NHM Sindhudurg Specialist Bharti 2023: 73 विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

NHM Sindhudurg Specialist Bharti 2023: 73 विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मार्फत NHM Sindhudurg Specialist Bharti 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, समाज कार्यकर्ता अशा विविध पदांच्या एकूण 73 जागांसाठी भरती अधिसूचना www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार 06 मार्च 2023 ते 16 मार्च 2023 या दरम्यान ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळसिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/सिंधुदुर्ग नोकरी
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, समाज कार्यकर्ता
एकूण जागा73
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्यास सुरुवात06 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 मार्च 2023
निवड पद्धत शैक्षणिक पात्रता व मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.arogya.maharashtra.gov.in

Read also : Maharashtra Van Vibhag Bharti 2023: लेखापाल पदाच्या 127 जागांसठी जाहिरात प्रसिद्ध

NHM Sindhudurg Specialist Bharti 2023 Notification | राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती 2023 अधिसूचना

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मार्फत NHM Sindhudurg Specialist Bharti 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, समाज कार्यकर्ता अशा विविध पदांच्या एकूण 73 जागांसाठी भरती अधिसूचना www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF व अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकतात.

Click here to download NHM Sindhudurg Specialist Bharti 2023 Notification

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

पदांचे नावअर्ज सादर करावयाची तारीख
I) वैद्यकीय अधिकारी – आयुष/आर बी एस के
II) वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
III) स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट
6 मार्च 2023 ते 13 मार्च 2023
दंत शल्य चिकित्सक, फॅसिलिटी मॅनेजर, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपीस्ट, डायलेसीस तंत्रज्ञ आणि समाज कार्यकर्ता6 मार्च 2023 ते 16 मार्च 2023

NHM Sindhudurg Specialist Vacancy | राष्ट्रीय आरोग्य अभियान स्पेशालिस्ट जागांचा तपशील

पदाचे नावपदांची संख्या
वैद्यकीय अधिकारी (पीजी)अनुसूचित जाती – 1
वैद्यकीय अधिकारी (युजी) (पुरुष वैद्यकीय अधिकारी)अनुसूचित जमाती – 1
विजा – अ – 1
भज – ड – 1
इमाम – 1
डब्ल्यूएस – 1
एकूण05
वैद्यकीय अधिकारीअनुसूचित जाती – 3
अनुसूचित जमाती – 2
विजा – अ – 1
भज – ब – 1
भज – क – 1
भज – ड – 1
इमाव – 4
ईडब्लूएस – 2
अराखीव – 8
एकूण – 23
स्पेशालिस्ट
• स्त्रीरोगतज्ञ
•बालरोगतज्ञ
• भूलतज्ञ
• सर्जन
• फिजिशियन
• मानसोपचारतज्ञ
• ऑथ्रो. सर्जन
• रेडिओलॉजिस्ट
अनुसूचित जाती – 5
अनुसूचित जमाती – 2
विजा – अ – 1
भज – ब – 1
भज – क – 1
भज – ड – 1
विमाप्र – 1
इमाव – 7
ईडब्लूएस – 4
अराखीव – 10
एकूण – 33
सुपर स्पेशालिस्ट
• नेफ्रोलॉजीस्ट
• यूरोलॉजिस्ट
• कार्डिओलॉजिस्ट
अनुसूचित जाती – 1
विजा – अ – 1
अराखीव – 1
एकूण – 03
दंत शल्यचिकित्सकअराखीव – 1
फॅसिलिटी मॅनेजरअनुसूचित जमाती – 1
ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्टअनुसूचित जाती – 1
फिजिओथेरपिस्टअराखीव – 1
डायलेसिस तंत्रज्ञअनुसूचित जाती – 1
विजा – अ – 1
भज – ब – 1
समाज कार्यकर्ताअराखीव -1
एकूण73

NHM Sindhudurg Specialist Qualification | राष्ट्रीय आरोग्य अभियान स्पेशालिस्ट शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (पीजी)युनानी (पीजी) (Medical Council Registration compulsory) Ayush with 2 years experience in Ayush Hospital
वैद्यकीय अधिकारी (युजी) (पुरुष वैद्यकीय अधिकारी)BAMS (Medical Council Registration compulsory)
वैद्यकीय अधिकारीMBBS (Medical Council Registration compulsory)
स्पेशालिस्ट
• स्त्रीरोगतज्ञ
•बालरोगतज्ञ
• भूलतज्ञ
• सर्जन
• फिजिशियन
• मानसोपचारतज्ञ
• ऑथ्रो. सर्जन
• रेडिओलॉजिस्ट
• OBGY/Gynecologist -MD/MS GYN/DGO/DNB
• Pediatricians – MD PAED/DCH/DNB
• Anaesthetists – MD Anesthesia/DA/DNB
• Surgeon – MS General Surgery/DNB
• Physician/Consultant Medicine – MD Medicine/DNB
• Psychiatrists – MBBS with MD psychiatrist/ DPM/DNB
• Orthopedics MS Ortho/D Ortho
• MD Radiology/DMRD

सुपर स्पेशालिस्ट
• नेफ्रोलॉजीस्ट
• यूरोलॉजिस्ट
• कार्डिओलॉजिस्ट
• DM – Nephrolog
• MCH – Uro
• DM – Cardiology
दंत शल्यचिकित्सकBDS/MDS (Medical Council Registration Compulsory) with for BDS 2 year experience of minimum 10 chair Hospital
फॅसिलिटी मॅनेजरBE Electronics & Tele Communication/IT/Computer Science or BSc IT/Computer Science or Diploma Electronics & Tele Communication/IT/Computer Science
ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्टDegree in Audiology with 02 years experience
फिजिओथेरपिस्टBachelor’s Degree in Physiotherapy (BPT) with 1 year experience
डायलेसिस तंत्रज्ञ12 वी विज्ञान शाखा and diploma or certificate course in Dialysis Technology with 01 year experience
समाज कार्यकर्ताPost Graduate degree in Social Work and a master of Philosophy in Psychiatric Social Work Obtained After completion of a full time course of 2 years which includes supervised clinical training from any university recognised by the University grants Commission act 1956 or recognised qualification has as be prescribed.

NHM Sindhudurg Specialist Agelimit Notification | राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग वयोमर्यादा

पदाचे नावकमाल वय
वैद्यकीय अधिकारी/एमबीबीएस स्पेशलिस्टकमाल वयोमर्यादा 61 वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा 70 वर्षे
रुग्णसेवीशी संबंधित सर्व पदेकमाल वयोमर्यादा 59 वर्षे व सेवा समिती मर्यादा 65 वर्षे
इतर सर्व पदेखुला प्रवर्ग – 38 वर्षे व राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

NHM Sindhudurg Specialist Salary | राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग वेतन

पदाचे नावमासिक वेतन
वैद्यकीय अधिकारी (पीजी)रु. 30,000/-
वैद्यकीय अधिकारी (युजी) (पुरुष वैद्यकीय अधिकारी)रु. 28,000/-
वैद्यकीय अधिकारीरु. 60,000/-
स्पेशालिस्ट
• स्त्रीरोगतज्ञ
•बालरोगतज्ञ
• भूलतज्ञ
• सर्जन
• फिजिशियन
• मानसोपचारतज्ञ
• ऑथ्रो. सर्जन
• रेडिओलॉजिस्ट
रु. 75,000/-
सुपर स्पेशालिस्ट
• नेफ्रोलॉजीस्ट
• यूरोलॉजिस्ट
• कार्डिओलॉजिस्ट
रु. 1,25,000/-
दंत शल्यचिकित्सकरु. 30,000/-
फॅसिलिटी मॅनेजररु. 17,000/-
ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्टरु. 25,000/-
फिजिओथेरपिस्टरु. 20,000/-
डायलेसीस तंत्रज्ञरु. 17,000/-
समाज कार्यकर्तारु. 28,000/-

Read also : Bombay High Court Law Clerk Bharti 2023: 50 जागा, डायरेक्ट भरती, लगेच अर्ज करा

NHM Sindhudurg Specialist Selection Process | राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग निवड प्रक्रिया

• अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांनी विहित शैक्षणिक अंतिम वर्षाच्या टक्केवारीच्या 60% (60 गुण) संबंधित पदाचे अनुषंगाने असणारा नियमित कामकाजाचा शासकीय व निमशासकीय अनुभव (एका वर्षासाठी 4 गुण याप्रमाणे 20 गुण) व उच्च शैक्षणिक अर्हता (10 गुण) व मुलाखत (10 गुण) असे एकूण 100 गुण या तीन बाबींच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. या यादीवर उमेदवारांची हरकत असेल तर पुराव्यानिशी हरकती मागून घेण्यात येतील.

How to apply for NHM Sindhudurg Specialist Recruitment 2023?

• • विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासोबत पुढील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति जोडाव्यात – पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाचे मार्कलिस्ट व प्रमाणपत्र, वयाच्या सभळ पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, कामाचे अनुभव प्रमाणपत्र, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र हे पदांची आवश्यकतेप्रमाणे सादर करणेचे आहे.

• खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. 150/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु. 100/- सहा डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे या डिमांड ड्राफ्ट च्या मागे उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव व ज्या पदासाठी अर्ज सादर केला आहे त्या पदाचे नाव व सामाजिक प्रवर्ग याचा स्पष्ट उल्लेख करावा डिमांड ड्राफ्ट हा Civil Hospital, Sindhudurg – Non PIP, payable at Sindhudurgnagari देय असावा.

• अर्ज सादर करण्याचा पत्ता :- जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरी ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

अधिकृत वेबसाईटwww.arogya.maharashtra.gov.in
अधिसूचनायेथे क्लिक करा

Q1. What is the last date of apply for NHM Sindhudurg Specialist Bharti 2023?

Ans. The last date of apply for NHM Sindhudurg Specialist Bharti 2023 is 13 to 16 March 2023.

Q2. How many vacancies announced under the NHM Sindhudurg Specialist Bharti 2023?

Ans. There are various 72 posts vacancies announced under the NHM Sindhudurg Specialist Bharti 2023.

Q2. What is the Agelimit of NHM Sindhudurg Specialist?

Ans. the Agelimit of NHM Sindhudurg Specialist is 38 to 61 yrs.

Leave a Comment