Anganwadi Sevika Nashik Bharti 2023: 70 जागा, 12 पास महिला उमेदवारांना सुवर्ण संधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), मालेगांव, जि. नाशिक मार्फत Anganwadi Sevika Nashik Bharti 2023 अंतर्गत अंगणवाडी सेविका/मदतनीस या पदाच्या एकूण 70 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.nashik.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 9 मार्च 2023 ते 23 मार्च 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात. आपण या लेखात Anganwadi Sevika Bharti 2023 Nashik District संबंधित अधिसूचना, जागांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत, तरी हा लेख संपूर्ण वाचा.
Table of Contents
- Overview | संक्षिप्त तपशील
- Anganwadi Sevika Nashik Bharti 2023 Notification | अंगणवाडी सेविका नाशिक भरती 2023
- Important Dates | महत्त्वाच्या तारखा
- Anganwadi Sevika Nashik Vacancy | अंगणवाडी सेविका नाशिक जागांचा तपशील
- Anganwadi Sevika Nashik Educational Qualification | अंगणवाडी सेविका नाशिक शैक्षणिक पात्रता
- Anganwadi Sevika Nashik Agelimit | अंगणवाडी सेविका नाशिक वयोमर्यादा
- Anganwadi Sevika Nashik Salary | अंगणवाडी सेविका नाशिक वेतन
- Anganwadi Sevika Nashik Job Location | अंगणवाडी सेविका नाशिक नोकरीचे ठिकाण
- Anganwadi Sevika Nashik Selection Process | अंगणवाडी सेविका नाशिक निवडप्रक्रिया
- How to apply for Anganwadi Sevika Nashik Bharti 2023?
- Important Links | महत्त्वाच्या लिंक्स
Overview | संक्षिप्त तपशील
भरती मंडळ | एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), मालेगांव, जि. नाशिक |
नोकरीची श्रेणी | State Govt Jobs/Anganwadi Sevika |
एकूण जागा | 70 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सादर करण्यास सुरुवात | 9 मार्च 2023 |
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 23 मार्च 2023 |
निवड पद्धत | शैक्षणिक पात्रतेनुसार डायरेक्ट भरती |
अधिकृत वेबसाईट | www.nashik.gov.in |
Read also : Maharashtra Van Vibhag Bharti 2023: लेखापाल पदाच्या 127 जागांसठी जाहिरात प्रसिद्ध
Anganwadi Sevika Nashik Bharti 2023 Notification | अंगणवाडी सेविका नाशिक भरती 2023
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), मालेगांव, जि. नाशिक मार्फत Anganwadi Sevika Nashik Bharti 2023 अंतर्गत अंगणवाडी सेविका/मदतनीस या पदाच्या एकूण 70 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.nashik.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात. अर्जाचा नमुना अधिसूचनेमध्ये दिलेला आहे.
Click here to download Anganwadi Sevika Nashik Bharti 2023 Notification
Important Dates | महत्त्वाच्या तारखा
अर्ज स्विकारण्याचा कालावधी | 9 – 23 मार्च 2023 |
प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे | 06 एप्रिल 2023 |
आक्षेप/तक्रारी अर्ज सादर करण्याचा कालावधी | 06 – 17 एप्रिल 2023 |
आक्षेप/तक्रारी अर्ज तपासण्याचा कालावधी | 18 – 27 एप्रिल 2023 |
अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणे | 28 एप्रिल 2023 |
Anganwadi Sevika Nashik Vacancy | अंगणवाडी सेविका नाशिक जागांचा तपशील
• एकूण 70 अंगणवाडी केंदांसाठी ही भरती राबविण्यात येत आहे.
पदाचे नाव | एकूण जागा |
अंगणवाडी सेविका/मदतनीस | 70 |
Anganwadi Sevika Nashik Educational Qualification | अंगणवाडी सेविका नाशिक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी सेविका/मदतनीस | 12 वी उत्तीर्ण |
Anganwadi Sevika Nashik Agelimit | अंगणवाडी सेविका नाशिक वयोमर्यादा
• अंगणवाडी सेविका/मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे राहिल.
• विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहिल.
Anganwadi Sevika Nashik Salary | अंगणवाडी सेविका नाशिक वेतन
अंगणवाडी सेविका | रु. 8,325/- |
अंगणवाडी मदतनीस | रु. 4,425/- |
Read also : Bombay High Court Law Clerk Bharti 2023: 50 जागा, डायरेक्ट भरती, लगेच अर्ज करा (Last Date – 20 मार्च 2023)
Anganwadi Sevika Nashik Job Location | अंगणवाडी सेविका नाशिक नोकरीचे ठिकाण
• अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक अधिसूचनेतील नमूद नाशिकमधील वेगवेगळ्या अंगणवाडी केंद्रांवर करण्यात येईल.
Anganwadi Sevika Nashik Selection Process | अंगणवाडी सेविका नाशिक निवडप्रक्रिया
• उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेला कागदपत्रांवरून इयत्ता दहावी/ बारावी/पदवी/पदव्युत्तर पदवी/पदविका/डीएड/बीएड संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळाला गुणांनुसार तसेच विधवा/अनाथ, जात प्रवर्ग, अनुभव इत्यादींसाठी त्यांचे प्रमाणपत्रांवरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल. या पदांकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णय यात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेफ तक्रार करण्यास अर्ज केलेल्या उमेदवाराने 10 दिवसांचे आंत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), मालेगाव कार्यालयाकडे सादर करावी. सदर तक्रारींची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
How to apply for Anganwadi Sevika Nashik Bharti 2023?
• उमेदवाराने अर्जामध्ये शहराचे नाव, सेविका व मदतनीस यापैकी ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्या पदाचे नाव याचा स्पष्ट उल्लेख करावा. सेविका व मदतनीस दोन्ही पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास दोन्ही पदाच्या नावांचा स्पष्ट उल्लेख उर्जामध्ये करावा. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
• एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एकापेक्षा जास्त केंद्रांच्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
• अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे) अनुभव प्रमाणपत्र, विधवा/अनाथ महिला असल्यास इत्यादींच्या सक्षम प्राधिकार्याकडून साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे. जोडले नसल्यास अगर साक्षांकित केले नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 23 मार्च 2023 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
• अर्ज सादर करण्याचा पत्ता :-
“बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), मालेगाव, जि. नाशिक यांचे कार्यालय, नंदादीप बिल्डिंग, संदेश सिनेमागृहाजवळ, मालेगांव, जि. नाशिक”.
Important Links | महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | www.nashik.gov.in |
अधिसूचना व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Q1. What is the last date of apply for Anganwadi Sevika Nashik Bharti 2023?
Ans. The last date of apply for Anganwadi Sevika Nashik Bharti 2023 is 23 March 2023.
Q2. What is the salary of Anganwadi Sevika in Maharashtra 2023?
Ans. For Anganwadi Sevika – Rs. 8,325/-
For Anganwadi Madatnis – Rs. 4,425/-
Q3. What is the age limit for Maharashtra Anganwadi Bharti 2023?
Ans. The age limit for Maharashtra Anganwadi Bharti 2023 is min. 18 yrs and max. 35 yrs.