AOC Bharti 2023: 1793 ट्रेडसमन आणि फायरमन पदांसाठी मोठी भरती जाहीर, 26 फेब्रुवारी 2023 शेवटची तारीख

AOC Bharti 2023: 1793 ट्रेडसमन आणि फायरमन पदांसाठी मोठी भरती जाहीर, 26 फेब्रुवारी 2023 शेवटची तारीख

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मार्फत आर्म ऑर्डनन्स भरती (AOC Bharti 2023) अंतर्गत ट्रेड्समन आणि फायरमन (गट क पदे) या पदांच्या 1793 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.aoc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 28 जानेवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 यादरम्यान पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळआर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC)
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs/Tradesmen Job
पदाचे नावट्रेड्समन व फायरमन
एकूण जागा1793
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात28 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 फेब्रुवारी 2023
निवड पद्धत1) लेखी परीक्षा
2) शारीरिक कार्यक्षमता आणि मापन चाचणी (PE & MT)
3) कागदपत्र पडताळणी
4) वैद्यकिय तपासणी
अधिकृत वेबसाईटwww.aoc.gov.in

एओसी ट्रेड्समन व फायरमन भरती 2022 अधिसूचना | AOC Bharti 2023 Notification PDF

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मार्फत आर्म ऑर्डनन्स भरती (AOC Bharti 2023) अंतर्गत ट्रेड्समन आणि फायरमन (गट क पदे) या पदांच्या 1793 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.aoc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

भरतीचे नावअधिसूचना
AOC Tradesman & Fireman Recruitment 2023येथे डाऊनलोड करा

एओसी ट्रेड्समन व फायरमन भरती 2022 ऑनलाइन अर्ज | AOC Tradesman Fireman Recruitment 2023 Online Application

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मार्फत आर्म ऑर्डनन्स भरती (AOC Bharti 2023) अंतर्गत ट्रेड्समन आणि फायरमन (गट क पदे) या पदांच्या 1793 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 28 जानेवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 यादरम्यान खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

भरतीचे नावऑनलाइन अर्ज
AOC Tradesman Fireman Recruitment 2023 online applicationApply Here

एओसी भरती 2023 महत्त्वाच्या तारखा | AOC Recruitment 2023 Important Dates

अधिसूचना प्रसिद्ध04 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात06 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख26 फेब्रुवारी 2023

एओसी ट्रेड्समन व फायरमन रिक्त पदे | AOC Tradesman Fireman Vacancy

पदाचे नावUREWSOBCSCSTएकूण
ट्रेड्समन508124337187931249
फायरमन222541478140544
एकूण7301784842681331793

एओसी ट्रेड्समन व फायरमन पात्रता निकष | AOC Tradesman Fireman Eligibility Criteria

I) शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड्समनआवश्यक – 10 वी उत्तीर्ण
प्राधान्य – कोणताही ITI उत्तीर्ण
फायरमन10 वी उत्तीर्ण

II) वयोमर्यादा (Agelimit)

श्रेणीकिमान वयकमाल वय
GEN18 वर्षे25 वर्षे
SC/ST18 वर्षे30 वर्षे
OBC18 वर्षे28 वर्षे
PwBD18 वर्षे35 वर्षे
ExSM18 वर्षेService + 03 वर्षे

एओसी ट्रेड्समन फायरमन वेतन | AOC Tradesman Fireman Salary

पदाचे नाववेतन
ट्रेड्समनLevel I
Rs. 18,000/- to Rs. 56,900/
फायरमनLevel 2
Rs. 19,900/- to Rs. 63,200/

एओसी ट्रेड्समन फायरमन निवड प्रक्रिया | AOC Tradesman Fireman Selection Process

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मार्फत ट्रेडर्समन व फायरमन या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व शारीरिक मापन याद्वारे होईल.

I) शारीरिक शांता चाचणी/कौशल्य चाचणीचे स्वरूप :-

पदाचे नावस्टेज – I (Qualifying)
ट्रेड्समनI) शारीरिक क्षमता चाचणी
1) 6 मिनिटांमध्ये 1.5 किमी धावणे
2) 50 किलो वजन घेऊन 200 मीटर अंतर 100 सेकंदांमध्ये पूर्ण करणे
ExSM (40 वर्षांच्या खालील उमेदवारांसाठी)
1) 7 मिनिटे 11 सेकंदांमध्ये 1.5 किमी धावणे
2) 50 किलो वजन घेऊन 200 मीटर अंतर 2 मिनिटांत पूर्ण करणे
40-45 वर्षे
1) 7 मिनिटे 48 सेकंदांमध्ये 1.5 किमी धावणे
2) 50 किलो वजन घेऊन 200 मीटर अंतर 2 मिनिटे 10 सेकंदांमध्ये पूर्ण करणे
45 पेक्षा जास्त
1) 9 मिनिटे 22 सेकंदांमध्ये 1.5 किमी धावणे
2) 50 किलो वजन घेऊन 200 मीटर अंतर 2 मिनिटे 40 सेकंदांमध्ये पूर्ण करणे
महिला उमेदवार
1) 8 मिनिटे 26 सेकंदांमध्ये 1.5 किमी धावणे
2) 50 किलो वजन घेऊन 200 मीटर अंतर 3 मिनिटे 45 सेकंदांमध्ये पूर्ण करणे
फायरमनशारीरिक मापन (Physical Measurements – Qualifying)
1) उंची – 165 cms
2) छाती (न फुगवता) – 81.5 cms
3) छाती (फुगवून) – 85 cms
4) वजन (कमीत कमी) – 50 kg
शारीरिक क्षमता चाचणी
1) 1.6 किमी धावणे :
अ) ESM/महिला उमेदवार वगळता इतर उमेदवार – 6 मिनिटे
ब) महिला – 8 मिनिटे 26 सेकंद
क) ESM – i) 40 वर्षांपेक्षा कमी – 7 मिनिटे 11 सेकंद
ड) 40-45 वर्षे – 7 मिनिटे 48 सेकंद
इ) 45 पेक्षा जास्त – 9 मिनिटे 22 सेकंद
2) 63.5 किलो वजनाच्या व्यक्तीला 183 मीटर अंतरापर्यंत 96 सेकंदात नेणे
3) 2.7 मीटर लांब उडी
4) 3 मीटर रोप चढणे (हात व पायांचा वापर करून)

II) लेखी परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम

• लेखी परीक्षा 2 तासांची असेल

विषयप्रश्न संख्यागुण
General Intelligence & Reasoning5050
Numeric Aptitude2525
General English2525
General Awareness5050
एकूण150150

• लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम

(i) General Intelligence & Reasoning – It would include questions of both
verbal and non-verbal type. The test will include questions on analogies and
differences, space visualization, problem solving analysis, judgement, decision
making, visual memory, discriminating observation, relationship, concepts, verbal
and figure classification, arithmetical number series, non-verbal series etc. The test will also include questions designed to test the candidate’s abilities to deal with
abstract ideas and symbols and their relationship, arithmetical computation and other analytical functions etc.
(ii) General English – Candidates understanding of English language and its
correct usage, vocabulary, grammar, sentence structure, synonyms, antonyms and its correct usage etc.
(iii) Numerical Aptitude – The paper will include questions on problems relating to Number systems, computation whole numbers, Decimals and Fractions and relationship between numbers, fundamental arithmetical operations, percentages, ratio and proportion, averages, interest, profit and loss, discount, use of tables and graphs, mensuration, time and distance, ratio and time, time and work etc.
(iv) General Awareness – Questions will be designed to test the ability of the candidate’s general awareness of the environment around them and its applications to society. Questions will also be designed to test knowledge of currents events and of such matters of everyday observation and experience in their scientific aspects as may be expected out of educated personnel. The test will also include questions relating to India and its neighbouring countries especially pertaining to sports, history, culture, geography, economic scene, general policy including Indian constitution and scientific research etc. These questions will be such that they do not require a special study of any discipline.

नोकरीचे ठिकाण (Job location)

• संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज कसा करावा? How to apply?

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स एओसी भर्ती 2023 साठी पात्र उमेदवारांना त्यांचे ऑनलाइन अर्ज https://aocrecruitment.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर सबमिट करणे आवश्यक आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) ने ऑनलाइन नोंदणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उमेदवार त्यांचे अर्ज 06 ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सच्या अधिकृत वेबसाइटवर सबमिट करू शकतात. सर्व पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन AOC Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

स्टेप 1. Army Ordnance Corps (AOC) च्या https://aocrecruitment.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

स्टेप – 2. नोंदणी करा.

स्टेप – 3. फोटो, स्वाक्षरी व 10 वी चे प्रमाणपत्र अपलोड करा.

स्टेप – 4. अर्ज सबमिट करा व प्रिंट घ्या.

अधिकृत वेबसाईटwww.aocrecruitment.gov.in
आधिसूचनायेथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

FAQs

Q1. What is the last date to apply for AOC Tradesman Fireman Recruitment 2023?

Ans. the last date to apply for AOC Tradesman Fireman Recruitment 2023 is 26 February 2023.

Q2. What is the salary for AOC Tradesman Fireman Recruitment 2023?

ans. The salary for AOC Tradesman is Rs. 18,000 to Rs. 56,900 and the salary for Fireman is Rs. 19,900 to Rs. 63,200.

Q3. What is the official website apply for AOC Tradesma and Fireman Recruitment 2023?

Ans. www.aocrecruitment.gov.in

Leave a Comment