Mahavitaran Legal Advisor Bharti 2023: कायदा सल्लागार पदाच्या 04 जागा, डायरेक्ट भरती

Mahavitaran Legal Advisor Bharti 2023: कायदा सल्लागारच्या 04 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MAHAVITARAN) मार्फत Mahavitaran Legal Advisor Bharti 2023 अंतर्गत कायदा सल्लागार (Legal Advisor) या पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवार 15 मार्च 2023 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरुन पोस्टाने किंवा कुरियने पाठवू शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran)
नोकरीची श्रेणीMaharashtra Sarkari Naukri
पदाचे नावकायदा सल्लागार (Law Advisor)
रिक्त जागा04
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मार्च 2023
निवड पद्धतपात्रता, अनुभव, वय याच्या आधारे
अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.com

Read also : Yantra India Ltd Apprentice Bharti 2023: 10 वी पास, 5395 जागा, असा करा अर्ज? (Last Date – 30 March 2023)

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MAHAVITARAN) मार्फत Mahavitaran Legal Advisor Bharti 2023 अंतर्गत कायदा सल्लागार (Legal Advisor) या पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

मुंबई (अधिसूचना)येथे क्लिक करा
औरंगाबाद, कल्याण, नागपूर (अधिसूचना)येथे क्लिक करा

Read also : UPSC EPFO Bharti 2023: अधिकारिक पदांच्या 577 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु (Last Date – 17 March 2023)

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MAHAVITARAN) मार्फत Mahavitaran Legal Advisor Bharti 2023 अंतर्गत कायदा सल्लागार (Legal Advisor) या पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाची प्रत डाऊनलोड करू शकतात.

Click here to download Mahavitaran Legal Advisor Bharti 2023 Application Form

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध1 मार्च 2023
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख15 मार्च 2023
मुलाखतमार्चच्या शेवटी
ठिकाण रिक्त पदे
मुंबई01
औरंगाबाद, कल्याण, नागपूर03
एकूण04
शैक्षणिक पात्रताकायदा पदवी (LLB)
अनुभवजिल्हा न्यायाधीश म्हणून 03 वर्षांचा अनुभव

15 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय 63 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

पगारRs.92,380-3980-1,12,280-4405-2,04,785

• पात्रता, अनुभव, वय, नोकरीची जबाबदारी इत्यादी विचारात घेऊन निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

• निवड प्रक्रियेसाठी निवडलेल्या अर्जदारांना केवळ ईमेलद्वारे सूचित केले जाईल.

• या लेखात दिलेल्या अर्जाच्या नमुन्याच्या लिंकवर क्लिक करून अर्जाचा नमुना डाऊनलोड करा. तो आवश्यक तपशीलासह भरा.

• विहित नमुन्यातील अर्ज वय, पात्रता, अनुभव इत्यादींच्या सोबत दिलेल्या प्रशस्तीपत्रांच्या प्रतींसह आणि डिमांड ड्राफ्ट Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51 या कार्यालयात 15 मार्च 2023 पूर्वी पोहोचेल अशा रीतीने स्पीड नोंदणीकृत पोस्टाने कुरिअरद्वारे पाठवावा.

Application Fee | अर्जाचे शुल्क

• उमेदवारांनी “Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mumbai” च्या च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे आवश्यक शुल्क खालीलप्रमाणे भरावे :

अर्जाचे शुल्कRs.708/- ( Including CGST & SGST)
अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in
अधिसूचनि (Notification)येथे क्लिक करा
विहित नमुन्यातील अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Q1. What is the last date of apply for Mahavitaran Legal Advisor Bharti 2023?

Ans. the last date of apply for Mahavitaran Legal Advisor Bharti 2023 is 15 March 2023.

Q2. What is the last date Agelimit for Mahavitaran Legal Advisor Bharti 2023?

Ans. Should not be more than 63 years of as on last date of submission of application i.e. 15/03/2023

Q3. What is the salary for Mahavitaran Legal Advisor?

Ans. Rs.92380-3980-112280-4405-204785 per month during the period of contract. Allowance and deductions as per the Rules of the Company.

Leave a Comment