्यादा (Agelimit)

• उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे :

श्रेणीकिमान वयकमाल वय
GEN/EWS18 वर्षे40 वर्षे
SC/ST18 वर्षे45 वर्षे
OBC18 वर्षे43 वर्षे
PwD18 वर्षे50 वर्षे

Maharashtra Post Office GDS Salary | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक वेतन

पदाचे नाववेतन
ग्रामीण डाक सेवक (GDS)रु. 10,000/- ते 24,470/-
ब्रॅंच पोस्ट मास्टर (BPM)रु. 12,000/- ते 29,380/-
असिस्टंट ब्रॅंच पोस्ट मास्टर (ABPM)रु. 10,000/- ते 24,470/-

Maharashtra Post Office GDS Selection Criteria | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक निवड प्रक्रिया

I) सिस्टीम जनरेटेड केलेल्या गुणवत्तायादीच्या आधारे अर्जदारांना निवडीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

II) 10वी मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

III) ज्या अर्जदारांच्या 10वी इयत्तेच्या गुणपत्रिकेत त्यांच्या माध्यमिक शालेय परीक्षेत गुण किंवा गुण आणि ग्रेड/गुण दोन्ही आहेत, त्यांच्यासाठी सर्व अनिवार्य आणि ऐच्छिक/वैकल्पिक विषयांमध्ये (अतिरिक्त विषयांव्यतिरिक्त) मिळालेले गुण विचारात घेऊन केवळ त्यांचे एकूण गुण काढले जातील. हे सुनिश्चित करेल की जास्त गुण मिळविणारा अर्जदार निवडला जाईल.

How to apply? | अर्ज कसा करावा?

• उमेदवारांनी 27 जानेवारी 2023 ते 16 फेब्रुवारी 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

• ऑनलाइन अर्ज करण्याचे टप्पे –

अ) नोंदणी (Registration)

ब) ऑनलाइन अर्ज (Online Application)

i) प्रथम वरती या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी (Registration) करा.

ii) ऑनलाइन अर्जाचे शुल्क भरा.

iii) फोटो व सही अपलोड करा.

iv) पदांची निवड करा

v) अर्ज सबमिट करा.

ऑनलाइन अर्जाचे शुल्क (Online Application Fee)

श्रेणीशुल्क (Fee)
GEN/OBC/EWSरु. 100/-
SC/ST/PWD/TRANSWOMEN/महिलाNill
अधिकृत वेबसाईटwww.indiapostgdsonline.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
Maharashtra GDS Result 2023येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Here

FAQs

प्रश्न 1. What is the official website of apply for Maharashtra Post Office Recruitment 2023? (महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?)

उत्तर. www.indiapostgdsonline.gov.in

प्रश्न 2. What is the last date of apply for Maharashtra Post Office Recruitment 2023? (महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?)

उत्तर. 16 फेब्रुवारी 2023

प्रश्न 3. How many Vacancies released under Maharashtra Post Office Recruitment 2023? (महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 अंतर्गत एकूण किती जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे?)

उत्तर. ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रॅंच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रॅंच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांच्या एकूण 2508 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

Leave a Comment