Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023 – 140 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023 – 140 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

महावितरण (Mahavitaran) जळगाव मार्फत Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023 अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन, संगणक चालक या पदांच्या एकूण 140 रिक्त जागांसाठी भारतीय अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 या दरम्यान संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळे पत्रकानुसार जमा करणे आवश्यक आहे.

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळमहावितरण विद्युत कंपनी
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Apprentice Job
पदाचे नावअप्रेंटिस
एकूण जागा140
अर्ज करण्याची तारीख20 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
निवड पद्धत10 वी व ITI मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल.
अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in

Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023 Notification | महावितरण अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना

महावितरण (Mahavitaran) ने 10 फेब्रुवारी 2023 रोजी इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि संगणक चालक या पदांच्या भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महावितरण अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना पाहू शकतात.

Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023 Notification डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Mahavitran Apprenticeship Registration | महावितरण अप्रेंटिसशिप नोंदणी

Mahavitaran Jalgaon Apprentice Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून Apprenticeship नोंदणी करु शकतात.

Mahavitran Apprenticeship Registration करण्यासाठी येथे क्लिक करा

Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023 Imp Dates | महावितरण भरती 2023 महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध10 फेब्रुवारी 2023
अर्ज सादर करण्यास सुरुवात20 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2023

Mahavitaran Jalgaon Apprentice vacancy | महावितरण जळगाव अप्रेंटिस रिक्त पदे

पदाचे नावरिक्त पदे
इलेक्ट्रिशियन88
वायरमन35
संगणक चालक17
एकूण140

Mahavitaran Jalgaon Apprentice Qualification | महावितरण जळगाव अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता

i) 10 वी उत्तीर्ण

ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि संगणक चालक (कोपा) या ट्रेडमधील 02 वर्षांचा ITI उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान 65 टक्के व मागासवर्गीयांसाठी 60 टक्के गुण असणे आवश्यक.

Agelimit (वयोमर्यादा)

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट)

Job Location (नोकरीचे ठिकाण)

महावितरण, जळगाव

Mahavitaran Apprentice Application Process | महावितरण अप्रेंटिस अर्ज प्रक्रिया

• 20 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये खाली नमूद केलेली शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अप्रेंटिस रजिस्ट्रेशन अर्ज, दहावी प्रमाणपत्र, बारावी प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रक, आयटीआय बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड एक छायांकित स्वयं स्वाक्षरी केलेली प्रत घेऊन लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी. सी. जळगाव 425003 येथे खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार जमा करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे जमा करण्याचा कालावधी व वेळ :-

तारीखवेळ
20 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत

Leave a Comment