MPSC Bharti 2023: 673 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा mpsc.gov.in (मुदतवाढ)

MPSC Bharti 2023: 673 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा mpsc.gov.in (मुदतवाढ)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Bharti 2023 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण 673 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 02 मार्च 2023 ते 22 मार्च 2023 3 एप्रिल 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
नोकरीची श्रेणीMPSC/State Govt Jobs/Maharashtra Job
पदांचे नावगट व गट ब संवर्गातील विविध पदे
एकूण जागा673
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात2 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मार्च 2023 3 एप्रिल 2023
निवड पद्धतपूर्व परीक्षा/मुख्य परीक्षा/मुलाखत
प्रतिकृती वेबसाईटwww.mpsc.gov.in

MPSC Bharti 2023 Notification | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 अधिसूचना

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Bharti 2023 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण 673 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार या लेखात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

Click here to download MPSC Bharti 2023 Notification PDF

MPSC Bharti 2023 Apply Online | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Bharti 2023 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण 673 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे 2 मार्च 2023 ते 22 मार्च 2023 3 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Click here to MPSC Bharti 2023 Apply Online

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध24 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात02 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख3 एप्रिल 2023

MPSC Recruitment 2023 Vacancy| महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 रिक्त पदे

विभागसंवर्गरिक्त पदे
सामान्य प्रशासन विभागराज्यसेवा गट व गट ब295
पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब130
सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब15
अन्न व नागरी विभागनिरीक्षक, वैधमापन शास्त्र गट ब39
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागअन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब194
एकूण673

MPSC Recruitment 2023 Educational Qualification | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 शैक्षणिक पात्रता

• खाली नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समजल्या म्हणून विहित केलेली पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ1) किमान 55 टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्थानक पदवी किंवा
2) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
3) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेली परिव्येय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
4) वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा
5) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञसह पदवी (MBA)
उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट – ब1) सांविधिक विद्यापीठाचे अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नागर रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
2) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ,गट अ1) यांत्रिकी किंवा स्वयंचलित (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकी मधील किमान 4 वर्षांची पदवी
2) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटर वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालवण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक.
3) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती, अवजड प्रवासी वाहने, अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर, परिविक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र असेल.
4) कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील.

MPSC Bharti 2023 Age limit | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 वयोमर्यादा

• वयोमर्यादा गणण्याचा दिनांक –

• उप जिल्हाधिकारी, गट अ – दिनांक 01 एप्रिल, 2023

• उप जिल्हाधिकारी वगळता इतर सर्व संवर्गांसाठी – दिनांक 01 जून, 2023

श्रेणीकिमान वयकमाल वय
अराखीव (खुला)18/1938
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ18/1943
प्राविण्य प्राप्त खेळाडू18/1943
माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राज्यदिष्ट अधिकारी18/1943
दिव्यांग उमेदवार18/1945

Physical Measurements | शारीरिक मोजमाप

• राज्यसेवा परीक्षा :-

I) उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट ब

पुरुषमहिला
1) उंची – 165 सें. मी.
2) छाती – न फुगवता 79 सें. मी.
3) फुगविण्याची क्षमता – किमान 5 सें.मी. आवश्यक
1) उंची – 155 सें. मी.

II) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट, ब

पुरुषमहिला
1) उंची – 163 सें. मी.
2) छाती – न फुगवता 89 सें. मी.
3) फुगविण्याची क्षमता – किमान 5 सें.मी. आवश्यक
4) चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहित.
5) “चांगली दृष्टी” याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा 6/24, सुधारल्यानंतर + 2.5 सह, प्रत्येक डोळ्याचा 6/6, इशेहार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते ती नेहमीची दृष्टी, डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे, कोणताही असेल तिरळेपणा नसावा.
1) उंची – 155 सें. मी.
2) चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहित.
3) “चांगली दृष्टी” याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा 6/24, सुधारल्यानंतर + 2.5 सह, प्रत्येक डोळ्याचा 6/6, इशेहार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते ती नेहमीची दृष्टी, डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे, कोणताही असेल तिरळेपणा नसावा.

Selection Process | निवड प्रक्रिया

• उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखती द्वारे करण्यात येईल.

• परीक्षेचे टप्पे :-

• सर्व संवर्धन साठी 400 गुणांची एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

संवर्गमुख्य परीक्षेचे गुणमुलाखतीचे गुण
राज्यसेवा परीक्षा800100
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा40050
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी40050
निरीक्षक वैध मापन शास्त्र40050
अन्न व औषध प्रशासकीय सेवा40050

How to apply for MPSC Recruitment 2023?

अर्ज सादर करण्याचे टप्पे :-

i) खाते निर्माण करणे अथवा आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.

ii) विहित कालावधीत तसेच विविध पद्धतीने लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.

iii) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.

iv) जिल्हा केंद्र निवड करणे.

Application Fee | अर्जाचे शुल्क

अमागासरु. 394/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांगरु. 294/-

पूर्व व मुख्य परीक्षेचे वेळापत्रक

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2023 रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी घेण्यात येईल.

• मुख्य परीक्षा खालील प्रमाणे आयोजित करण्यात येईल :-

परीक्षावार व दिनांक
राज्यसेवा मुख्य परीक्षा – 20237,8 व 9 ऑक्टोबर 2023
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट – अ व गट – ब मुख्य परीक्षा – 202314 ऑक्टोबर, 2023
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट – ब मुख्य परीक्षा – 202314 ऑक्टोबर, 2023
निरीक्षक वैधमापन शास्त्र गट – ब मुख्य परीक्षा – 202321 ऑक्टोबर, 2023
अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट – ब मुख्य परीक्षा – 202328 ऑक्टोबर, 2023
अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in
अधिसूचनायेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply here

Q1. How to apply for MPSC Recruitment 2023?

Ans. The Maharashtra Public Service Commission is inviting application for 673 posts. Interested and fulled field criteria candidates can apply online at mpsc.gov.in before 3 April 2023 the important details related to MPSC recruitment 2023 can we check here in this article.

Q2. What is the MPSC Recruitment 2023 exam pattern?

Ans. MPSCexam pattern has a total of three stages in MPSC 2023 will be conducted through a play prelim exam with two paper for 400 marks and the main exam with the six mandatory papers for 800 marks in the examination service as a qualifier for the main examination.

Q3. What is the last date for MPSC Form 2023?

Ans. the last date for MPSC Form 2023 22 March 2023.

Q4. What is the fees for MPSC exam 2023?

Ans. For OPEN Category – Rs. 394/- and for Backward Category – Rs. 294/-

Q5. Is MPSC exam easy?

Ans. It is one of the toughest exam in Maharashtra State level exam. It will be clear exam in first attempt with right preparation.

Leave a Comment