Bank of India Recruitment 2023: 500 क्रेडिट व आयटी ऑफिसर पदांसाठी भरती सुरू

Bank of India Recruitment 2023: 500 क्रेडिट व आयटी ऑफिसर पदांसाठी भरती सुरू

बँक ऑफ इंडिया (BoI) मार्फत Bank of India Recruitment 2023 अंतर्गत क्रेडिट ऑफिसर (Credit officer) व आयटी ऑफिसर (IT Officer) या पदांच्या एकूण 500 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 11 फेब्रुवारी 2023 ते 25 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळबँक ऑफ इंडिया (BoI)
नोकरीची श्रेणीBank Job/ PO Job
पदाचे नावक्रेडिट ऑफिसर व आयटी ऑफिसर
एकूण जागा500
अर्ज करण्यास सुरुवात11 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2023
निवड पद्धतऑनलाईन चाचणी, गटचर्चा (GD) व मुलाखत
वेबसाईटWww.bankofindia.co.in

Bank of India PO Recruitment 2023 Notification :अधिसूचना

बँक ऑफ इंडिया (BoI) मार्फत Bank of Recruitment 2023 अंतर्गत क्रेडिट ऑफिसर (Credit officer) व आयटी ऑफिसर (IT Officer) या पदांच्या एकूण 500 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची पीडीएफ डाउनलोड करू शकतात.

भरतीचे नावअधिसूचना
Bank of PO Recruitment 2023 Notificationयेथे डाऊनलोड करा

Bank of India PO Recruitment Application Form 2023:ऑनलाइन अर्ज

इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 11 फेब्रुवारी 2023 ते 25 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

भरतीचे नावअधिसूचना
Bank of PO Recruitment Application Form 2023 Apply Here

Bank of India PO Recruitment 2023 Important Dates: महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध11 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात11 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2023
वय व पात्रता 01 फेब्रुवारी 2023

Bank of India PO 2023 Vacancy : रिक्त जागा

पदाचे नावSCSTOBCEWSGENएकूण
क्रेडिट ऑफिसर53309735135350
IT ऑफिसर2310411363150
एकूण764013848198500

Bank of India PO Recruitment 2023 Eligibility Criteria : पात्रता निकष

I) शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्रेडिट ऑफिसरपदवी उत्तीर्ण
IT ऑफिसरEngineering/ Technology Degree in Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation
किंवा
A graduate degree in any discipline AND Post Graduate Degree in Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications
किंवा
A Graduate degree in any discipline AND having passed DOEACC ‘B’ level

II) वयोमर्यादा

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR20 वर्षे29 वर्षे
SC/ST20 वर्षे34 वर्षे
OBC20 वर्षे32 वर्षे
PwBD20 वर्षे39 वर्षे

Bank of India PO Recruitment 2023 Salary : वेतन

ScaleScale of Pay
Junior Management Grade Scale I (JMGS I)Rs. 36000 -1490/7 – 46430 – 1740/2 – 49910 – 1990/7 – 63840

Bank of India PO Recruitment 2023 Selection Process : निवड प्रक्रिया

निवड ऑनलाइन चाचणी, गटचर्चा (GD) आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल.

I) ऑनलाइन चाचणीचे स्वरूप

चाचणीचे नावप्रश्न संख्यागुणकालावधी
इंग्रजी भाषा354040 मिनिटे
तर्कशक्ती व कम्प्युटर ज्ञान456060 मिनिटे
सामान्य/अर्थव्यवस्था/ बॅंकिंग ज्ञान404035 मिनिटे
Data Analysis & Interpretation356045 मिनिटे
इंग्रजी वर्णनात्मक पेपर022530 मिनिटे

महत्त्वाचे :

i) चुकीच्या उत्तरासाठी ¼ निगेटिव्ह मार्किंग असेल.

II) मुलाखत – 60 गुण

III) गट चर्चा (Group Discussion) – 40 गुण

• अंतिम निवड :- उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा, वैयक्तिक मुलाखत आणि गटचर्चेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.

Admission for Post Graduate Diploma in Banking & Finance (PGDBF)

वरीलप्रमाणे उमेदवारांची अंतिम निवड केल्यानंतर, त्यांनी बँकेत प्रवेश/समावेश होण्यापूर्वी डिप्लोमा कोर्स (PGDBM) अनिवार्यपणे उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

• Course Fee :- वरील सांगितलेल्या एका वर्षाच्या PGDBF कोर्सची फी रु. 3,50,000/- + GST ​​जे निवडलेल्या उमेदवाराने खालील वेळापत्रकानुसार केले जाऊ शकते.

1st Trimester
(Tentatively Training Program will start from April 1st week)
Rs.1,20,000/(Indian Rupees One Lakh Twenty Thousand only) Plus GST
2nd TrimesterRs.1,20,000/(Indian Rupees One Lakh Twenty Thousand only) Plus GST
3rd TrimesterRs.1,10,000/(Indian Rupees One Lakh Twenty Thousand only) Plus GST

How to apply for Bank of India PO Recruitment 2023?

DETAILED GUIDELINES/PROCEDURES FOR

A. APPLICATION REGISTRATION

B.PAYMENT OF FEES

C. PHOTOGRAPH & SIGNATURE SCAN AND UPLOAD

उमेदवार 11.02.2023 ते 25.02.2023 पर्यंत फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Application Fee (अर्जाचे शुल्क)

GENERAL/ EWS/ OBCरु. 850/-
SC/ST/PWDरु. 175/-
अधिकृत वेबसाईटwww.bankofindia.co.in
अधिसूचनाडाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

What is the last date to apply for Bank of India PO Recruitment 2023?

25 February 2023

What is the Agelimit to apply for Bank of India PO Recruitment 2023?

20 to 29 Yrs

What is the official website to apply for Bank of India Recruitment 2023?

www.bankofindia.co.in

What is the basic pay for Bank of India PO 2023?

Basic pay for Bank of India PO is Rs. 36000/-

Leave a Comment