UPSC EPFO Bharti 2023: अधिकारिक पदांच्या 577 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

UPSC EPFO Bharti 2023: अधिकारिक पदांच्या 577 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC EPFO Bharti 2023 अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनमध्ये अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (Enforcement Officer/Accounts Officer) व सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner) या पदांच्या एकूण 577 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून 25 फेब्रुवारी 2023 ते 17 मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
नोकरीची श्रेणीUPSC
पदाचे नाव अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (Enforcement Officer/Accounts Officer) व सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner)
एकूण जागा577
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात25 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मार्च 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.upsc.gov.in

UPSC EPFO Bharti 2023 Notification | UPSC EPFO भरती 2023 अधिसूचना

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC EPFO Bharti 2023 अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनमध्ये अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (Enforcement Officer/Accounts Officer) व सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner) या पदांच्या एकूण 577 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाउनलोड करू शकतात.

Click here to download UPSC EPFO Bharti 2023 Notification

UPSC EPFO Bharti 2023 Apply Online | UPSC EPFO भरती 2023 ऑनलाईन अर्ज

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC EPFO Bharti 2023 अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनमध्ये अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (Enforcement Officer/Accounts Officer) व सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner) या पदांच्या एकूण 577 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करु शकतात.

Click here to UPSC EPFO Bharti 2023 Apply Online

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात25 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023

Read also :- BSF Constable Tradesman Bharti 2023: 10 पास, 1284, असा करा अर्ज?

UPSC EPFO Recruitment 2023 Vacancy | UPSC EPFO भरती 2023 जागांचा तपशील

पदाचे नावSCSTOBCEWSURTotal
अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी57287852204418
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त2512381668159
एकूण824011668272577

UPSC EPFO Recruitment 2023 Educational Qualification | UPSC EPFO भरती 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तकोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण

UPSC EPFO Recruitment 2023 Agelimit | UPSC EPFO भरती 2023 वयोमर्यादा

पदाचे नावकमाल वय
अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी30
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त35

UPSC EPFO Recruitment 2023 Selection Process | UPSC EPFO भरती 2023 निवड प्रक्रिया

I) लेखी परीक्षा

II) मुलाखत

अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (Enforcement Officers/Accounts Officers) पदासाठी भरती चाचणी (RT) ची योजना आणि अभ्यासक्रम :-

A) स्वरुप :-

(i) चाचणी दोन तासांची असेल.

(ii) सर्व प्रश्नांन समान गुण असतील.

(iii) चाचणी बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाची असेल.

(iv) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ⅓ गुण वजा केले जातील.

B) अभ्यासक्रम :-

i) General English- To evaluate candidate’s understanding of English language & workman
– like use of words.

ii) Indian Freedom Struggle.

iii) Current Events and Developmental Issues.

iv) Indian Polity & Economy.

v) General Accounting Principles.

vi) Industrial Relations & Labour Laws.

vii) General Science & knowledge of Computer applications.

viii) General Mental Ability & Quantitative Aptitude.

ix) Social Security in India.

(c) Weightage:
Weightage in the ratio of 75:25 will be accorded for marks in Recruitment Test and for marks in Interview for determining the final merit in the instant recruitment case.

सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner) पदासाठी भरती चाचणी (RT) ची योजना आणि अभ्यासक्रम :-

A) स्वरुप :-

(i) चाचणी दोन तासांची असेल.

(ii) सर्व प्रश्नांन समान गुण असतील.

(iii) चाचणी बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाची असेल.

(iv) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ⅓ गुण वजा केले जातील.

B) अभ्यासक्रम :-

(a) General English- To evaluate a candidate’s understanding of English language &
workman–like use of words.

(b) Indian Culture, Heritage & Freedom Movements & Current Events

(c) Population, Development and Globalization
(d) Governance and Constitution of India

(e) Present Trends in Indian Economy

(f) Accounting and Auditing, Industrial Relations, Labour Laws, Insurance

(g) Basic Knowledge of Computer Applications, General Science

(h) Elementary Mathematics, Statistics and General Mental Ability.

(i) Social Security in India.

(c) Weightage:
Weightage in the ratio of 75:25 will be accorded for marks in Recruitment Test and for marks in Interview for determining the final merit in the instant recruitment case.

• परीक्षा केंद्र :-

UPSC EPFO Bharti 2023: अधिकारिक पदांच्या 577 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

How to apply for UPSC EPFO Bharti 2023?

• उमेदवारांनी https://www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे 25 फेब्रुवारी 2023 ते 17 मार्च 2023 यादरम्यान ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

• अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

• फोटो व सही अपलोड करा.

• ऑनलाईन अर्जाचे शुल्क भरा.

• अर्ज सबमिट करून अर्जाची प्रिंट घ्या.

Application Fee | अर्जाचे शुल्क

UR/OBC/EWSRs. 25/-
SC/ST/PwBD/महिलाNill
अधिकृत वेबसाईटwww.upsc.gov.in
अधिसूचना (Notification)यथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Here

Read also :-

BMC Paricharika Bharti 2023 : परिचारिका पदाच्या 652 रिक्त जागांसाठी अर्ज सुरु

MPSC Bharti 2023: 673 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा mpsc.gov.in

Q1. What is the last date of online apply for UPSC EPFO Bharti 2023?

Ans. The last date of online apply for UPSC EPFO Bharti 2023 is 17 March 2023.

Q2. How many vacancies announced under the UPSC EPFO Recruitment 2023?

Ans. There are total 577 posts announced under UPSC EPFO Recruitment 2023.

Q3. What is the Agelimit for UPSC EPFO Recruitment 2023?

Ans. For Enforcement Officer/Accounts Officer :- 30 yrs and for Assistant Provident Fund Commissioner :- 35 yrs

Leave a Comment