DVET Craft Instructor Recruitment 2022 CBT 1 Result : निकाल

DVET Craft Instructor Recruitment 2022 CBT 1 Result

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत DVET Craft Instructor Recruitment 2022 अंतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 1457 रिक्त जागा भरण्याकरिता दि.17/08/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.1/2022 च्या अनुषंगाने अर्ज केलेल्या 56703 उमेदवारांपैकी दि. 18 व 29/09/2022 रोजी घेण्यात आलेल्या सामायिक परीक्षेत (CBT – 1) उपस्थित 50474 उमेदवारांपैकी 45113 उमेदवार हे 120 गुणांपैकी किमान 45% (54 गुण) (Normalization – Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करुन व्यावसायिक चाचणी (CBT-2) करिता पात्र ठरले असून उर्वरित खालील नमूद 5361 उमेदवार हे किमान 45% (54 गुण) (Normalization – Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करीत नसल्याने जाहिरातीमधील तरतूद नुसार व्यावसायिक चाचणी (CBT- 2) तसेच पुढील भरती प्रक्रियेकरिता पात्र झालेले नाहीत.

Overview | संक्षिप्त तपशीभ

भरती मंडळव्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य
नोकरीची श्रेणीनिकाल/Result
पदाचे नावCraft Instructor
एकूण जागा 1472
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात17 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख7 सप्टेंबर 2022
निवड पद्धतCBT – 1 & 2
अधिकृत वेबसाईटwww.dvet.gov.in

जे उमेदवार CBT 1 साठी उपस्थित होते ते खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकालाची PDF डाऊनलोड करू शकतात.

Click here to download DVET Group C Recruitment 2022 CBT 1 Result

How to download DVET Craft Instructor Recruitment 2022 CBT 1 Result?

• www.dvet.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा वरती या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

• चालू घडामोडी या menu मधील DVET Post Recruitment Advertisement No.1/2022 – CBT-1 Result – 1457 Craft Instructor Post या लिंकवर क्लिक करा व निकालाची PDF डाऊनलोड करा.

अधिकृत वेबसाईटwww.dvet.gov.in
अधिसूचना (Notification)येथे क्लिक करा
DVET Craft Instructor Recruitment 2022 CBT 1 Result येथे क्लिक करा

Leave a Comment