Rail Coach Factory Recruitment 2023 : 550 अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज सुरु

Rail Coach Factory Recruitment 2023 : 550 अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज सुरु

रेल कोच फॅक्टरी, कपुरथला (RCF) मार्फत Rail Coach Factory Recruitment 2023 अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या एकूण 550 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 3 फेब्रुवारी 2023 ते 4 मार्च 2023 यादरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळाभारतीय रेल्वे
नोकरीची श्रेणीRRB Railway Job/Apprentice Job
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
एकूण जागा550
निवड पद्धत10 वी म व ITI मधील प्राप्त गुणांच्या आधारे
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात03 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख04 मार्च 2023
अधिकृत वेबसाईटwww.rcf.indianrailways.gov.in

Rail Coach Factory Recruitment 2023 Notification PDF in Marathi

फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, सुतार, इलेक्ट्रीशियन, एसी आणि रेफ मेकॅनिक इत्यादि ट्रेडमधील शिकाऊ पदांच्या 550 रिक्त जागांसाठी रेल कोच फॅक्टरी भरती 2023 अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत अधिसूचना pdf डाउनलोड करू शकतात. अधिकृत अधिसूचनेमध्ये रिक्त जागा तपशील, पात्रता निकष, निवड पद्धत इत्यादींबद्दल तपशीलवार माहिती आहे.

भरतीचे नावअधिसूचना
Rail Coach Factory Recruitment 2023 Notification PDF in Marathiयेथे डाऊनलोड करा

RCF Apprentice Recruitment 2023 Apply Online (अर्जाची लिंक)

सर्व पात्रता पूर्ण करणारे उमेदवार खालील लिंकवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2023 आहे. शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

भरतीचे नावऑनलाइन अर्ज
RCF Apprentice Recruitment 2023 Apply OnlineApply Here

RCF Apprentice Recruitment 2023 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अधिसूचना प्रसिद्ध03 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात03 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख04 मार्च 2023

RCF Apprentice Recruitment 2023 Vacancy (जागांचा तपशील)

अ. क्र.ट्रेडURSCSTOBCTotalPWDEx.SM
1फिटर1093216582150606
2वेल्डर (G&E)1163517622300707
3मशिनिस्ट0301000105
4पेंटर (G)0301000105
5सुतार0301000105
6इलेक्ट्रिशियन38110620750202
7AC & Ref. मेकॅनिक0802010415
एकूण28083401475501515

Rail Coach Factory Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमधील ITI

Rail Coach Factory Recruitment 2023 : वयोमर्यादा

• 31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे :

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR15 वर्षे24 वर्षे
SC/ST15 वर्षे29 वर्षे
OBC15 वर्षे27 वर्षे
PwBD15 वर्षे34 वर्षे

Rail Coach Factory Recruitment 2023 : अर्जाचे शुल्क

श्रेणीशुल्क
UR/OBC/EWSरु. 100/-
SC/ST/PWBD/महिलानाही

Rail Coach Factory Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

• 10 वी व ITI मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

• कागदपत्रे पडताळणी.

• वैद्यकीय तपासणी.

Rail Coach Factory Recruitment 2023 : नोकरीचे ठिकाण

• कपूरथला, पंजाब

Rail Coach Factory Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटwww.rcf.indianrailways.gov.in
अधिसूचनायेथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

Rail Coach Factory Recruitment 2023 : FAQs

Q1. RCF Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2023

Q2. रेल कोच फॅक्टरी भरती 2023 एकूण किती जागांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत?

Ans. विविध ट्रेडच्या एकूण 550 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Q3. रेल कोच फॅक्टरी भरती 2023 साठी वयोमर्यादा काय आहे?

Ans. वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे.

Leave a Comment