SBI CBO Result 2022 Declared: निकाल जाहीर, निवड झालेल्या उमेदवारांची PDF पहा

SBI CBO Result 2022 Declared: निकाल जाहीर, निवड झालेल्या उमेदवारांची PDF पहा

SBI CBO Result 2022 : भारतीय स्टेट बॅंक (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) साठी आयोजित ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित होते ते अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in या अधिकृत वेबसाईटद्वारे किंवा या लेखात खाली दिलेल्या लिंकद्वारे निकाल पाहू शकतात. सर्कल बेस्ड ऑफिसर या पदासाठी ऑनलाइन परीक्षा संपूर्ण देशात 04 डिसेंबर 2023 रोजी (रविवार) विविध शाखांतर्गत 1422 पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आली होती.

निवड यादीत नाव समाविष्ट असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखत 50 गुणांची होईल.

भरतीचे नावनिकाल
SBI CBO RECRUITMENT 2022निकाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
SBI CBO RECRUITMENT 2022सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

SBI CBO Result 2023 : खालील स्टेप्स फॉलो करुन निकालाची PDF डाऊनलोड करा.

स्टेप 1 – सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in ला भेट द्या.

स्टेप 2 – होम पेज वर ‘LATEST ANNOUNCEMENTS’ ‘ RECRUITMENT OF CIRCLE BASED OFFERS (ADVERTISEMENT NO: CRPF/CBO/2022-23/22)’ and click on ‘ONLINE EXAM RESULT’ लिंक वर क्लिक करा.

स्टेप 3 – SBI CBO निकाल ची PDF समोर असेल. ज्यामध्ये शॉर्टलिस्टिंग झालेल्या उमेदवारांचे रोलनंबर असतील.

स्टेप 4 – PDF मध्ये तुमचा रोलनंबर शोधा.

स्टेप 5 – तुम्ही PDF डाऊनलोड करुन प्रिंटआउट घेवू शकता.

Leave a Comment