BMC Paricharika Bharti 2023 : परिचारिका पदाच्या 652 रिक्त जागांसाठी अर्ज सुरु

BMC Paricharika Bharti 2023 : नर्स पदाच्या 652 रिक्त जागांसाठी अर्ज सुरु

मुंबई महानगरपालिकेमार्फत BMC Paricharika Bharti 2023अंतर्गत स्टाफ नर्स या पदाच्या एकूण 652 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 8 ते 21 मार्च 2023 यादरम्यान ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Nursing Jobs
पदाचे नावस्टाफ नर्स (परिचारिका)
एकूण पदे652
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज सादर करण्यास सुरुवात8 मार्च 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख21 मार्च 2023
अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in

Read also : MPSC Bharti 2023: 673 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा mpsc.gov.in (Last Date – 22 मार्च 2023 )

BMC Paricharika Bharti 2023 Notification | मुंबई महानगरपालिका परिचारिका भरती 2023 अधिसूचना

मुंबई महानगरपालिकेमार्फत BMC Paricharika Bharti 2023अंतर्गत स्टाफ नर्स या पदाच्या एकूण 652 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून आदेश असण्याची PDF डाऊनलोड करू शकतात.

Click here to download BMC Paricharika Bharti 2023 Notification

Important Dates | महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यास सुरुवात8 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मार्च 2023

BMC Staff Nurse Vacancy | मुंबई महानगरपालिका परिचारिका रिक्त जागा

I) एकूण रिक्त पदांपैकी 90 टक्के रिक्त पदे फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यासाठी कप्पीकृत आरक्षण खालील प्रमाणे असेल :-

पदाचे नावअजाअजविजा भज बभज कभज डविमाप्रइमावआदुघखुलाएकूण
परिचारिका (Staff Nurse)341410030503039461360587

II) एकूण रिक्त पदांपैकी 10 टक्के रिक्त पदे बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर मान्यता प्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यासाठी कप्पीकृत आरक्षण खालील प्रमाणे असेल :-

पदाचे नावअजाअजविजा भज बभज कभज डविमाप्रइमावआदुघखुलाएकूण
परिचारिका (Staff Nurse)04020111074065

BMC Staff Nurse Educational Qualification | मुंबई महानगरपालिका परिचारिका शैक्षणिक पात्रता

i) 12 वी उत्तीर्ण

ii) महाराष्ट्र नरसिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (GNM) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा.

iii) MSCIT (प्रमाणपत्र नसल्यास MSCIT परीक्षा नेमणुकीच्या दिनांकापासून 02 वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे)

BMC Paricharika Agelimit | मुंबई महानगरपालिका परिचारिका वयोमर्यादा

21 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे असावे.

श्रेणीकिमान वकमाल वय
खुला प्रवर्ग1838
मागास प्रवर्ग1843

BMC Paricharika Salary | मुंबई महानगरपालिका परिचारिका वेतन

पदाचे नाववेतन
परिचारिका (Staff Nurse)M – 21 – Rs. 35,400 – 1,12,400/-

Read also : Pune Cantonment Board Bharti 2023: नवीन 168 जागांसाठी भरती

BMC Paricharika Selection Process | मुंबई महानगरपालिका परिचारिका निवड प्रक्रिया

निवडीचे निकष :-

I) एकूण रिक्त पदांपैकी 90 टक्के रिक्त पदे फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यासाठी निवडीचे निकष :-

जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (GNM) पदविका उत्तीर्ण वर्ष तसेच जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी अभ्यासक्रमाच्या (तीन किंवा साडेतीन वर्षांच्या) प्रत्येक वर्षाचे प्राप्त गुण लक्षात घेऊन अंतिम टक्केवारीचे परिगणन करून निवड यादी तयार करण्यात येईल. निवडीच्या निकषानुसार परिगणन करण्यात आलेली अंतिम टक्केवारी गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.

II) एकूण रिक्त पदांपैकी 10 टक्के रिक्त पदे बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर मान्यता प्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यासाठी निवडीचे निकष खालील प्रमाणे आहेत :-

12 वी मध्ये किमान 65% गुण व जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी पदविकेमध्ये ते मध्ये किमान 55 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर उमेदवारांची 12 वी व जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी अभ्यासक्रमाच्या (तीन किंवा साडेतीन वर्षांच्या) प्रत्येक वर्षाचे प्राप्त गुणांनुसार अंतिम टक्केवारीचे परिगणन करुन निवड यादी तयार करण्यात येईल.

How to apply for BMC Staff Nurse Bharti 2023?

• पात्रता धारक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रतींसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे किंवा वैयक्तिक रित्या 8 – 21 मार्च 2023 यादरम्यान पाठवावा.

• अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-

BMC Paricharika Bharti 2023 : परिचारिका पदाच्या 652 रिक्त जागांसाठी अर्ज सुरु

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वार्ड नंबर 07, (प्रशिक्षण/लेक्चर हॉल) मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकळी (पश्चिम) मुंबई – 400 011

अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in
अधिसूचना (Notification)येथे क्लिक करा

How many vacancies announced under BMC Staff Nurse Bharti 2023?

Ans :- There are 652 vacancies announced under BMC Staff Nurse Bharti 2023?

Q2. What is the last date of apply for BMC Staff Nurse Recruitment 2023?

Ans. 21 March 2023.

Q3. What is the salary for BMC Staff Nurse?

Ans. M – 21 – Rs. 35,400 – 1,12,400/-

Q4. What is the long form of MCGM?

Ans. MCGM stand for Municipal Corporation of Greater Mumbai.

Q5. What Agelimit for BMC Paricharika Bharti 2023?

Ans. 18 to 38 yrs

Leave a Comment