NHM Thane Bharti 2023: विविध पदांच्या 41 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती जाहीरात

NHM Thane Bharti 2023: विविध पदांच्या 41 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती जाहीरात

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे मार्फत NHM Thane Bharti 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी‌. हेल्थ व्हीजीटर, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, पी. पी. एम समन्वयक, समुपदेशक, सांख्यिकी सहाय्यक या पदांच्या एकूण 41 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.nrhm.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 14 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करने आवश्यक आहे.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळआरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे
भरतीची श्रेणीState Govt Jobs/Medical Job
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी‌. हेल्थ व्हीजीटर, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, पी. पी. एम समन्वयक, समुपदेशक, सांख्यिकी सहाय्यक
एकूण जागा41
अर्ज करण्यास सुरुवात14 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2023
निवड पद्धतमुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.arogya.maharashtra.gov.in

NHM Thane Bharti 2023 Notification | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2023 अधिसूचना

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे मार्फत विविध पदांच्या एकूण 41 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

NHM Thane Bharti 2023 Notification डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Thane Bharti 2023 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सर्व उमेदवारांनी खाली या लेखात नमूद केलेल्या Google लिंकवर ऑनलाइन गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.

NHM Thane Bharti 2023 Google Form द्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

अधिसूचना प्रसिद्ध13 फेब्रुवारी 2023
Google Form भरण्याची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2023
ऑफलाइन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2023

NHM Thane Bharti Vacancy | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे रिक्त जागा

पदाचे नावभज – कभज – डअजाअजविजाअविमाप्रइमावआदुअखुलाएकूण
वैद्यकीय अधिकारी020103
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक0101010205
प्रयोगशाळा तंत्रज्ञ0102010105
टी.बी‌. हेल्थ व्हीजीटर01040813
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ0101010104
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ010102
औषध निर्माता01010204
पी. पी. एम. समन्वयक010102
समुपदेशक0101
सांख्यिकी सहाय्यक0202
एकूण01030105030210140141

NHM Thane Bharti 2023 Qualification | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीआवश्यक पात्रता :- 1) MBBS/MD/Diploma/PSM/CHA/Community Medicine/Tuberculosis & Chest Diseases
प्राधान्य :-
2) One year experience in NTEP
3) Besic Computer Knowledge
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकआवश्यक पात्रता :-
1) पदवी/Sanitary Inspector Course
2) Certificate Computer Course (2 months)
3) Two wheeler driving licence
प्राधान्य :-
1) Tuberculosis Health Visitors course
2) Multi purpose health worker course
प्रयोगशाळा तंत्रज्ञआवश्यक पात्रता :
1) B. Sc with DML
2) महाराष्ट्र परावैद्यक परिषद, मुंबई यांचेकडील DMLT नोंदणी) प्रमाणपत्र अनिवार्य
प्राधान्य :-
1) One year 6in NTEP or Sputum smear microscopy
टी.बी‌. हेल्थ व्हीजीटर1) B. Sc
2) 12 वी सायन्स व experience of working as MPW/LHV/ANM/Health worker certificate course in Health Education/Counseling
3) Tuberculosis Health Visitors Recognised course
4) 2 months Computer Operation Certificate course
प्राधान्य :-
1) Training course for MPW OR Recognised Sanitary Inspector Course
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञआवश्यक :-
1) M.D Microbiology or
2) P.H.D. Medical Microbiology/Applied Microbiology/General Microbiology or related field or
3) M.Sc. Medical Microbiology/Applied Microbiology/General Microbiology.
प्राधान्य :-
1) 03 yr of work experience in Bacteriology
Or
2) 05 yr of work experience in Bacteriology
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ1) M.Sc. Medical Microbiology Applied Microbiology/General Microbiology/Biotechnology/Biochemistry with or without DMLT
OR
2) B.Sc. Microbiology/Biotechnology/Biochemistry/Chemistry/Life Science with or without DMLT.
प्राधान्य :-
1) 03 yrs of work experience in TB Bacteriology OR
2) 05 yrs of work experience in TB Bacteriology
औषध निर्माताआवश्यक :-
1) पदवी/ D Pharmacy. Maharashtra State Pharmacy Council Registration Compulsory.
प्राधान्य :-
1) संबंधित क्षेत्रातील 02 वर्षे अनुभव
2) Besic Computer
पी. पी. एम. समन्वयकआवश्यक पात्रता:-
1) Post Graduate
2) One year experience of working in field of Communication/ACSM/Public Pvt Partnership/Health Project/programs
3) Two wheeler driving licence.

प्राधान्य :-
1) Worked in NTEP
2) Certificate/Diploma/Degree/ Masters holders in Social Science/Mass Media/Communication/Rural Development/Advocacy/Partnership/related field
3) Basic Knowledge of computer.
समुपदेशकआवश्यक पात्रता :-
1) Bachelor degree in Social Work/Sociology/Psychology
प्राधान्य :-
1) Master Degree/ PG Diploma in Social Work/Sociology/Psychology.
2) Experience in NTEP
3) Basic Knowledge of computer.
सांख्यिकी सहाय्यकआवश्यक पात्रता :-
1) Diploma in Computer Application
2) Typing Speed of 40 w.p.m. in English or local language.
3) Ms. World, Excel & simple statistical packages.
पाधान्य :-
1) संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव.

NHM Thane Bharti 2023 Agelimit | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती वयोमर्यादा

• गुगल फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच 23 फेब्रुवारी 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे असावे :-

पदाचे नावकिमान वयकमाल वय
वैद्यकिय अधिकारी18 वर्षे70 वर्षे
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी‌. हेल्थ व्हीजीटर, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, पी. पी. एम समन्वयक, समुपदेशक18 वर्षे65 वर्षे
साख्यिकी सहाय्यक18 वर्षेखुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागासवर्गीय – 43 वर्षे

NHM Thane Bharti 2023 Salary | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती वेतन

पदाचे नाववेतन
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, पी. पी. एम समन्वयकRs. 20,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक, सांख्यिकी सहाय्यक, औषध निर्माताRs. 17,000/-
टी.बी‌. हेल्थ व्हीजीटरRs. 15,500/-
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञI) MD, Ph. D Medical Microbiology – Ts. 75,000/-
II) M.Sc. Medical Microbiology – Rs. 40,000/-

वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञRs. 25,000/-

NHM Thane Bharti 2023 Selection Process | निवड पद्धत

i) सदर भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निवड प्रक्रिया केवळ मुलाखतीद्वारे किंवा लेखी व मुलाखती द्वारे करण्यात येईल.

ii) मुलाखतीद्वारे निवड करावयाची असल्यास उमेदवाराचे गुणांकन पदवी परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण, अतिरिक्त अर्हता, अनुभव आणि मुलाखतीचे गुण विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल :-

सदा करिता आवश्यक किमान अर्हताअंतिम वर्षातील एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या प्रमाणात 50 गुण.
पदाकरिता आवश्यक अतिरिक्त अर्हता/ पदव्युत्तर अर्हताअंतिम वर्षातील एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या प्रमाणात 10 गुण
पदाकरिता आवश्यक अनुभवप्रत्येक वर्षाकरिता 05 गुण (कमाल 20 गुण)
आवश्यकतेनुसार मुलाखत20 गुण

How to apply for NHM Thane Bharti 2023?

i) सर्व उमेदवारांनी वरती या लेखात नमूद केलेल्या गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित भरणे आवश्यक आहे.

ii) गुगल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असेल.

iii) गुगल फॉर्म पूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी व इच्छुक उमेदवारांनी गुगल फॉर्म सोबत खालील नमूद केलेली कागदपत्रे जोडावीत व उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर – 2, ठाणे (प), 400604 या पत्त्यावर स्वत: सादर करावा किंवा टपालाने/ कुरिअरने मिळेल अशा पद्धतीने पाठवावा.

• पूर्ण माहिती भरलेल्या गुगल फॉर्म ची प्रिंट • वयाचा पुरावा • पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र) • गुणपत्रिका • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable) • शासकीय नियम शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे • जात/वैधता प्रमाणपत्र • आवश्यकतेनुसार नॉन – क्रिमिलेयर • अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate) • आधार कार्ड • पॅन कार्ड • सध्याचा फोटो • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र • वाहन चालवण्याचा परवाना • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र • SBI बॅंकेचा Demand Draft

iii) गुगल फॉर्मचा अर्ज, धनाकर्षण व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावे. सदर लिफाफ्यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे. महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

NHM Thane Bharti 2023 Application Fee | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती अर्जाचे शुल्क

i) उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काचा SBI बॅंकेचा Demand Draft जोडणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी रु.150/- व राखीव प्रवर्गासाठी रु.100/- रक्कमेचा Demand Draft अर्ज शुल्क असेल. SBI बॅंकेचा Demand Draft पुढील नावे काढावा. “DEPUTY DIRECTOR OF HEALTH SERVICES MUMBAI CIRCLE THANE”

अधिकृत वेबसाईटarogya.maharashtra.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन गुगल फॉर्मयेथे गुगल फॉर्म भरा

Q1. What is the last date of apply for NHM Thane Bharti 2023?

Ans. 23 फेब्रुवारी 2023

Q2. What is the application process for NHM Thane Bharti 2023?

Ans. i) सर्व उमेदवारांनी वरती या लेखात नमूद केलेल्या गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित भरणे आवश्यक आहे.
ii) गुगल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असेल.
iii) गुगल फॉर्म पूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी व इच्छुक उमेदवारांनी गुगल फॉर्म सोबत खालील नमूद केलेली कागदपत्रे जोडावीत व उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर – 2, ठाणे (प), 400604 या पत्त्यावर स्वत: सादर करावा किंवा टपालाने/ कुरिअरने मिळेल अशा पद्धतीने पाठवावा.

Q3. What is the salary for NHM Thane Bharti 2023?

Ans. Rs. 15,500/- ते Rs. 75,000/-

Leave a Comment