Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023: 56 वैद्यकीय अधिकारी जागांसाठी भरती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या मार्फत Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदाच्या एकूण 56 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 22 फेब्रुवारी 2023 रोजी संबंधित पत्त्यावर विहित नमुन्यातील अर्जासोबत हजर रहावे.
Table of Contents
- संक्षिप्त तपशील (Overview)
- Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023 Notification | आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भरती 2023 अधिसूचना
- महत्वाच्या तारखा | Important Dates
- सिंधुदूर्ग वैद्यकीय अधिकारी रिक्त जागा | Sindhudurg Medical Officer Vacancy
- सिंधुदूर्ग वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता | Sindhudurg Medical Officer Qualification
- वयोमर्यादा (Agelimit)
- सिंधुदूर्ग वैद्यकीय अधिकारी वेतन | Sindhudurg Medical Officer Salary
- निवड प्रक्रिया | Selection Process
- अर्ज कसा करावा? How to Apply?
- मुलाखतीचे वेळापत्रक | Interview Timetable
- महत्वाच्या लिंक्स | Important Links
संक्षिप्त तपशील (Overview)
भरती मंडळ | जिल्हा निवड समिती, सिंधुदुर्ग |
नोकरीची श्रेणी | State Govt Job/Medical Job |
पदाचे नाव | वैद्यकिय अधिकारी गट – अ |
एकूण जागा | 56 |
अर्जाची शेवटची तारीख | 22 फेब्रुवारी 2023 |
निवड पद्धत | मुलाखत |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in |
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023 Notification | आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भरती 2023 अधिसूचना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या मार्फत Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदाच्या एकूण 56 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023 Notification डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या तारखा | Important Dates
अधिसूचना प्रसिद्ध | 13 फेब्रुवारी 2023 |
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 22 फेब्रुवारी 2023 |
मुलाखत | 22 फेब्रुवारी 2023 |
सिंधुदूर्ग वैद्यकीय अधिकारी रिक्त जागा | Sindhudurg Medical Officer Vacancy
पदाचे नाव | रिक्त पदे |
वैद्यकिय अधिकारी गट – अ | 56 |
सिंधुदूर्ग वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता | Sindhudurg Medical Officer Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकिय अधिकारी गट – अ | MBBS/ॲलोपॅथथिंक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका/महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई वैध प्रमाणपत्र |
वयोमर्यादा (Agelimit)
पदाचे नाव | कमाल वय |
वैद्यकिय अधिकारी गट – अ | 22 फेब्रुवारी 2023 रोजी उमेदवाराचे वय 58 वर्षापेक्षा अधिक नसावे |
सिंधुदूर्ग वैद्यकीय अधिकारी वेतन | Sindhudurg Medical Officer Salary
MBBS पात्रता धारक उमेदवार | 75,000/- मासिक वेतन |
पदव्युत्तर पदवी/पदविका वेशेषतज्ञ पात्रता धारक उमेदवार | 85,000/- मासिक वेतन |
निवड प्रक्रिया | Selection Process
• वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल.
अर्ज कसा करावा? How to Apply?
• उमेदवाराने त्यांचा अर्ज विहित नमुन्यात A4 साईज कागदावर संगणकावर तयार करून अधिसूचनेमध्ये दिलेल्या क्रमानुसार शैक्षणिक कागदपत्रांच्या स्वसांक्षांकित छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
मुलाखतीचे वेळापत्रक | Interview Timetable
• उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या ताररखेस व वेळेत हजर राहावे लागेल, सोबत शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स व साक्षांकित प्रती, आधार कार्ड, 02 पासपोर्ट साईजचे रंगीत फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
• मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण :-
तारीख | 22 फेब्रुवारी 2023 |
वेळ | सकाळी 10.30 ते सायंकाळी 06.00 पर्यंत |
ठिकाण | जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस), ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, पिन कोड – 416812 |
महत्वाच्या लिंक्स | Important Links
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in |
अधिसूचना (Notification) | येथे क्लिक करा |
Q1.How to apply for Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023?
Ans. उमेदवाराने त्यांचा अर्ज विहित नमुन्यात A4 साईज कागदावर संगणकावर तयार करून अधिसूचनेमध्ये दिलेल्या क्रमानुसार शैक्षणिक कागदपत्रांच्या स्वसांक्षांकित छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
Q2. What is the last date of apply for Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023?
Ans. 22 फेब्रुवारी 2023
Q3. What is the Date, Time, Address of Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2023?
Ans. 22 फेब्रुवारी 2023, सकाळी 10.30 ते सायंकाळी 06.00 पर्यंत, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस), ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, पिन कोड – 416812